Jalgaon
- All
- बातम्या
-
Jalgaon News: नको तेच घडलं! बेपत्ता 9 वर्षीय मुलीचा मृतदेह 3 दिवसांनी सापडला; चाळीसगाव हादरलं
- Tuesday December 16, 2025
Jalgaon Crime News: चाळीसगाव तालुक्यातील 9 वर्षीय चिमुकली गावातीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होती. 12 डिसेंबर रोजी ही चिमुकली सकाळी 10 वाजता शाळेत गेली.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: सकाळी शाळेत गेली, संध्याकाळी फक्त दप्तर सापडलं, 9 वर्षांची चिमुकली रहस्यमयरित्या बेपत्ता
- Tuesday December 16, 2025
सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे ४.५५ वाजता ती न्हावे रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली; मात्र त्यानंतर तिचा काहीही मागोवा मिळालेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: अनैतिक संबंध,धमकी अन् जीवाची बाजी! अखेर 'त्या' तरुणासोबत जे घडलं त्याने अंगाचा थरकाप उडेल
- Monday December 15, 2025
या वादातून सागर याला धमकी देण्यात आली होती. महिलेचा नाद सोड नाही तर जीव जाईल अशी धमकी त्याला देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: इंस्टाग्रामवरील VIDEO मुळे गमावला जीव! 19 वर्षीय तरुणासोबत काय घडलं?
- Wednesday December 3, 2025
jalgaon News: तुषारच्या मृत्यूनंतर सतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Couple Death: लग्नाला निघाले, वाटेतच घात.. पती-पत्नीचा विहिरीत मृतदेह, पाटील दांपत्यासोबत काय घडलं?
- Sunday November 30, 2025
Jalgaon Patil Couple Death News: बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका विहिरीत त्यांची कार आढळून आली आहे तसेच कारमध्ये दोघांचेही मृतदेहही आढळल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: जळगाव शहरात चादर गँगचा धुमाकूळ, तरुणींचाही समावेश; एका रात्रीत 4 शाळा लुटल्या
- Friday November 28, 2025
जळगाव शहरात ऑगस्ट महिन्यामध्ये रायसोनी नगर परिसरात चड्डी गँगने धुमाकूळ घालत होता. त्यानंतर आता या चादर गँगने धुमाकूळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Cold Wave : जळगावात सर्वाधिक थंडी, पारा 7.1 अंशावर; जळगावात सर्वाधिक थंडी पडण्याचं कारण काय?
- Wednesday November 19, 2025
उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्याचं तापमान 48 अंश सेल्सिअसपेक्षा पोहोचलं आहे. याच जळगावात तापमानाचा पारा सर्वात कमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: शिवसेना ठाकरे गटाचा बडा नेता अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल
- Tuesday November 11, 2025
छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल 5 कोटी 33 लाख 85 हजार 356 रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोप होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी रद्द, संस्थेच्या संचालकांचं धक्कादायक पाऊल
- Monday November 10, 2025
जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडिया यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Police Bharati 2025: तरुणांनो, या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीला सुरुवात, 'ही' कागदपत्रे तयार ठेवा
- Friday October 31, 2025
Maharashtra Police Bharati 2025: ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून भरती प्रक्रियेत प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
jalgaon News: चोरांनी सोने-चांदी नव्हे तर 'या' गोष्टी चोरल्या, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप
- Wednesday October 29, 2025
एकनाथ खडसेंच्या दाव्यानुसार, घरातून सोने-चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू नव्हे, तर अत्यंत महत्त्वाची पुराव्याची कागदपत्रे, सीडी (CD) आणि पेन ड्राईव्ह चोरीला गेले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Crime: उघडी कपाटं, विस्कटलेलं सामान... एकनाथ खडसेंच्या बंगल्यात जबरी चोरी, बॅगा भरुन काय काय नेलं?
- Tuesday October 28, 2025
Jalgaon Crime: शिवराम नगर परिसरात असलेल्या मुक्ताई बंगल्यावर चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.