Chhatrapati Sambhajinagar Crime News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
C. Sambhajinagar : माजी सरपंचाच्या न्यायासाठी गावकरी एकजूट; 11 आरोपींची अरेरावी एक झटक्यात ठेचली!
- Wednesday December 24, 2025
- Written by Mosin Shaikh, Edited by Meenal Dinesh Gangurde
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात जमिनीच्या वादातून माजी सरपंचांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर हादरलं! गोदाकाठावर आढळला अर्धवट कुजलेला मृतदेह; पोलिसांसमोर मोठं आव्हान
- Tuesday December 23, 2025

गोदावरी नदीच्या पात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Neel Murder: गळा चिरलेला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती; 4 तासांत आरोपी गजाआड, धक्कादायक कारण समोर
- Sunday December 21, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Chhatrapati Sambhajinagar News: इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं होते. याप्रकरणी मोठी माहिती समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: आई शेतात, वडील पानटपरीवर.. घरात रक्ताचा सडा, 12वीतील मुलीसोबत भयंकर घडलं
- Saturday December 20, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Chhatrapati Sambhajinagar News: वैष्णवी खाटेजवळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत पडलेली आढळली. तिला तत्काळ बाहेर ओसरीत आणले असता ती मयत झालेली होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: एक नंबर चुकला अन्... मित्राला भेटायला हॉटेलमध्ये गेलेल्या 30 वर्षीय महिलेसोबत भयंकर घडलं
- Friday December 19, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Chhatrapati Sambhajinagar Crime : पीडित महिला एका खासगी रुग्णालयात काम करते. तिला पैशांची अत्यंत गरज असल्याने तिने आपल्या एका ओळखीच्या मित्राकडे मदत मागितली होती. त्या मित्राने तिला पैसे देण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते.
-
marathi.ndtv.com
-
छत्रपती संभाजीनगर हादरलं! जमिनीचा वाद टोकाला; विनवण्या केल्या तरी माजी सरपंचाची कुटुंबीयांसमोरच क्रूर हत्या
- Thursday December 18, 2025

बुधवारी दुपारी पठाण यांनी आपल्या जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी एक जेसीबी बोलावला होता. काम सुरू असतानाच अचानक 11 जणांची टोळी तिथे आली आणि त्यांनी कामाला विरोध करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!
- Wednesday December 3, 2025

Chhatrapati Sambhajinagar: अशोक बांदल काही दिवसांपासून लग्नासाठी मुलीचा शोध करत होते. याच काळात अशोक यांची अरविंद राठोड नावाच्या व्यक्तीसोबत भेट झाली.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेंडवर पैसे उधळण्यासाठी डेंजर प्लॅन, पोलिसही हादरले, शहरात खळबळ
- Friday November 28, 2025

जवाहरनगर पोलिसांनी यात तपास करत समर्थ विनोद काळे, पवन परमेश्वर चौधरी, सोहेल शैकद बेग या त्रिकुटाला अटक करत सर्व दुचाकी हस्तगत केल्या आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar News: 10 किमीवर घर तरीही 6 महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य; एक टीप अन् महिलेचं कृत्य उघड
- Tuesday November 25, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
गेल्या सहा महिन्यांपासून महिला या हॉटेलमध्ये का राहत होती? काय आहे तिचा डाव?
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: लग्नातील एक घोषणा अन् PMO तील अधिकारी थेट जेलमध्ये , DCP ची स्मार्ट कामगिरी चर्चेत
- Monday November 17, 2025

Chhatrapati Sambhajinagar Crime News: पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर यांच्या चतुराईने ही अटक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात हा सगळा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raiilway Station: 'छत्रपती संभाजीनगर' बोर्डाखाली लघुशंका केली, तरुणाने जीव गमावला! शिवसेना नेत्यानं काय केलं?
- Wednesday November 5, 2025
- NDTV
Chhatrapati Sambhaji Nagar Railway Station : जालन्यातली ठोकमळ तांडा येथे भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात 'छत्रपती संभाजीनगर'च्या पिवळ्या बोर्डखाली दोन तरुणांनी लघुशंका केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: इंजिनिअर तरुणीला थायलंडमध्ये विकले, नोकरीला लावण्याच्या बहाण्याने फसवणूक
- Wednesday October 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अविनाश याने तिला स्कॅमिंग कामाची पूर्व कल्पना न देता फसवणूक केली. तसेच बेकायदेशीर कामासाठी थायलंड व पुढे कम्बोडिया येथे पाठविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबईतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सहारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : मध्यरात्री थेट अमेरिकेत कॉल; संभाजीनगरमधील ऑफिसवर छापा, 180 जण ताब्यात
- Tuesday October 28, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत चिखलठाणा परिसरातील एका बोगस कॉल सेंटरवर धाड टाकली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: मैत्रिणीवरून वाद, मित्राचा गळा चिरला! आरोपीला पोलिसांनी शिकवला 'असा' धडा
- Monday October 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar News: मैत्रीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस स्टेशनला ठाणेदाराकडून 'चांदी'; एका फोटोने उडवली खळबळ!
- Monday October 20, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या एका वेगळ्या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.