Bribe
-
{
- All
- बातम्या
-
Jalna News: अंबडचे तहसिलदार विजय चव्हाण यांना अटक, छत्रपती संभाजीनगरात लावला होता ट्रॅप, 'ते' एक प्रकरण भोवलं
- Saturday June 6, 2026
- Written by Naresh Shende
अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा पथकांनी छत्रपती संभाजीनगर शहरात 6 लाख 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आणि अटक केली.
-
marathi.ndtv.com
-
Washim News: ढोरखेडा ग्रामपंचायतीत खळबळ! सरपंच सुनीता मिटकरींना लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडलं, प्रकरण काय?
- Thursday June 4, 2026
- Written by Naresh Shende
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता मिटकरी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: BMC चे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात! नोकरीसाठी मागितली होती लाच,अंधेरीत कारवाई
- Thursday May 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News: मुंबई महापालिकेच्या 'के-साऊथ' (अंधेरी पूर्व) प्रभागातील एक प्रभारी सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक आणि एका कामगाराला ACB ने 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News: बदलापूर नगरपरिषदेच्या 'या' अधिकाऱ्याविरोधात गुन्हा, आणखी काही आधिकारी अडकणार, प्रकरण काय?
- Friday May 1, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
बदलापूर नगर पालिकेतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 6 टक्के लाचेची मागणी केली.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त अँटी करप्शनच्या जाळ्यात, केबीनमध्ये रंगेहात पकडले, लाचेची रक्कम...
- Tuesday April 21, 2026
- Written by Rahul Jadhav
या कारवाईनंतर पालिकेतील अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: नवी मुंबईत ACBचा मोठा दणका; GST विभाग अधिकारी अन् महिला सहाय्यक लाच घेताना जाळ्यात
- Tuesday April 7, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Navi Mumbai News: नवी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत जीएसटी (व्यवसाय कर) अधिकारी आणि त्याच्या महिला साहाय्यकला लाच घेताना रंगेहात पकडले. लाच स्वीकारल्याप्रकरणी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात खळबळ! प्रांत अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, नेमका कुठे घडला हा प्रकार?
- Friday March 27, 2026
- Written by Naresh Shende
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रांत कार्यालयात मोठी कारवाई करण्यात आली असून प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: नाशिक ZP मध्ये खळबळ! महिला अधिकारी ACB च्या जाळ्यात, मोठ्या प्रकरणात लाच घेताना रंगेहाथ पकडलं
- Thursday March 19, 2026
- Written by Naresh Shende
नाशिक जिल्हा परिषदेतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या एका महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: पैशाची हाव नडली! डहाणूत सरकारी डॉक्टर लाच घेताना ACB च्या जाळ्यात
- Wednesday March 18, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Pravin Vitthal Wakchoure
Palghar News : डहाणूतील आंबेसरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय सांगळे यांना 35 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने अटक केली.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: महिला तलाठी ACBच्या जाळ्यात! तहसील कार्यालयामध्येच रंगेहाथ पकडलं; टीप मिळाली अन्...
- Thursday February 26, 2026
- Written by Gangappa Pujari
तहसील कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणीच लाच स्वीकारताना त्यांना अटक झाल्याने महसूल विभागात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: मुंबईत पोलिसांत खळबळ! PI आणि PSIला लाच घेताना अटक, ACBला केबिनमध्ये सापडलं 6.34 लाख रुपयांचं घबाड
- Friday February 20, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Crime News: कुरार पोलीस ठाण्याचे सीनिअर पीआय संजीव तावडे आणि पीएसआय ज्ञानेश्वर जुन्ने यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलीय. झडतीमध्ये केबिनमध्ये सापडले 6.34 लाख रुपये सापडले. एसीबीची मोठी कारवाई, वाचा सविस्तर वृत्त.
-
marathi.ndtv.com
-
Narhari Zirwal News: 'पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्या', लाच प्रकरणी सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांकडे नाराजी
- Tuesday February 17, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Harshada Jaywant Shirsekar
Narhari Zirwal News: मंत्रालयातील नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी झिरवळ यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
20 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप, 30 वर्षानंतर निर्दोष मुक्तता; दुसऱ्याच दिवशी अघटित घडलं
- Saturday February 7, 2026
- Written by Shreerang
हे प्रकरण 1996 सालचे आहे. अहमदाबादमधील वेजलपुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार बाबूभाई प्रजापति यांच्यावर 20 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: अधिकारी बनले बाळूमामाचे भक्त.. स्टँडवर ट्रॅप लावला अन् रंगेहाथ पकडलं; कोल्हापुरात मोठी कारवाई
- Tuesday January 20, 2026
- Written by Gangappa Pujari
पथकातील अधिकाऱ्यांनी कपाळावर भंडारा लावून सापळा रचला होता. तक्रारदाराने दिलेल्या पत्त्यानुसार एस. टी. स्टॅन्डवर प्रदीप देसाई हा अभियंता आला.