Jalgaon Crime
- All
- बातम्या
-
Jalgaon Crime: अल्पवयीन मुलीची विक्री, लग्न अन् गर्भपात... लेकीचे हाल पाहून पित्याने मृत्यूला कवटाळलं
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
भयंकर घटनेने धक्का बसलेल्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या बातमीने जळगाव जिल्हा हादरुन गेला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Crime: वाळू माफियांची दादागिरी! महसूल विभागाच्या पथकाला अडवून मारहाण
- Wednesday June 25, 2025
- Written by Gangappa Pujari
भडगाव तालुक्यातील घोडदे शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर जप्त करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना वाळू माफियांकडून मारहाण करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : संपत्तीचा मोह! निलंबित पोलिसाने भाच्याला संपवलं, कसा रचलं कट?
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
Jalgaon News : साहिल पाच दिवसांपासून बेपत्ता होता. पाच दिवसानंतर त्याचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला होता. या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांकडून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: वडिलांकडून हत्या , काका आणि भावाने केली मदत; पोलिसांनी बनाव पाडला उघड
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
Jalgaon Crime News : भाऊ व लहान मुलाच्या मदतीने धनराज सुरडकर यांनी शुभमच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून कुणीतरी अज्ञात आणि शुभमची हत्या केल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : ठेकेदाराचा मुख्यमंत्र्याच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
- Friday June 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalgaon News : स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी अतुल वंजारी हा दुसरा वाल्मीक कराड असल्याचा गंभीर आरोप संजय वराडे यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : धक्का लागला म्हणून 13 वर्षांच्या मुलाची बेदम मारत गळा चिरून हत्या; दोघांना अटक
- Thursday June 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalgaon News : मंगळवारी एरंडोल तालुक्यातल्या रिंगणगाव येथील बेपत्ता 13 वर्षीय तेजसचा मृतदेह शेतात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तेजस 16 जून रोजी वडील जळगाव येथे गेल्याने वडिलांचे हार्डवेअरचे दुकान बंद करून घरा कडे निघाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : अंगावर गाडी घालून पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न, दोघांना अटक
- Tuesday June 17, 2025
- Written by NDTV News Desk
गुरे चोरी करणाऱ्या टोळीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गाडी घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाठलाग करुन दोघांना अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: अंगावर काटा आणणारी घटना! वडीलांना शॉक लागला म्हणून लेक वाचवायला गेली, पण तिही...
- Friday June 13, 2025
- Written by Rahul Jadhav
रावेर तालुक्यातील तासखेडा या गावात समाधान कोळी आपल्या कुटुंबासह राहातात. त्यांना मावनी ही मुलगी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: भयंकर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, पोलिसानेच मागितली 1 लाखाची खंडणी, पुढे जे काही घडलं ते...
- Monday May 19, 2025
- Written by Rahul Jadhav
कॉम्प्युटर व्यावसायिकाला तीन लाखांची खंडणी मागण्यात आली. मात्र तडजोडी अंती 1 लाख 20 हजार रुपये खंडणी देण्याचे ठरले.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : 400-425 किमी लांबून जळगावात आला, प्रेयसीला व्हिडीओ कॉल केला अन् केली आत्महत्या
- Thursday May 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सौरभ शर्मा हा तरुण अहमदाबाद येथील रहिवासी होता. त्याच्याविरुद्ध अहमदाबादमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : इन्स्टाग्रामवरचं प्रेम, विवाहबाह्य संबंध अन्... पाचोऱ्यातील 3 मृतदेहांचं गूढ उकललं
- Thursday May 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalgaon News : राजेंद्र मोरे, राधिका ठाकरे व तिचा तीन वर्षाचा मुलगा अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजेंद्र आणि राधिका यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Crime: भररस्त्यात गाठलं, सासरच्यांनी जायवाला निर्घृणपणे संपवलं, जळगावमध्ये खळबळ
- Sunday May 4, 2025
- Written by Gangappa Pujari
पत्नीच्याच नातेवाईकांनी तरुणावर हा हल्ला करत त्याची हत्या केली आहे. आकाश पंडित भावसार असे हत्या करण्यात आलेल्या आहे.