Free
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Pune , PCMC Election 2026: गडी,चिल्लर आणि कार्यक्रम! लांडगे नडले, पवार भिडले; पुण्यात जबरदस्त राजकीय ड्रामा
- Saturday January 10, 2026
- Written by Shreerang
Pune Municipal Corporation Election 2026: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. (NCP Alliance) या दोन्ही पक्षांनी शनिवारी म्हणजेच 10 जानेवारी 2026 रोजी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) यांच्यावर सडकून टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
RBI चा सर्वात मोठा निर्णय! प्रत्येक आठवड्याला अपडेट होणार Credit Score, कर्ज आणि क्रेडिट कार्ड असणाऱ्यांनी..
- Wednesday December 31, 2025
- Written by Naresh Shende
जर तु्म्ही नुकतंच कर्ज फेडलं असेल किंवा क्रेडिट कार्डची संपूर्ण थकबाकी दिली असेल, तर तुम्हाला आता क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी खूप महिन्यांची वाट पाहावी लागणार नाही. वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : 50 पावसाळे, शून्य खड्डे; पुण्याच्या 'या' ऐतिहासिक रस्त्याचा 1 जानेवारीला सुवर्णमहोत्सव, वाचा रहस्य
- Saturday December 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune's Iconic JM Road Completes 50 Years with Zero Potholes : येत्या 1 जानेवारी 2026 रोजी पुण्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport News: खूशखबर! NMIAवर प्रवाशांना मिळणार फ्री WiFi आणि डिजिटल फर्स्ट सुविधा
- Monday December 22, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Navi Mumbai Airport: 19,650 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या ग्रीनफील्ड विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. भविष्यात ही क्षमता दरवर्षी 9 कोटी प्रवाशांपर्यंत वाढवण्याची योजना आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rameshwaram Cafe: प्रसिद्ध 'रामेश्वरम कॅफे'ची फ्री ऑफर..! पुणेकर तुटून पडले; VIDEO तुफान व्हायरल
- Thursday December 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Rameshwaram Cafe Viral Video: 19 डिसेंबरला रामेश्वरम कॅफे अधिकृतपणे पुणेकरांच्या सेवेत सुरु होणार आहे. त्याआधी कॅफे चालकांनी अशी काही भन्नाट ऑफर ठेवली की पुणेकरांनी याठिकाणी तुफान गर्दी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ayushman Card: 5 लाखांपर्यंतचे उपचार आता मोफत! 'या' महागड्या आजारांचा समावेश, पाहा अर्ज करण्याची सोपी पद्धत
- Friday December 12, 2025
- Written by Rahul Jadhav
आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आणि असंघटित क्षेत्रात काम करणारे नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत.
-
marathi.ndtv.com
-
EV चालकांसाठी खूशखबर! 8 दिवसात टोलमाफी आणि रिफंड मिळणार, विधानसभा अध्यक्षांचे आदेश
- Thursday December 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ई वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याची बाब सदस्य अनिल पाटील यांनी विधानसभेत मांडली.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : "प्रसाद नव्हे तर... शिर्डीच्या मोफत भोजन व्यवस्थेवर सुजय विखे यांचा थेट हल्ला, वाद पेटणार?
- Friday November 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shirdi News : शिर्डी येथील साईबाबा प्रसादालयात भाविकांना देण्यात येणारे अन्न हे प्रसाद नसून जेवण असल्याचा खळबळजनक आणि वादग्रस्त दावा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी खासदार सुजय विखे यांनी पुन्हा एकदा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
वाहनांचे सर्टिफिकेट रिन्यूअल फ्री कमी करा, वाहतूक संघटना आक्रमक, केला गंभीर आरोप
- Monday November 24, 2025
- Written by Rahul Jadhav
कारण मुळातच जुन्या गाड्यांची किंमत फार असणार नाही. त्यामुळे त्यांना एवढ्या रकमेचा फी रिन्यूअल करता येणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Free AI Course: AI शिका तेही मोफत, फक्त 4.5 तासांत बदलून जाईल तुमचे जीवन; सरकारनेच सुरू केलाय जबरदस्त कोर्स
- Wednesday November 19, 2025
- Written by Shreerang
Free AI Course For All: या उपक्रमाअंतर्गत 1 कोटी नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देऊन कुशल बनविण्याचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Super Auto: CCTV कॅमेरा , Wi-Fi, TV अन् मोफत प्रवास! खूप खास आहे हा 'सुपर ऑटो'
- Monday November 17, 2025
- Written by Rahul Jadhav
सुपर ऑटो गर्भवती महिला (Pregnant Women) आणि डायलिसिसच्या रुग्णांना 10 किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करण्याची सुविधा देतो.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News: 'मी 10,000 रुपये आणि घर देईन!' बारामतीकरांना मोठं स्वप्न दाखवणारे काळूराम चौधरी कोण?
- Saturday November 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Baramati Nagar Parishad: बारामतीकरांनी त्यांना संधी दिली, तर ते प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 10,000 रुपये देतील आणि मागेल त्याला 1BHK घर उपलब्ध करून देतील, असे भव्य आश्वासन काळूराम चौधरी यांनी दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News: बारामतीकरांना बंपर ऑफर! '10 हजार रुपये रोख आणि मागेल त्याला 1BHK घर, वाचा काय आहे प्रकार?
- Saturday November 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Baramati Nagar Parishad: बारामतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उभारलेल्या उमेदवारानं एक मोठी घोषणा केली आहे. त्याची संपूर्ण राज्यात चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
AI Agents free Course: AI च्या जगात एक पाऊल पुढे जा! घरबसल्या मोफत करा गुगलचा 'AI एजंट्स'चा कोर्स
- Thursday November 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Google AI Agents Course 2025: एआय एजंट्स ही अशी प्रणाली आहेत, जे टास्क ऑटोमेट करतात, निर्णय घेतात आणि बदलत्या वातावरणाशी वास्तविक वेळेत जुळवून घेतात. हा अभ्यासक्रम कॅगलच्या (Kaggle) अधिकृत यूट्यूब चॅनलवर शिकवण्याच्या व्हिडिओंसह उपलब्ध आहे.