Exam
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Kalyan News: अकरावीमध्ये नापास झाला, पण हिंमत नाही हरला, पाणीपुरीवाल्याचा मुलगा IIT मध्ये पोहोचला
- Wednesday July 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan News: वडिलांचा पाणीपुरीचा व्यवसाय. त्यानं लॉकडाऊनमध्ये परीक्षा दिली. त्यावेळी तो अकरावीमध्ये नापास झाला. पण, तरीही तो हिंमत हरला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra NEET Exam Murder: नीट अभ्यास करेन, एक संधी द्या; मारू नका! साधनाची हृदय पिळवटणारी विनवणी, तरी हैवान थांबला नाही
- Thursday June 26, 2025
- Written by Shreerang
Maharashtra NEET Exam Murder:सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही घटना घडली होती. साधना ही अत्यंत हुशार मुलगी होती. तिला दहावीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले होते आणि ती डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहात होती.
-
marathi.ndtv.com
-
CBSE BOARD EXAMS Explained: सीबीएसई बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा कशी होणार? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं
- Wednesday June 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
CBSE BOARD EXAMS Explained : बीएसई बोर्ड दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा कशा पद्धतीनं घेईल? त्यासाठी काय नियम आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Crime : तुम्ही कलेक्टर झालात का? हुशार मुलीचा सवाल, भडकलेला बाप बनला हैवान!
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून लेकीला इतकं मारलं की यातच तिचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
CBSE Supplementary Exam 2025: सीबीएसई 10वी, 12वीच्या सप्लीमेंट्री परीक्षेचा अर्ज करण्यासाठी आज अंतिम तारीख, संधी हुकवू नका; त्वरा करा
- Tuesday June 17, 2025
- Shreerang
CBSE 10th, 12th Supplementary Exam 2025: सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जून म्हणजे आज आहे. सीबीएसई बोर्डाच्या पुरवणी परीक्षा 15 जुलै रोजी होतील.
-
marathi.ndtv.com
-
UPSC चे नवीन अर्ज पोर्टल सुरू; उमेदवारांना होणार फायदा, वेळेचीही बचत होईल
- Thursday May 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नवीन ऍप्लिकेशन पोर्टल 28 मे 2025 पासून सुरू करण्यात आले आहे. 28 मे 2025 रोजी अधिसूचित होणाऱ्या सीडीएस परीक्षा-II, 2025 आणि एनडीए आणि एनए-II, 2025 साठीचे अर्ज नवीन ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे स्वीकारले जातील.
-
marathi.ndtv.com
-
IAS Inquiry : बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे 'बाबू' बनले, 11 IAS अधिकाऱ्यांसह 15 बड्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू
- Wednesday May 28, 2025
- Written by Rahul Jadhav
DoPT ने आधीच प्राथमिक स्तरावर तपासणी पूर्ण केल्याचे दिसत आहे. त्यानंतरच ही विस्तृत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
UPSC Calendar 2026: यूपीएससीनं प्रसिद्ध केलं 2026 चं कॅलेंडर, वाचा कधी होणार IAS, CDS, सह अन्य परीक्षा
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
UPSC Calendar 2026 Released: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पुढील वर्षी होणाऱ्या भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Inspirational Story : तिसऱ्या वर्षी अॅसिड हल्ल्यात डोळे गेले, कैफीनं बारावीच्या परीक्षेत 95.6% मिळवत केलं टॉप
- Wednesday May 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
कैफीला दिसत नाही, कारण ॲसिड हल्ल्यात तिचे डोळे गेले. चेहरा पूर्णपणे भाजला, पण तिचा निर्धार पूर्णपणे जिवंत आहे. आयएएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न आहे.
-
marathi.ndtv.com
-
SSC Result : 70 टक्के गुण मिळाले तरी विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला
- Wednesday May 14, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
सोहम प्रमोद बोरसे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वारेगावचा सोहम बोरसे हा फुलंब्री शहरातील संत सावता गुरुकुल विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता.
-
marathi.ndtv.com
-
SSC Result 2025: मुंबईतले विद्यार्थी हुश्शार... BMCच्या 89 शाळांचा 100 टक्के निकाल
- Tuesday May 13, 2025
- Written by Gangappa Pujari
मागील वर्षी 90 टक्क्याहून अधिक गुण प्राप्त एकूण 63 विद्यार्थी होते, तर यावर्षी 118 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Board SSC Result 2025 : दहावीचा आज निकाल; ऑनलाइन रिझल्ट कुठे पाहाल? ही आहेत 5 संकेतस्थळे
- Tuesday May 13, 2025
- NDTV
MSBSHSE Class 10th Result : दहावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार 13 मे, 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Board SSC Result 2025 : दहावीच्या निकालाची तारीख ठरली, अवघे काही तास शिल्लक
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
यंदाचा निकाल अवघ्या काही तासात जाहीर करण्यात येणार असल्याची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णच राहीलं, NEET ची तयारी करणाऱ्या अकोल्यातील 2 तरुणांचं टोकाचं पाऊल
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
अकोल्यात नीट अभ्यासक्रमाचा सराव करणाऱ्या 2 विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.