Dcm Ajit Pawar
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Ajit Pawar News: "आम्ही का जावं तुमच्यापाशी?" अजित पवारांना खोचक सवाल, 'त्या' बॅनरची राज्यात चर्चा!
- Sunday August 17, 2025
- Written by Gangappa Pujari
DCM Ajit Pawar Jalgaon Visit News: या बॅनरवर राष्ट्रवादीच्या धोरणांवर खोचक सवाल करणारा मजकूर झळकवला असून त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar News: 'ओ चौबे, मूर्खासारखं..', अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना सुनावलं
- Friday August 8, 2025
- Written by Gangappa Pujari
DCM Ajit Pawar: सगळी वाहतूक नीट सुरु करा, असं अजित पवार म्हणाले. दादांचा हा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ झाल्याचे पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: पुण्यात आणखी 3 महानगरपालिका? DCM अजित पवारांची मोठी घोषणा
- Friday August 8, 2025
- Written by Gangappa Pujari
DCM Ajit Pawar News: मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका तसेच चाकण आणि हिंजवडी भागात ही महापालिका करावी लागणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Birthday: 11 एकरात भव्य फार्म आर्ट, माणिकराव कोकाटेंकडून अजित पवारांना अनोखे बर्थडे गिफ्ट
- Tuesday July 22, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Gangappa Pujari
DCM Ajit Pawar Birthday Latest News: कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघात शेतात तब्बल4,42,900 स्क्वेअर फुटात तयार झालेलं हे देशातलं पहिलंच राजकीय फार्म आर्ट असल्याचं बोललं जातं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Beed Visit: नातेवाईकांना नो एन्ट्री, रुग्णांचे हाल! अजित पवारांच्या बीड दौऱ्याचा सामान्यांना फटका
- Monday May 19, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Ajit Pawar Beed Visit: रुग्णालयात रुग्णांचा डबा घेऊन देखील दिले जाऊ नव्हते. कुणाची आई, तर कुणाचा लेकरू, तर कुणाची सून रुग्णालयात उपचार घेत होती.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Speech: 'तर माझी चूल पेटायची बंद...', अजित पवार असं का म्हणाले? 'त्या' भाषणाची चर्चा
- Friday May 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Ajit Pawar: दत्तात्रय भरणे गेल्या तीन टर्म पासून इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे," असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
HSC Result 2025: 'वैभवी तुझ्या जिद्दीला सलाम.', अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या लेकीचे कौतुक
- Tuesday May 6, 2025
- Written by NDTV News Desk
Vaibhavi Deshmukh HSC Result: अत्यंत दु:खद, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात मिळवलेलं यश तूझ्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडवणारं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'फिरायची हौस असेल तर...' अंबादास दानवेंचा अजित पवारांना टोला, कशावरुन संतापले?
- Monday May 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Purandar Airport Issue Latest News: सरकारला सजेशन करीत बारामतीच्या विमानतळाचे विस्तारीकरण करा पुरंदरला विमानतळाची गरज नाही," असा टोलाही त्यांनी लगावला...
-
marathi.ndtv.com
-
मंत्रिमंडळ विस्तार कधी? अजित पवारांनी उत्तर देऊन टाकले, फडणवीसांचे मात्र मौन
- Thursday December 12, 2024
- Written by Shreerang
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Chief Minister Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Maharashtra DCM Ajit Pawar) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे (Maharashtra DCM Eknath Shinde) मात्र मुंबईतच आहेत.
-
marathi.ndtv.com
-
उपमुख्यमंत्र्यांऐवजी मुख्य सचिव करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा, काय आहे कारण?
- Monday November 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आषाढीला विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्री करतात. मात्र सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने उपमुख्यमंत्री शासकीय महापूजा करू शकत नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
मनसेचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला, तर्क वितर्कांना उधाण
- Wednesday August 14, 2024
- NDTV
उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावर मनसे राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता.
-
marathi.ndtv.com
-
अजित दादांच्या बंडाने काय कमावलं, काय गमावलं? सरलं वर्ष मात्र संपेना संघर्ष!
- Tuesday July 2, 2024
- Written by NDTV News Desk
बंडाच्या या एका वर्षात अजित दादांनी बंड करून काय साधलं आणि काय गमावलं, अजित दादांच्या पक्षाच्या पारड्यांमध्ये कोणत्या बाजूला काय पडलंय याचा आढावा.