Cctv
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Crime News : दोन तरुणांनी भररस्त्यात अडवून 18 वर्षीय तरुणीला संपवलं, घटना CCTV मध्ये कैद
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
Pimpri Chinchwad Crime News : कोमल जाधव असं मृत मुलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News: प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे! CCTV बंद, पोलीस चौकीचीही दुरावस्था, शहादा बसस्थानकातील स्थिती
- Sunday May 11, 2025
- Written by Gangappa Pujari
शहादा बस स्थानकावर होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यात शहादा पोलिसांना समोर मोठे आवाहन आहे. मात्र पोलिसांकडूनही उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : लेकरासोबत चाललेल्या महिलेला कारने उडवलं; भेदरलेल्या चिमुकल्याची आईला वाचवण्यासाठी धडपड
- Friday May 2, 2025
- Written by NDTV News Desk
Accident CCTV : व्हिडिओमधील दृश्यांनुसार, बुरखा घातलेली एक महिला रस्त्याच्या कडेला तिच्या मुलासह चालताना दिसत आहे. त्यावेळी मागच्या दिशेने एक पांढरी कार वेगाने येते आणि महिलेला धडकते आणि पुढे जाते.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Footage : सुपरमॅन उडी, गाडीवर बसला अन् पळाला; आरोपी क्रिश पोलिसांच्या तावडीतून फरार
- Wednesday April 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Crime News : क्रिश शिंदे असे आरोपीचे नाव असून प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती.
-
marathi.ndtv.com
-
घरात CCTV कॅमेरा असेल तर सावधान राहा! तुमच्यासोबत घडू शकते मोठी दुर्घटना, पाहा VIDEO
- Monday April 14, 2025
- Written by NDTV News Desk
सुरक्षेसाठी घरात सीसीटीव्ही लावणं चांगलं, मात्र यातून तुमची सुरक्षा धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: अरे पुण्यात चाललंय काय? विकृत नराधमाचा श्वानावर अत्याचार, घटना CCTV मध्ये कैद
- Friday April 11, 2025
- Written by Rahul Jadhav
गेल्या काही काळापासून तो हडपसरमधील हांडेवाडी परिसरात राहातो. श्वानाचा मालक कामा निमित्त काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता.
-
marathi.ndtv.com
-
Shocking VIDEO : 'साहेब मला वाचवा...', लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी मारहाण
- Wednesday April 2, 2025
- Written by NDTV News Desk
Viral Video : सतना रेल्वे विभागात लोको पायलट म्हणून तैनात असलेले लोकेश माझी यांना त्यांची पत्नी हर्षिता रायकवार हिच्याकडून त्रास दिला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Footage : भरधाव कार 15 वेळा उलटली, प्रवाशी हवेत उडाले; वडील आणि 2 मुलांचा मृत्यू
- Wednesday April 2, 2025
- Written by NDTV News Desk
Karnataka Accident CCTV footage : अपघातातील मृतांमध्ये 35 वर्षीय मौला अब्दुलचा यांचा समावेश आहे, जे गाडी चालवत होते. त्यांचे दोन्ही मुलगे, रहमान (15 वर्षे) आणि समीर (10 वर्षे) यांचाही या अपघातात मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News : सासरा आणि मेव्हण्याची जावयाला भररस्त्यात मारहाण; शिवसेना शाखेबाहेर घडला प्रकार
- Monday March 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: पत्नी माहेरी गेली, पतीचा संताप, थेट सिनेस्टाइल अपहरण, घटनेचा थरार CCTV त कैद
- Friday March 21, 2025
- Written by Rahul Jadhav
19 मार्चला कल्याणी आपल्या आईसह पांगरी इथं गेली होती. त्यांच्या बरोबर तिचा भाऊ ही होता. त्याच वेळी कल्याणीचा नवरा वैभव आपल्या मित्रांसह कार घेवून तिथं आला.
-
marathi.ndtv.com
-
Gujrat Accident: श्रीमंतीचा माज! मद्यधुंद अवस्थेत तिघांना चिरडलं, अपघातानंतर नाचत ओरडला, 'निकिता...' पाहा VIDEO
- Friday March 14, 2025
- NDTV
Gujrat Vadodara Car Accident: अपघातावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. तब्बल 100 च्या स्पीडने गाडी चालवत त्याने समोर येणाऱ्या तीन दुचाकी चिरडल्या.
-
marathi.ndtv.com
-
उल्हासनरात पाण्याचा फुगा मारल्याच्या वादातून तुफान राडा, दोघांना दुकानात घुसून बेदम मारहाण
- Thursday February 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar Crime News : इर्शाद अली याचा गणेश नगरमध्ये जीन्स कारखाना असून याठिकाणी रस्त्यावर काही अल्पवयीन मुलं फुगे मारत होते. या वादातून या दोघांचा त्यांच्याशी वाद झाला.