जाहिरात

Heat Wave

'Heat Wave' - 16 News Result(s)
  • राजधानी दिल्ली उष्णतेनं का होरपळतीय? महानगरांमध्ये उकाडा का वाढलाय? 'हे' आहे मोठं कारण

    राजधानी दिल्ली उष्णतेनं का होरपळतीय? महानगरांमध्ये उकाडा का वाढलाय? 'हे' आहे मोठं कारण

    दिल्लीत वाढत्या उष्णतेमुळे गेल्या 48 तासांमध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. तर 13 जण व्हेंटिलेटरवर आहेत. देशातील मोठी महानगरं ही Heat Wave च्या वाढत्या संकटामुळे Hear Islands होत आहेत.

  • देशाच्या राजधानीसह या राज्यांत सूर्याचा 'प्रकोप'; हवामान विभागाने सांगितलं कधी मिळणार दिलासा...

    देशाच्या राजधानीसह या राज्यांत सूर्याचा 'प्रकोप'; हवामान विभागाने सांगितलं कधी मिळणार दिलासा...

    मंगळवारी (28 मे) दिल्लीत उष्णतेचे सर्व रेकॉर्ड तोडले.

  • Delhi Heat Wave  दिल्लीमध्ये का वाढलाय उन्हाचा तडाखा? राजस्थान -हरयाणाशी आहे कनेक्शन

    Delhi Heat Wave दिल्लीमध्ये का वाढलाय उन्हाचा तडाखा? राजस्थान -हरयाणाशी आहे कनेक्शन

    Delhi Heat Wave : दिल्लीतील वाढत्या उन्हाळ्याचा हरयणा आणि राजस्थानशी देखील संबंध आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

  • धुळ्यात उन्हाचा तडाखा; दोंडाईचा परिसरात उष्माघातामुळे दोन दिवसात 4 बळी

    धुळ्यात उन्हाचा तडाखा; दोंडाईचा परिसरात उष्माघातामुळे दोन दिवसात 4 बळी

    वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा परिसरात दोन दिवसात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • जळगावात वाढत्या उन्हाळ्यामुळे भयंकर परिस्थिती; जिल्हाधिकाऱ्यांचे संचारबंदीचे आदेश

    जळगावात वाढत्या उन्हाळ्यामुळे भयंकर परिस्थिती; जिल्हाधिकाऱ्यांचे संचारबंदीचे आदेश

    जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 25 मे पासून ते 3 जूनपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये हे आदेश लागू केले आहेत.

  • यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर

    यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर

    IMD Monsoon update : वाढत्या उन्हाळ्यानं त्रस्त असलेल्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. मान्सून यंदा दर वर्षीपेक्षा लवकर दाखल होणार आहे.

  • ग्लोबल वॉर्मिंगमुळे देशाला उष्णतेच्या लाटेचा धोका; लोकसभा निवडणुकीवरही होणार परिणाम

    ग्लोबल वॉर्मिंगमुळे देशाला उष्णतेच्या लाटेचा धोका; लोकसभा निवडणुकीवरही होणार परिणाम

    वाढत्या पाऱ्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवरही पाहायला मिळू शकतो.

  • मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा जास्त; हवामान विभागाकडून इशारा 

    मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा जास्त; हवामान विभागाकडून इशारा 

    भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्याच्या हवामानाचे पूर्वानुमान प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

  • Heat Wave मुळे शाळेत येत नव्हती मुलं, मुख्याध्यापकांनी वर्गात बनवला स्विमिंग पूल, Video

    Heat Wave मुळे शाळेत येत नव्हती मुलं, मुख्याध्यापकांनी वर्गात बनवला स्विमिंग पूल, Video

    Swimming Pool in School : मुलं स्विमिंग पुलमध्ये पोहण्यासाठी तसंच पाण्यात मस्ती करण्यासाठी शाळेत येत आहेत.

  • हिल स्टेशन झाले HOT; मुंबईलाही Heat wave चा इशारा

    हिल स्टेशन झाले HOT; मुंबईलाही Heat wave चा इशारा

    येत्या दोन दिवसात मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

  • देशाला Heat wave चा धोका; काय काळजी घ्याल? एका क्लिकमध्ये समजून घ्या!  

    देशाला Heat wave चा धोका; काय काळजी घ्याल? एका क्लिकमध्ये समजून घ्या!  

    उत्तर कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

  • विदर्भ तापला; अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

    विदर्भ तापला; अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

    . विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये तर तापमाने आज चाळिशी पार केली. अकेल्यात आज सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

  • उष्णतेची लाट, वाढता उकाडा आणि पाण्याच्या अभावामुळे मानसिक आरोग्य धोक्यात?

    उष्णतेची लाट, वाढता उकाडा आणि पाण्याच्या अभावामुळे मानसिक आरोग्य धोक्यात?

    गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान चाळीशी पार गेलं आहे. अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही धोक्यात असल्याचं मानसोपचारतज्ज्ञांकडून सांगण्यात आलं.

  • उष्णतेची लाट कायम राहणार तर काही ठिकाणी मुसळधार

    उष्णतेची लाट कायम राहणार तर काही ठिकाणी मुसळधार

    शनिवार पर्यंत उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे  विदर्भासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा फटका बसण्याचा आंदाजही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एकाच वेळेला दोन ऋतू राज्यात पाहायला आणि अनुभवायला भेटत आहे. 

  • राज्यातील 3 जिल्ह्यात उष्णतेची लाट, शाळांना सुट्टी जाहीर करण्याचं राज ठाकरेंचं आवाहन

    राज्यातील 3 जिल्ह्यात उष्णतेची लाट, शाळांना सुट्टी जाहीर करण्याचं राज ठाकरेंचं आवाहन

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात ट्विट केलं आहे. हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात उशीर झाल्याचंही राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

'Heat Wave' - 1 Web Stories Result(s)
  • img

    उष्माघात झाल्यास काय काळजी घ्याल

    April 16, 2024

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;