जाहिरात

Dombivli

'Dombivli' - 26 News Result(s)
  • पहिल्याच पावसात KDMC ची पोलखोल, संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

    पहिल्याच पावसात KDMC ची पोलखोल, संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

    KDMC Rain Update : कल्याण डोंबिवलीत महापालिकेच्या नालेसफाईची पहिल्या पावसातच पोलखोल झाली आहे.

  • स्कूल बस वाहतूक कोंडीत अडकली, विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची शाळेवर पाळी

    स्कूल बस वाहतूक कोंडीत अडकली, विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची शाळेवर पाळी

    रस्त्यावरील वाहनांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. हे कमी होतं की काय म्हणून या रस्त्यावरून मेट्रो प्रकल्प नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोचे काम सुरू झाल्याने बॅरीकेड, पत्रे लावण्यात आले आहे. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे.

  • बेटिंग अ‍ॅप, दारूचं व्यसन ठरलं वृद्ध महिलेच्या हत्येचं कारण; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

    बेटिंग अ‍ॅप, दारूचं व्यसन ठरलं वृद्ध महिलेच्या हत्येचं कारण; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

    आशा यांच्या गळ्यातील चेन, कानातले चोरीला गेल्याचं समोर आलं होतं. दरम्यान या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

  • 'चल यार दारु पिते है', मित्राला केलेल्या मेसेजमुळे सापडला डोंबिवलीतील वृद्ध महिलेचा मारेकरी

    'चल यार दारु पिते है', मित्राला केलेल्या मेसेजमुळे सापडला डोंबिवलीतील वृद्ध महिलेचा मारेकरी

    Dombivli Crime : मित्राला दारु पिण्याचं निमंत्रण देण्याच्या मेसेजमुळे हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात डोंबिवली पोलिसांना यश मिळालं आहे.

  • डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचा घाट, संचालकांच्या फतव्यामुळे नाराजी

    डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचा घाट, संचालकांच्या फतव्यामुळे नाराजी

    डोंबिवलीतील प्रसिद्ध पेंढारकर महाविद्यालय विनाअनुदानित करावे अशी मागणी पेंढारकर कॉलेजच्या संचालकांनी केली आहे.

  • डोंबिवलीत पुन्हा स्फोट, MIDCतील कारखान्यात भीषण अग्नितांडव

    डोंबिवलीत पुन्हा स्फोट, MIDCतील कारखान्यात भीषण अग्नितांडव

    Dombivli MIDC Blast News : डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

  • दुबईला जाण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं! डोंबिवलीत ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

    दुबईला जाण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं! डोंबिवलीत ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

    मुंबईच्या अग्निशमन विभागातून निवृत्त झालेल्या सुधीर दाभीलकर हे त्यांच्या पत्नी स्नेहा दाभीलकर यांच्यासोबत दुबईला फिरायला जाणार होते.

  • उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये, पुण्यानंतर आता डोंबिवलीत मोठी कारवाई

    उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये, पुण्यानंतर आता डोंबिवलीत मोठी कारवाई

    डोंबिवलीत काही तरुण-तरुणी दारू पीत असताना आढळून आल्याने एका बारवर कारवाई करण्यात आली आहे. तर तीन बार आणि रेस्टॉरंटवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

  • डोंबिवली पुन्हा स्फोटानं हादरली, 9 जखमी, नेमकं काय झालं?

    डोंबिवली पुन्हा स्फोटानं हादरली, 9 जखमी, नेमकं काय झालं?

    Dombivli Blast : डोंबिवली MIDC मधील अमुदान कंपनीत स्फोट झाल्याचं प्रकरण अद्याप ताजं आहे. त्यापाठोपाठ डोंबिवलीत आणखी एक स्फोट झाला.

  • Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक

    Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक

    Dombivli MIDC Blast : अमुदान कंपनीचे मालक मलय मेहताची पत्नी स्नेहा मेहताला अटक करण्यात आलीय.

  • Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई, मुख्य आरोपीला अटक

    Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई, मुख्य आरोपीला अटक

    Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील MIDC मधील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

  • डोंबिवली MIDC स्फोटात मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 9 जणांनी गमावला जीव

    डोंबिवली MIDC स्फोटात मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 9 जणांनी गमावला जीव

    एमआयडीसीमधील रासायनिक कंपनीत स्फोट झाल्यानं डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला.

  • डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, केमिकल कंपन्याबाबत केली मोठी घोषणा

    डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, केमिकल कंपन्याबाबत केली मोठी घोषणा

    Dombivli Chemical Factory blast : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत घटनास्थळाला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.

  • Dombivli MIDC Blast  स्फोटानं हादरलं साईबाबा मंदिर, साखरपुड्यात पळापळ, Video

    Dombivli MIDC Blast स्फोटानं हादरलं साईबाबा मंदिर, साखरपुड्यात पळापळ, Video

    Dombivli MIDC Blast डोंबिवलीतल्या ज्या कंपनीत हा ब्लास्ट झाला त्याची झळ शेजारच्या साईबाबा मंदिराला देखील बसली.

  • Video : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी

    Video : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी

    डोंबिवली MIDC मधील कंपनीत मोठा स्फोट झाला असून यामध्ये आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय.

'Dombivli' - 1 Photos Result(s)

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;