Gold Price Today
- All
- बातम्या
-
Gold Silver Price: सोनं पुन्हा चमकलं! आजचा भाव किती? जाणून घ्या सविस्तर
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Rate Today 2 july 2025: आज 2 जुलै रोजी सोन्याचे दर पुन्हा एकदा बदलल्याचे पाहायला मिळाले असून चांदीच्या दरामध्येही मोठे बदल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gold Price In Mumbai Pune Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चेक करा आजचे दर?
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
gold silver price : सोन्याच्या दरात 23 जून ते 30 जून या कालावधीत, 24 कॅरेटमधील 10 ग्रॅम सोन्याच्या किमती 3490 रुपयांनी घसरल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gold Price: सोन्याच्या दरात जून महिन्यात मोठी घसरण, चेक करा सोन्याचे लेटेस्ट दर
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Silver Rates : इस्रायल आणि इराणने युद्धबंदी मान्य केल्यापासून सर्वात जास्त घसरण दिसून आली. युद्धबंदीनंतर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 3,490 रुपयांची घसरण झाली.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उसळी; एका दिवसात 2000 रुपयांची वाढ
- Friday June 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gold-Silver Rate Today : चांदीच्या दरातही एका दिवसात 400 रुपयांची वाढ झाली आहे. काल 12 जून रोजी चांदीचे दर प्रति किलो 1 लाख 06 हजार 700 रुपये होते. तर हेच दर आज 13 जून रोजी 1 लाख 07 हजार 100 रुपये आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Share Market Today : तुफान आलंया! सेन्सेक्स आणि निफ्टीची अभूतपूर्व झेप, तेजीमागची कारणे काय?
- Thursday May 15, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare, Edited by Onkar Arun Danke
शेअर बाजारात आज (गुरुवार 15 मे) अत्यंत वेगवान हालचाली बघायला मिळाल्या. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अभूतपूर्व तेजी बघायला मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rates: सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; चेक करा आजचे दर
- Thursday May 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gold-Silver Prices : एक लाख पार गेलेलं सोनं 92 हजार रुपयांपर्यंत स्वस्त झालं आहे. सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज दोन हजार रुपयांना कमी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gold-Silver Rate: सोन्याच्या दरात 2000 रुपयांचा घसरण, चांदीही स्वस्त; काय आहेत आजचे दर?
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटी विना सोन्याचे भाव 94 हजार 700 प्रति तोळा तर जीएसटीविना चांदीचे भाव 94 हजार 700 रुपये प्रति किलोवर आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, काय आहेत आजचे दर?
- Wednesday April 30, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Rate Today : गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या भावात 24 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला सोन्याचे भाव 71 हजार 500 रुपयांवर होते.
-
marathi.ndtv.com
-
Gold Investment: सोन्याचे दर सव्वा लाखांचा टप्पा गाठणार; चांदीचे दरही वाढणार; काय आहे तज्ज्ञांचा सल्ला
- Tuesday April 22, 2025
- Reported by Shreerang Madhusudan Khare, Written by Pravin Vitthal Wakchoure
सोन्याचे दर आधीही महाग होते, आताही महाग आहेत आणि भविष्यातही महागच राहतील. अमेरिकेत ट्रम्प सरकार आलं त्याचवेळी सोन्याच्या दरात मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Gold Price : सोन्याची किंमत एक लाखांपेक्षा जास्त का वाढली? भविष्यात दर कमी होणार का? वाचा A to Z माहिती
- Monday April 21, 2025
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Gold Rate : आज सोन्याचा भाव प्रतितोळा 1 लाख 1 हजार 455 रुपये होता. जीएसटी धरुन सोन्याची किंमत 1 लाखांच्या पलिकडे गेली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rates : 'अब की बार 1 लाख पार', सोन्याचा भाव नव्या उच्चांकावर; पाहा आजचे दर
- Monday April 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gold Rates : सध्या चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध सुरू आहे. यातून जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचा परिणाम आपल्याला जाणवू लागला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोन्याकडे वळत आहेत
-
marathi.ndtv.com
-
Gold Price : सोनं 1 लाखांच्या उंबरठ्यावर, लग्नसराईत होणार खिसा रिकामा! वाचा काय आहे कारण?
- Wednesday April 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Gold Price Today : सोन्याच्या दरात आज दिवसभरात (16 एप्रिल 2024) प्रतीतोळा 16,000 रुपये वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rates : सोन्याची किंमत 57 हजारांवर येणार? गुंतवणूकदारांची होणार चांदी, काय आहे कारण?
- Friday April 4, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Rates Drop : अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी मॉर्निंगस्टारचे विश्लेषक जॉन मिल्स म्हणतात की, पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमती 38 टक्क्यांनी कमी होऊ शकतात.
-
marathi.ndtv.com
-
Gold Price : सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर; एक तोळ्याची किंमत 91 हजारांवर
- Tuesday April 1, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Price hike : मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीत मोठ्या वाढीची नोंद झाली आहे. मार्चमध्ये सोन्याचा वायदा भाव प्रति तोळे 4736 रुपयांनी वधारला.