Heatwave
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Europe Heatwave : युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेत 1300 जणांचा मृत्यू, परिस्थिती इतकी का बिघडली?
- Monday June 29, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त तापमानाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने हृदय, फुप्फुसं आणि मेंदूवर दबाव येतो.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: मुंबईतील बीचवर रात्रीच्या वेळी अचानक का जमली गर्दी? कारण वाचून तुम्हालाही येईल घाम
- Friday June 19, 2026
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Heatwave : दररोज संध्याकाळ होताच अनेक मुंबईकर डोक्याखाली घ्यायला उशी आणि अंथरण्यासाठी चादर घेऊन समुद्रकिनाऱ्यावर पोहोचत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Heatwave Alert: भारतात 47°C उष्ण तापमानाचे तांडव, महिलांपेक्षा पुरुषांना सर्वाधिक धोका? समोर आलं मुख्य कारण
- Wednesday May 27, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Heatwave Alert India 2026: NCRB च्या आकडेवारीनुसार, महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यू जास्त का होत आहेत? हवामान खात्याने उन्हाच्या तीव्रतेपासून कधी दिलासा मिळणार याबाबत वर्तवलेला अंदाज सविस्तर वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Heatwave Death : नवतपाची तीव्रता; 6 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू; रुग्णालयात नेताना आईनेही...
- Tuesday May 26, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
भीषण उकाड्यामुळे ६ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. तर मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईने जीव सोडल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain Alert: पुण्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज; तर विदर्भात 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट
- Monday May 25, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Weather Update: पुणे शहरात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : तीव्र उष्णतेमुळे तडफडत होता, तरुणाने कोब्रा सापाला दिला CPR; शेवटी पाणी देताच...
- Sunday May 24, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
कडक उन्हाळा केवळ माणसांनाच नाही तर जंगल आणि आजूबाजूला राहणाऱ्या जीव-जंतुसाठीही जीवघेणा ठरत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Summer health tips: उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड फळे खाणे फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या सविस्तर
- Sunday May 24, 2026
- Written by Rahul Jadhav
ओआरएस (ORS), लिंबू पाणी आणि ताक यांसारख्या पेयांचा वापर करणे आणि पुरेसे पाणी पिणे अत्यंत अनिवार्य आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert: कुठे यलो तर कुठे रेड अलर्ट! उष्णतेमुळे विदर्भाची होतेय भट्टी तर 'या' 5 जिल्ह्यांत पावसाचा इशारा
- Friday May 22, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Weather Update: हवामान विभागाने 5 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट कायम आहे. सविस्तर माहितीसाठी नक्की वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: नागपुरात उन्हाचा हाहाकार! 9 दिवसांत तब्बल 26 अज्ञात मृतदेह सापडले; उष्माघाताने बळी गेल्याची चर्चा
- Friday May 22, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur Heatwave News : नागपूर शहरात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून गेल्या नऊ दिवसांत 26 अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IMD Red Alert News: विदर्भात सूर्य ओकतोय आग! वर्ध्यासह 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, 12 जिल्ह्यांची यादी तपासा
- Thursday May 21, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Heatwave Update: विदर्भात गेल्या 12 वर्षांतील सर्वात भीषण उष्णतेची लाट आली आहे. वर्धा, अमरावती आणि अकोल्यात रेड अलर्ट असून सकाळी 9 वाजेपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट असतो. वाचा सविस्तर अपडेट.
-
marathi.ndtv.com
-
निसर्गाची अग्निपरीक्षा! देशातल्या या राज्यात 50°C पार पोहोचला होता पारा, तेव्हाची स्थिती ऐकून अंगावर येईल काटा
- Saturday May 23, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Highest Temperature Record in History: भारतात यंदा ब्रह्मपुरीमध्ये 47.2 °C तापमान नोंदवले असतानाच, देशाचा इतिहास मात्र याहूनही भयानक आहे. इतिहासातील 5 सर्वात उष्ण वर्षांचे रहस्य आणि शहरांबद्दल सविस्तर जाणून घ्या.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : जळगावात उष्णतेचा कहर; 45 दिवसांत 321 मृत्यू, तज्ज्ञांकडून सतर्कतेचा इशारा
- Monday May 18, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
जळगाव जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेने अक्षरशः कहर केला असून गेल्या दीड महिन्यात तब्बल 321 जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : नागपुरात वाढत्या उन्हाचा कहर; महाविद्यालयांसह कामगारांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या कठोर उपाययोजना
- Sunday May 17, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
नागपुरातल्या वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Heat Alert : महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात पुढील 4 दिवस उष्णतेचा कहर, 2 दिवसांपूर्वीच 45 चा पारा ओलांडला
- Saturday May 16, 2026
- Written by Naresh Shende
राज्यातील जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर अद्यापही कायम असून शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसवर नोंदविण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Heatwave Alert: 16 ते 18 मे दरम्यान घराबाहेर पडताय? 'हा' धोक्याचा इशारा आधी वाचा, यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे?
- Friday May 15, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Heatwave Alert: या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. सकाळी 11ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून प्रशासनाने अनेक महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. वाचा सविस्तर वृत्त.