Indapur
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Indapur News: पिसाळलेला कुत्रा 10 जणांना चावला, रेबिजची लसही मिळेना, इंदापुरात आरोग्यव्यवस्थेचे तीन तेरा!
- Saturday August 16, 2025
- Written by Gangappa Pujari
इंदापूरमध्ये आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचं समोर आलं आहे. याबाबत कृषीमंत्री आगामी काळात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahesh Landge Vs Ajit Pawar: लांडगे संतापले, अजित पवारांनाही अप्रत्यक्ष इशारा; पुण्यात नवा वाद पेटणार
- Wednesday August 13, 2025
- Written by Shreerang
Mahesh Landge Vs Ajit Pawar: गोरक्षणाच्या मुद्दावरून महेश लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime News: इंदापूरचे बेपत्ता पोलीस हवालदार अखेर सापडले! एका फोनमुळे लागला छडा
- Friday June 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Police : गेल्या चार दिवसापांसून बेपत्ता असलेले इंदापूरचे पोलीस हवालदार विष्णू केमदारणे यांचा अखेर छडा लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Goa Highway Traffic : इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम रखडले, 4 पर्यायी मार्गांच्या कामाला मंजुरी
- Wednesday June 11, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Alternative Route to avoid Mumbai Goa highway traffic : 18 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील या महामार्गाच्या कामाची हवाई व प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिल्यानुसार, आज मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime News: इंदापूरमधून पोलीस हवालदार बेपत्ता, चिठ्ठीतून पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप
- Wednesday June 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: इंदापुरातून पोलीस हवालदार बेपत्ता, चिठ्ठीमध्ये गंभीर आरोप, पोलीस दलात खळबळ
- Tuesday June 10, 2025
- Written by Gangappa Pujari
तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असं यामध्ये लिहिलेलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : पिस्तुल पाहताना अचानक गोळी सुटली, वाढदिवसाच्या पार्टीत एकच गोंधळ
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुकीची रिकामी पितळी पुंगळी, एक हुक्का कप पाईप, एक पत्यांचा सेट मिळाला असून पोलिसांनी फरशी वरती पडलेले रक्ताचे नमुने देखील घेतलेले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: इंस्टावर बहीणीचा फोटो पाठवला, जाब विचारायला गेलेल्या भावाचा जीव घेतला
- Monday May 5, 2025
- Written by Rahul Jadhav
त्याचा राग मनता धरुन राजेश पवार याने आकाश चौगुले याचा गळा दाबुन त्याला उचलुन मोकळया जागेमध्ये पडलेल्या दगडावर जोरात आपटले.
-
marathi.ndtv.com
-
AJit pawar: '...तर मी त्यांची अशी गंमत करीन की त्यांच्या,' अजित पवारांनी कुणाला सुनावलं
- Sunday January 26, 2025
- Written by Rahul Jadhav
एकमेकांकडे का बघितलं म्हणून भांडण होतात. कोयत्याने वार केले जात आहेत. हे प्रकार थांबले पाहिजेत, असा दम अजित पवारांनी भरला
-
marathi.ndtv.com
-
Baramati News: 1 कोटीची बैल जोडी, काम असं की तुम्ही पडाल चाट! पाहा video
- Saturday January 25, 2025
- Written by Rahul Jadhav
सोन्या आणि मोन्या यांच्यासोबत बाप मुलाचं नातं आहे. त्यामुळे त्यांना विकायचं नाही असंही कोकणे यांनी स्पष्ट केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indapur Ambulance Accident : मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका वाटेतच उलटली, सोलापूर-पुणे हायवेवर अपघाताचा थरार
- Saturday December 21, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Indapur Ambulance Accident : स्टेअरिंग रॉड तुटल्यानंतर चालकांचं नियत्रण सुटलं. त्यानंतर रुग्णवाहिका रस्ता ओलांडून सोलापूर-पुणे लेनवर येऊन उलटली. त्यामुळे विरुद्ध दिशेहून येणाऱ्या वाहनांचं देखील यात मोठं नुकसान झालं.
-
marathi.ndtv.com
-
गगन भरारीचं स्वप्न अपघाताने संपवलं; भीषण अपघातात 2 पायलटचा मृत्यू, दोघे गंभीर
- Monday December 9, 2024
- Written by Gangappa Pujari
या अपघातामध्ये दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला असून दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.