Budget Session 2025
-
{
- All
- बातम्या
-
Budget Session 2025: 'विधानसभेच्या पाससाठी पैसे, लक्षवेधीसाठी लाच...', भास्कर जाधवांचे आरोप, अजित पवार संतापले!
- Wednesday March 26, 2025
- Reported by NDTV News Desk, Written by Gangappa Pujari
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी खळबळजनक दावा केला आहे. विधानसभेमध्ये लक्षवेधी लावण्यासाठी नेते पैसे घेतात असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Budget Session 2025: 'आरशात पाहून वारसा सांगू नका', एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांवर हल्लाबोल!
- Wednesday March 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Budget Session 2025: काही लोकांनी सरकारविरुद्ध काही आरोपी केलेत, आमच्यामध्ये फूट पडेल, वाद होतील म्हणून देव पाण्यात ठेवलेत, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.
-
marathi.ndtv.com
-
Budget Session 2025: 'महाराष्ट्रात एक नेपाळी...', अनिल परब असं काय बोलले? उद्धव ठाकरेही हसले
- Tuesday March 25, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Budget Session 2025: मटण झटक्याचं खायचं की हलालचं खायचं हेदेखील आता मंत्री ठरवायला लागले, हा कायदा कोणी आणला. हे काय सुरु आहे? असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: राज्यातील रुग्णांसाठी मोठी बातमी, विधानसभा अध्यक्षांनी दिला महत्त्वाचा आदेश
- Thursday March 20, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Maharashtra News: सगळ्या महत्त्वाच्या रुग्णालयांचे प्रतिनिधी होते. याशिवाय काही मंत्री देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Budget Session 2025: आमदाराच्या आधी तालुक्याला उत्तर कळलं कसं ? ठाकरेंच्या शिलेदाराच्या लक्षवेधीने सगळेच गोंधळले
- Thursday March 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Budget Session LIVE 2025: या प्रकरणात आधीपासूनच काही लोकांना पोलिस पाठीशी घालत असल्याचा संशय या भागातील नागरिकांना आहे. आज जो प्रकार समोर आला त्यातून संशयाला पुष्टी मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chitra Wagh News: 'तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते', चित्रा वाघ कुणावर संतापल्या? पाहा VIDEO
- Thursday March 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Budget Session LIVE: किरीट सोमय्यांच्या विषयावर का बोलत नाहीत. जयकुमार गोरेंचा राजीनामा घ्या अशी मागणी करत अनिल परब यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरुन चित्रा वाघ यांना डिवचले.
-
marathi.ndtv.com
-
Anil Parab News: मनिषा कायंदेंचे 'ते' ट्वीट, सरड्याची उपमा देत अनिल परबांचा रौद्रावतार, सभागृहात अभूतपूर्व घमासान
- Thursday March 20, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
Maharashtra Budget Session LIVE Updates 2025: या मनिषा कायंदे, सरड्यापेक्षाही फास्ट रंग बदलला. आता उपसभापतीच्या खुर्चीवर बसायचे आहे. वरिष्ठांना खुश करायचे आहे, असं अनिल परब म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Financial Fraud: आमिष दाखवून गंडा घालणाऱ्यांना आता सुट्टी नाही; CM फडणवीसांचा धडाकेबाज निर्णय
- Tuesday March 18, 2025
- Written by NDTV News Desk
Financial Intelligence Unit: जाहिरातींची माहिती घेऊन ठेवीदारांची फसवणूक टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: 'ऐकल्या शिव्या दुनियेच्या, जाहली बदनामी...', अजित पवारांनी सभागृह गाजवलं; विरोधकांवर बोचरे वार
- Monday March 17, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Budget Session 2025: आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार, राज्याच्या राजकारणात खळबळ; प्रकरण काय?
- Thursday March 13, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics News: आम्ही जनतेची सेवा करण्याकरिता आलो आहे. मात्र मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करुन लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचे काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Budget 2025: 'जिवाशी खेळ..', म्हणत भाजप आमदाराने विधानसभा अध्यक्षांना पनीर खायला दिलं; कारण काय?
- Wednesday March 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Budget Session LIVE: पनीरच्या भेसळीचे पडसाद विधानसभेत उमटले. या पनीर भेसळीच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजप आमदाराने विधानसभेत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Budget Session 2025: शिंदेंच्या कामांना स्थगिती का? अखेर मुख्यमंत्री बोलले; वाचा मोठे मुद्दे
- Friday March 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Budget Session: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात अतिशय आदरभाव असलेले हे सरकार आहे, आम्ही कधीही छत्रपतींच्या कुटुंबाला दाखले मागितले नाहीत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Vidhan Sabha : मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? भाजप आमदाराच्या सवालामुळे वातावरण तापले
- Thursday March 6, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या घडामोडी ताज्या असताना भाजप आमदाराने मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? असा सवाल करत खळबळ उडवून दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jayakumar Gore : 'माझी निर्दोष मु्क्तता झाली तरीही...', संजय राऊत, रोहित पवार आणि त्या युट्यूब चॅनलविरोधात हक्कभंग प्रस्ताव
- Thursday March 6, 2025
- NDTV
माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले असून यामुळे माझी बदनामी झाल्याचं गोरेंनी आपल्या प्रस्तावात म्हटलं आहे.