Donation
- All
- बातम्या
-
Chandrapur News: खाकीतली माणूसकी! 15 दिवसांच्या बाळाला 'तिच्या' एका कृतीने जीवदान
- Wednesday April 9, 2025
- Written by Rahul Jadhav
वाहनचालकांना मार्गावर वाहतूक पोलीस नकोसे असतात. उगाच भुर्दंड नकोय म्हणून काही तर वाहतूक पोलीस दिसताच थेट मार्गच बदलतात.
-
marathi.ndtv.com
-
Ramadan donation : रमजान महिन्यात मुस्लिमांची लूट, जकातच्या नावाखाली राज्यात 10 हजार कोटींची फसवणूक?
- Wednesday March 19, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
मुस्लीम धर्मियांमध्ये जकात देण्याची प्रथा आहे, ही प्रथा काय आहे? यामुळे मुस्लिमांची कशा प्रकारे फसवणूक होतेय?
-
marathi.ndtv.com
-
Ram Mandir: 500 वर्षांचा वनवास, कोट्यवधींचे दान! राममंदिराच्या तिजोरीत रेकॉर्डब्रेक संपत्ती; किती मिळाली देणगी?
- Wednesday January 22, 2025
- Written by Gangappa Pujari
आजही अयोध्येतील राम मंदिर आणि प्रभू श्रीरामांची मुर्ती फुलांनी सुंदरपणे सजवण्यात आली आहे. संपूण अयोध्या नगरीत भाविकांची गर्दी पाहायला मिळत असून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक शहरात दाखल झालेत.
-
marathi.ndtv.com
-
Party fund:कोणत्या पक्षाला किती डोनेशन? भाजप पहिल्या क्रमांकावर काँग्रेसचा नंबर कितवा?
- Thursday December 26, 2024
- Written by Rahul Jadhav
या वर्षी सर्वात जास्त पार्टी फंड हा भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. तब्बल 2 हजार 244 कोटी पार्टी फंड भाजपला मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi : मोलमजुरी करुन बाबांसाठी पैसे जमवले, हिंगोलीच्या वृद्धाकडून साईबाबांना 3 लाखांचं दान
- Wednesday December 25, 2024
- Written by NDTV News Desk
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील वयोवृद्ध नरसिंगराव बंडी यांनी साईचरणी तब्बल तीन लाखांचा धनादेश दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुणे अपघाताने भंगलं पायलट होण्याचं स्वप्न, जग सोडतानाही 8 जणांना चेष्टाने दिलं नवजीवन
- Thursday December 19, 2024
- Written by NDTV News Desk
चेष्टा पायलट होण्याच्या काही पावलं दूर होती. तिला दिलेल्या 200 तासांपैकी 68 तासांचं प्रशिक्षण पूर्ण झालं होतं.
-
marathi.ndtv.com
-
सीताराम येचुरींनी पार्थिव केले हॉस्पिटलला दान, वाचा काय आहेत बॉडी डोनेशनचे नियम
- Friday September 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे CPI(M) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं गुरुवारी (12 सप्टेंबर) रोजी दीर्घ आजारानं निधन झालं. येचुरींच्या कुटुंबीयांनी त्याचे पार्थिव एम्सला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
आयपीएसचं होतं स्वप्न, पण 12 व्या वर्षी ओढवला मृत्यू; 4 जणांना नवं आयुष्य देऊन गेली वैदेही!
- Tuesday July 16, 2024
- Written by Jui Chanda Jadhav
12 वर्षाच्या लेकीने अशा प्रकारे जगाचा निरोप घेणं कोणत्याही आई-बाबांसाठी धक्कादायक आहे. मात्र वैदहीच्या आई-वडिलांनी अवघ्या दहा मिनिटात तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
मुलांच्या भवितव्यासाठी रिक्षा ड्रायव्हरने विकली किडनी, पुढे जे घडलं ते...
- Wednesday July 10, 2024
- Written by Rahul Jadhav
मधुबाबूने आपली एक किडीनी विकण्याचा निर्णय घेतला.किडनी विकून खूप सारे पैसे मिळतील अशी त्यांची अपेक्षा होती. त्यातून कर्ज फेडू शिवाय उललेल्या पैशात मुलांचे भविष्यही उज्ज्वल करू असे त्याचे नियोजन होते.
-
marathi.ndtv.com
-
मेधा पाटकरांना 5 महिन्यांचा तुरुंगवास अन् 10 लाखांचा दंड, न्यायालयाने कोणत्या प्रकरणात सुनावली शिक्षा?
- Tuesday July 2, 2024
- Written by NDTV News Desk
सोमवारी त्यांच्यातील मानहानी प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने मेधा पाटकर यांना दोषी ठरवत पाच महिन्यांची शिक्षा ठोठावली.
-
marathi.ndtv.com
-
पतीचा मृत्यू, पत्नीचा देहदानाचा संकल्प, 'तिनं' हा निर्णय का घेतला?
- Wednesday May 15, 2024
- Reported by Rakesh Gudekar, Written by Rahul Jadhav
पतीच्या अस्थी विसर्जनाला त्या गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बरोबर दोन मुलं होतं. अशी स्थिती कोणावर येऊ नये असे त्यांना वाटले. त्याच वेळी त्यांनी मनाशी ठरवलं आपण देहदान करायचं.