Congress Leader
- All
- बातम्या
-
Girija Vyas : माजी केंद्रीय मंत्री गिरीजा व्यास यांची प्रकृती गंभीर, आरतीवेळी घडली दुर्घटना
- Thursday April 3, 2025
- Written by NDTV News Desk
माजी केंद्रीय मंत्री गिरीजा व्यास (वय 78) या घरात पुजा करीत असताना लागलेल्या आगीच तब्बल 90 टक्के होरपळल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेसचा CM फडणवीसांना सवाल
- Monday March 24, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
Nagpur Violence News: मंत्री नितेश राणे यांनी चिथावणीखोर, भडकाऊ विधाने केली आहेत मग फडणवीस नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर चालवणार का, असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mallikarjun Kharge : खरगेंच्या एका शब्दामुळे राज्यसभेत वादळ, काँग्रेस अध्यक्षांनी हात जोडून मागितली माफी
- Tuesday March 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यसभेत मोठा गोंधळ झाला. त्यानंतर खरगेंना माफी मागावी लागली.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Budget: 'गुलाबी जॅकेट सोबत लाडक्या बहिणीही अर्थसंकल्पातून गायब' विरोधकांचं वर्मावर बोट
- Monday March 10, 2025
- Written by Rahul Jadhav
वीज दर कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या बाबत चकार शब्दही या बजेटमध्ये काढण्यात आलेला नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Gandhi : 'काँग्रेसमधील काही जण भाजपासाठी काम करतात', राहुल गांधींचा खळबळजनक आरोप
- Saturday March 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
काँग्रेसची अनेक राज्यात बिकट अवस्था आहे. त्यामध्ये गुजरातचा समावेश आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ काँग्रेस सत्तेतून बाहेर आहे
-
marathi.ndtv.com
-
Himani Narwal Murder Case : हिमानी, प्रिया, मीना.. Facebook वर प्रेम, आयुष्याचा End Game!
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
हरियाणामधील रोहतकमध्ये काँग्रेसची कार्यकर्ता हिमानी नरवालची नृशंस पद्धतीनं हत्या (Himani Narwal Murder Case) करणारा सचिन तिचा फेसबुक मित्र होता.
-
marathi.ndtv.com
-
Political news : देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा घणाघात
- Tuesday March 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Santosh Deshmukh Murder case : संतोष देशमुख कुटुंबियांच्या लढ्याला जनता आणि माध्यमांनी दिलेली साथ यामुळे या प्रकरणातील सत्य उजेडात आले. अन्यथा हे प्रकरण दडपण्यात सरकार यशस्वी झाले असते.
-
marathi.ndtv.com
-
Congress Worker Murder : हातावर मेहंदी, सूटकेसमध्ये मृतदेह; काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येने खळबळ
- Sunday March 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rohtak Congress Worker Murder Case: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत हिमानी नरवाल सक्रिय होत्या. हिमानी यांच्या इन्स्टाग्राम आयडीवर राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांचे फोटो आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Yashomati Thakur: 'त्रिशूल वाटपाच्या नावाखाली शस्त्र वाटप' काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ
- Saturday January 25, 2025
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत. त्यांच्याकडे गृह खाते ही आहे. असं असतानाही अमरावतीत हे प्रकार कसे घडतात असा प्रश्न त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : नाना पटोलेंचा राहुल गांधींना SMS, तत्काळ प्रतिसाद; मोठा बदल होणार
- Tuesday January 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये यशाची चव चाखलेल्या काँग्रेसचे तोंड विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे आंबट झाले आहे. महाविकास आघाडीतील वादांप्रमाणेच काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळते आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
NCP meeting:'चूक केली तर पक्षातून थेट हाकालपट्टी करणार' अजित पवारांनी दम कोणाला भरला?
- Sunday January 19, 2025
- Written by Rahul Jadhav
अनेक जणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आहे. ते सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भेटत आहेत. माझी ही भेट घेत आहेत असं अजित पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: साहेबांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत दादा, पिंपरी चिंचवडमध्ये मोठा उलटफेर होणार?
- Sunday January 19, 2025
- Written by Rahul Jadhav
पिंपरी चिंचवड शहर अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विधान सभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अजित पवारांचे पिंपरी चिंचवड शहरातील मोहरे अचूक हेरले होते.
-
marathi.ndtv.com
-
Naseem Khan: शिवसेना ठाकरे गटाचे 'स्वबळ', काँग्रेस नेत्याने केलं स्वागत
- Saturday January 11, 2025
- Written by Rahul Jadhav
लोकसभेत इंडिया आघाडीला यश मिळालं. पण विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला. त्यानंतर इंडिया आघाडीत चलबिचल दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh case : राष्ट्रवादीच्या संध्या सोनावणेंची 7 तास कसून चौकशी, CID ने काय विचारलं?
- Sunday December 29, 2024
- Written by Rahul Jadhav
संध्या सोनावणे या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्या पक्षाच्या सक्रीय नेत्या आहेत.