Ipl 2024
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
IPL 2025 : सेल्फी काढायला आलेल्या फॅन्ससोबत रियान पराग अत्यंत चुकीचा वागला, पाहा VIDEO
- Monday March 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Riyan Parag : राजस्थान रॉयल्सने रविवारी यंदाच्या सीजनाचा पहिला विजय नोंदवला. या विजयानंतरही लोक कर्णधार रियान परागला ट्रोल करत आहेत. त्याचं कारणंही तसंच आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 : कोलकाता विरुद्ध लखनौ यांच्यातील सामन्यात बदल होणार, काय आहे कारण?
- Wednesday March 19, 2025
- Written by NDTV News Desk
IPL 2024, LSG vs KKR Match : बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) चे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी मंगळवारी कोलकाता पोलिसांशी झालेल्या चर्चा केली. या चर्चेनंतर पोलिसांनी रामनवमीच्या दिवशी सामन्याला परवानगी दिली नसल्याची माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : क्रिकेट सोडून पार्ट्या करण्यावरून टीका, पृथ्वी शॉ पुन्हा पार्टीत दिसला
- Friday January 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Prithvi Shaw News : पृथ्वीने शेवटचे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याला विजय हजारे ट्रॉफीत संघातून वगळण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप विजेतेपद ते अश्विनची रिटायरमेंट, कसं गेलं भारतीय क्रिकेटसाठी वर्ष?
- Tuesday December 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
Year Ender 2024 : भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) 2024 हे वर्ष चढ उताराचं ठरलं. या वर्षी भारतीय फॅन्सची आयसीसी विजेतेपदाची प्रतीक्षा संपली.भारतीय क्रिकेटसाठी हे वर्ष कसं गेलं पाहूया
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 Mega Auction, Rishabh Pant : ऋषभ पंतचा नवा रेकॉर्ड, LSG नं लावली सर्वात मोठी बोली
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
Rishabh Pan in Mega Auction : ऋषभ पंतने 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2016 ते 2024 असं सलग 8 वर्ष ऋषभ दिल्ली संघाचा भाग होता. दिल्लीकडून खेळताना त्याने चमकदार कारगिरी करत आयपीएलमध्ये आपली वेगली छाप सोडली.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 BIG Retention: आयपीएल रिटेन्शनमधील सर्वात महागडे खेळाडू; वाचा यादी
- Friday November 1, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IPL auction news : आयपीएल रिटेनशनमध्ये सीएसकेने आपला सर्वात मोठा खेळाडू धोनीला 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. चेन्नई सुपर किंग्जने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून आपल्या संघासोबत ठेवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतला कर्णधारपदावरुन हटवणार? 'या' खेळाडूला जबाबदारी मिळण्याची शक्यता
- Thursday October 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ऋषभ पंतची 2021 मध्ये संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अलीकडे रिटेन्शनसाठी संभाव्य खेळाडूंच्या नावांची चर्चा होत असताना, कर्णधारपदासाठी पंतचे नाव आघाडीवर होते. मात्र आता हे समीकरण बदलताना दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL साठी शुल्क सवलतीची मेहेरबानी कशाला? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला खडा सवाल
- Saturday August 31, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Pravin Vitthal Wakchoure
26 जून 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने क्रिकेट सामन्यांसाठी पुरवाव्या लागणाऱ्या पोलीस बंदोबस्तासाठी शुल्काची दरनिश्चिती केली आहे. विशेष म्हणजे सदर बंदोबस्ताचे शुल्क हे वर्ष 2011 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
राहुल द्रविड नाहीतर हा दिग्गज खेळाडू बनणार KKR चा नवा मेन्टॉर?
- Friday July 12, 2024
- Edited by NDTV News Desk
जॅक कॅलिस रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघातून 2011 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघात पहिल्यांदा सामील झाला होता. कॅलिस संघाचा भाग होता तोपर्यंत केकेआर संघाने दोनदा जेतेपदावर कब्जा केला होता.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2024 : KKR च्या यशाचं मुंबई कनेक्शन, 3 मुंबईकरांशिवाय अशक्य होतं विजेतेपद!
- Monday May 27, 2024
- Written by Onkar Arun Danke
IPL 2024 KKR : केकेआरला गेल्या 9 सिझनमध्ये विजेतेपदानं हुलकावणी दिली. त्यांना या सिझनमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात 3 मुंबईकरांचं मोठं योगदान आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2024 : कोलकाताने 10 वर्षानंतर पटकावलं आयपीएलचं जेतेपद, हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव
- Monday May 27, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
IPL 2024च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल दहा वर्षांनंतर आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
सुनील नारायण इतिहास रचणार? 18 धावा करताच ही कामगिरी करणारा ठरेल एकमेव खेळाडू
- Sunday May 26, 2024
- Edited by NDTV News Desk
सुनील नारायणचा आज वाढदिवस देखील आहे. केकेआरसाठी आजचा दिवस खास असणार आहे. केकेआरने आजचा सामना जिंकला तर सुनील नारायणसाठी हे मोठं गिफ्ट असेल.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2024 : विजेत्या टीमला मिळणार कोट्यवधींचं बक्षीस, हरणारी टीमही होणार मालामाल; पाहा बक्षीसाची रक्कम
- Sunday May 26, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
IPL 2024 Prize Money: आयपीएलचे यंदाचे सीझन अतिशय मनोरंजक ठरले. सर्व संघ उत्तम खेळ खेळले आहेत. पण दमदार प्रदर्शन करून KKR आणि हैदराबाद टीमने अंतिम सामन्यात धडक मारली आहे.