Death Threat
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Amravati News: 'माघार घे, अन्यथा ठार करेन...' महिला उमेदवाराला धमकी, घरात घुसला, हात पकडला अन्..
- Saturday November 29, 2025
- Written by Gangappa Pujari
ताबडतोब निवडणुकीतून माघार घे, अन्यथा जीवाने मारेल, अशी धमकी दिल्याचेही समोर आले आहे, रवि कातोरे असं या आरोपीचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: इथं भैय्या लोकांचीच चालणार! ठाण्यातील माजोरड्या रिक्षाचालकाची राज ठाकरे, अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी
- Monday November 24, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Gangappa Pujari
Death Threat to Raj Thackeray and Avinash Jadhav: गाडी लावण्यावरुन वाद झाल्यानंतर एका रिक्षा चालकाने ही धमकी दिल्याचं समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: खळबळजनक! मंगलप्रभात लोढांना संपवण्याची धमकी, काँग्रेस आमदाराविरोधात तक्रार
- Saturday November 22, 2025
- Written by Gangappa Pujari
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार श्री. अमितजी साटम यांनी शेख यांच्या धमकीवर तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rana Ayyub : 'The Washington Post'च्या पत्रकार राणा अय्यूब यांना जीवे मारण्याची धमकी; नवी मुंबईत गुन्हा दाखल
- Thursday November 6, 2025
- Written by Rahul Kamble, Edited by Meenal Dinesh Gangurde
भारतातील प्रख्यात पत्रकार आणि The Washington Post या वृत्तपत्राच्या स्तंभलेखिका राणा अय्यूब यांना व्हॉट्सॲपवरून आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Panvel MNS News: राज ठाकरेंचे भाषण, काही तासात मनसेचे 'खळ-खट्याक'; पनवेलमध्ये लेडीज बार फोडला
- Sunday August 3, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
"छत्रपतींच्या राजधानीत अनधिकृत बार कसे सुरू राहतात?" असा ठाकरेंनी सवाल करत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला इशारा दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : ती कारवाई अन् तलाठी संतापला, नायब तहसीलदाराला जातीवाचक शिवीगाळ; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
- Sunday June 8, 2025
- Written by NDTV News Desk
अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केल्याने पातुरच्या नायब तहसीलदारास तलाठ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Emiway Bantai प्रसिद्ध हिप हॉप गायक 'एमीवे बंटाय' याला जीवे मारण्याची धमकी
- Tuesday May 27, 2025
- Edited by Onkar Arun Danke
हिप हॉप गायक आणि 'एमीवे बंटाय' (Emiway Bantai) म्हणून प्रसिद्ध असलेला बिलाल शेख याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना खंडणीसह जीवे मारण्याची धमकी; काँग्रेस कार्यकर्त्याविरोधात गुन्हा
- Friday May 16, 2025
- NDTV
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी 15 ते 19 मार्च दरम्यान पुणे ते मुंबई अशी युवा आक्रोश यात्रा काढली होती. या यात्रेत प्रशांत गायकवाड सहभागी झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: घरात घुसून अब्रु लुटण्याची धमकी, न्यायासाठी माय-लेकीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
- Tuesday May 6, 2025
- Written by Gangappa Pujari
न्याय मिळवण्यासाठी आणि धमकी देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mohammed Shami : मोहम्मद शमीला आला खतरनाक मेल, भावानं घेतली पोलिसांमध्ये धाव! प्रकरण काय?
- Monday May 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mohammed Shami News : टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीला (Mohammed Shami) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Abhishek Ghosalkar Death: 'जैसा अभिषेक को मारा वैसा...', पतीच्या हत्येनंतर आता तेजस्वी घोसाळकर यांना धमकी
- Friday April 4, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Gangappa Pujari
Abhishek Ghosalkar Murder Case: अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kapil Sharma: कॉमेडियन कपिल शर्मासह बॉलिवूडच्या या कलाकारांना धमकी, तक्रार दाखल - सूत्र
- Thursday January 23, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Kapil Sharma Death Threats : ईमेलद्वारे बॉलिवूड कलाकारांना धमकी देण्यात आल्याचे प्रकरण समोर आलंय, ईमेलच्या शेवटी बिश्नोईच्या नावाचाही उल्लेखही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित ईमेल पाकिस्तानातून पाठवण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
जीवे मारण्याची धमकी आणि जय श्रीरामच्या घोषणा; सुषमा अंधारे यांच्यासोबत काय घडलं?
- Tuesday December 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sushma Andhare death threats : सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
"2 हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन", भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकी
- Wednesday December 11, 2024
- Reported by Pravin Vitthal Wakchoure
आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यानंतर देखील मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने आमदार लाड यांना पुन्हा एकदा धमकी दिली.
-
marathi.ndtv.com
-
'पाटलाचा गेम करणार' बिष्णोईची थेट धमकी, मनोज जरांगे कोणाच्या टार्गेटवर?
- Thursday October 24, 2024
- Written by Rahul Jadhav
जरांगे यांनी या आधी ही आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. शिवाय त्यांना धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे त्यांना सुरक्षाही देण्यात आली आहे.