Fraud News
- All
- बातम्या
-
Political news: फडणवीसांचा आणखी एक मंत्री अडचणीत येणार? सरकारलाच 2 कोटींचा चूना, आरोपाने खळबळ
- Monday March 17, 2025
- Written by Rahul Jadhav
शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये जमीन गेल्याचा बनाव जयकुमार रावल यांनी केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dnyanradha Fraud: ‘ज्ञानराधा’ घोटाळा प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल; सुरेश कुटेसह 24 जण आरोपी
- Saturday March 15, 2025
- NDTV
Dnyanradha Multistate Fraud Case: ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये चार लाख गुंतवणूकदारांची 2, 467कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा ईडीला संशय आहे. याच प्रकरणात ईडीने ईडीने गेल्यावर्षी बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबईमधील कार्यालयांवर छापे टाकले होते.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : फेविक्विकच्या मदतीने ATM मधून लंपास करायचा पैसे; अनेकांना लुटलेल्या आरोपीला बेड्या
- Tuesday March 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ahilyanagar Crime News : आरोपीकडे तब्बल 69 एटीएम कार्ड, आयफोन आणि फेविक्विक असे मिळून आले. संबंधित एसबीआय एटीएममध्ये त्याने फेविक्वीकचा वापर केल्याच देखील निष्पन्न झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Fraud News: नाशिकच्या महिलेची फसवणूक! कानपूरच्या बाबाला जन्माची अद्दल घडली; ग्राहक न्यायालयाकडून दणका
- Thursday February 13, 2025
- Written by Gangappa Pujari
पूजेनंतर कोणताही परिणाम न झाल्याने महिलेने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने फसवणूक झालेल्या रक्कमेसह मानसिक त्रासापोटी पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना
- Sunday February 9, 2025
- Written by NDTV News Desk
Aarushi Pokhriyal Nishank fraud of 4 crores : माजी मुख्यमंत्र्यांची लेक चित्रपटात काम करू इच्छित असून सोशल मीडियावर तिचे मोठे चाहते आहेत.
-
marathi.ndtv.com
-
MPSC प्रश्नपत्रिका 40 लाखात देण्याचं आमीष; 'ती' उच्चपदस्थ महिला अधिकारी कोण?
- Monday February 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur News : अटकेत असलेल्या सुरेंद्र वाघमारे याच्याकडून या संदर्भात माहिती मिळाल्याने त्या महिला अधिकाऱ्याच्या दिशेने तपास सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime News : लग्नाचं आमिष, 10 लाखांची फसवणूक; 25 वर्षीय डॉक्टर तरुणीने जीवन संपवलं
- Monday January 20, 2025
- NDTV
Pune Crime News : कुलदीपने आपलं लग्न झालं नसल्याचं भासवलं होतं. त्यानंतर कुलदीपने लग्नाचे आमिष दाखवून पल्लवीकडून 10 लाख रुपये घेतले.
-
marathi.ndtv.com
-
Jumped Deposit Scam: UPI पिन टाकताच रिकामं होईल अकाऊंट, NPCI ने दिलं स्पष्टीकरण
- Wednesday January 22, 2025
- Written by NDTV News Desk
Jumped Deposit Scam: जंप्ड डिपॉझिट स्कॅमबाबत काही अफवा देखील पसरल्या होत्या. त्यामुळे UPI वापरकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: आधी महिलेचे शोषण, मग तिच्या दोन मुलींशी शरीरसंबध, उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचं अघोरी कृत्य
- Wednesday January 15, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेला असलेल्या आरे कॉलनीत हा भोंदूबाबा राहातो. राजाराम रामकुमार यादव असं त्याचं नाव असून तो 43 वर्षाचा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime news : लग्नाचं आमिष, शारीरिक संबध, 1 लखोबा लोखंडे अन् 25 महिला, 'असा' अडकला जाळ्यात
- Tuesday January 14, 2025
- Written by Rahul Jadhav
पुढे त्या महिलेने लग्नाचा तगादा सुरू केला. त्यावेळी आपल्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास त्याने सुरुवात केली.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : 10 मिनिटात वस्तू पोहोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉयकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर, धक्कादायक Video समोर
- Monday January 13, 2025
- Written by NDTV News Desk
आता तरी वाहतूक विभागाकडून यावर कारवाई केली जाणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Fraud News: 'टोरेस'नंतर आणखी एका स्कॅमने मुंबईत खळबळ! गुंतवणूकदाराला लाखोंचा चुना, प्रकरण काय?
- Sunday January 12, 2025
- Written by Gangappa Pujari
टोरेस कंपनीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याची चर्चा सुरू असताना मुंबई नवी मुंबईतील आणखी एका कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
30-30 Scam : पोत्यानं पैसे देणाऱ्या संतोष राठोडनं मराठवाड्यातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा कसा केला?
- Wednesday January 8, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
30-30 Scam मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा म्हणून 30-30 घोटाळा ओळखला जातो.