Congress Leaders
-
{
- All
- बातम्या
-
KDMC News : महापौर दालनाबाहेर काँग्रेसच्या महिला गटनेत्या भडकल्या, सिद्धार्थ जाधव यांच्या भेटीमुळं काय घडलं?
- Friday June 12, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी महापौर दालनाबाहेर काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी जोरदार गोंधळ घालत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'काँग्रेसचा जप आणि खोटारडेपणाचा गजर', हर्षवर्धन सपकाळांचा PM मोदींच्या भाषणावरुन पलटवार
- Sunday April 19, 2026
- Written by Gangappa Pujari
महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान, लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर घाला घालण्याचा प्रयत्न करून तमाम महिलांची फसवणूक केल्याबद्दल नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणे पोलिसांचा दणका! भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात मोठी कारवाई; राडा, दगडफेक करणं पडलं महागात
- Monday February 16, 2026
- Written by Gangappa Pujari
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ajit pawar: घातपात की अपघात? अजित पवाराच्या मृत्यूबाबत 'या' बड्या नेत्यानी उपस्थित केली शंका
- Wednesday January 28, 2026
- Written by Rahul Jadhav
देशातल्या काही नेत्यांनी याबाबत शंका उपस्थित केल्यामुळे नक्की काय घडलं आहे हे समोर आलं पाहीजे अशी मागणी कार्यकर्तेही करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: काँग्रेस नेत्याला कारमध्ये कोंबलं, किडनॅप करुन बेदम मारलं; CCTV फुटेजने राज्यात खळबळ!
- Wednesday November 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Congress Leader Kidnapped Video: मारहानीनंतर त्यांना रस्त्यावर सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Congress Leader: धक्कादायक! काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडल्यानं मृत्यू, कसाऱ्याजवळ नेमकं काय घडलं?
- Thursday November 13, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Congress leader train accident : रेल्वेतून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana Crime: महाराष्ट्रात खळबळ! काँग्रेस नेत्याकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, बेडरुममध्ये नेलं अन्..
- Monday November 10, 2025
- NDTV
चिखली पोलिसात युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : 'नामर्द लोक संघात गेले' काँग्रेस नेत्याची RSS वर जहरी टीका, प्रदेशाध्यक्षांनी खांद्यावर उचलले!
- Saturday October 11, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan News: सोशल मिडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे डोंबिवलीतील काँग्रेस नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: पंतप्रधान मोदींवर टीका महागात पडली, काँग्रेस नेत्याला थेट साडी नेसवली
- Tuesday September 23, 2025
- Written by Rahul Jadhav
पगारे यांना खोटे बोलून साडी नेसवली. पगारे यांना धमकविले आहे. जातीवाचक शब्द वापरले आहेत. असा आरोप काँग्रेसने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political news: धुळ्यातला काँग्रेसचा बडानेता भाजपच्या गळाला? उत्तर महाराष्ट्रात पक्षाला खिंडार पडणार?
- Monday June 23, 2025
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसच्या बड्या नेत्याला आपल्या गोटात घेण्याचे जोरदार प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. तसे झाल्यास धुळे काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता, अमरावतीत खळबळ! पैसे काढले अन्...
- Tuesday May 13, 2025
- Written by Gangappa Pujari
महत्त्वाचे म्हणजे वैभव मोहोड याचा बुधवारी (14, मे) विवाहसोहळा संपन्न होणार होता. त्याआधीच तो बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केली काँग्रेस नेत्याची हत्या, परिसरात भीतीचं वातावरण
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
आतापर्यंत शांततेचा प्रस्ताव देणाऱ्या नक्षलवाद्यांनी दहशत पसरवण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे.