Jejuri
-
{
- All
- बातम्या
- फोटो
-
Pune News: पुरंदरच्या जेजुरीत मन सुन्न करणारी घटना! सेफ्टी टँकमधील पाण्यात बुडबुडे दिसताच अख्ख कुटुंब हादरलं
- Saturday July 18, 2026
- Written by Naresh Shende
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दवणेमळा परिसरात राहणाऱ्या एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Palkhi Video : ज्ञानोबा माऊलींची पालखी जेजुरीत, सगळीकडे भंडारा-खोबऱ्याची उधळण, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
- Monday July 13, 2026
- Written by Naresh Shende
सासवडकर यांचा निरोप घेऊन श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोन्याच्या जेजुरीत विसावला आहे.सायंकाळी 6.15 मिनिटांच्या सुमारास पालखी सोहळ्याचे जेजुरी नगरीत आगमन झालं.
-
marathi.ndtv.com
-
Jejuri Warkari Accident: माऊलींच्या पालखीत आक्रोश! वृद्ध ड्रायव्हर, तापाच्या गोळीने केला घात; कसा घडला अपघात?
- Monday July 13, 2026
- Written by Gangappa Pujari
दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालक आजारी असल्याने त्याचं नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Warkari Accident: भीषण अपघात! अनियंत्रित ट्रक माऊलींच्या दिंडीत घुसला, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू
- Monday July 13, 2026
- Written by Gangappa Pujari
जेजुरीजवळ टेम्पोच्या धडकेत सहा वारकरी गंभीर जखमी झाले, ज्यामधील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इतर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Wari Accident: ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत मोठी दुर्घटना, ट्रकच्या धडकेत 6 वारकरी जखमी
- Monday July 13, 2026
- Written by Gangappa Pujari
एका टेम्पोने धडक दिल्याने सहा वारकरी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : जेजुरी गडावर मोठा राडा! पालखी शेजारी घडला संतापजनक प्रकार, पुजाऱ्यालाही केली मारहाण, Video व्हायरल
- Sunday June 7, 2026
- Written by Naresh Shende
पुण्यातील पुरंदरच्या जेजुरी गडावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.गडावरील पालखी परिसरात काही व्यक्ती चप्पल घालून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथील एका पुजाऱ्याने संबंधीत व्यक्तींना रोखलं.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: जेजुरी जवळ असणाऱ्या 'त्या' टोलनाक्यावर 7 गावांतील ग्रामस्थ एकवटले, अवघ्या पुरंदरमध्ये चर्चेला उधाण
- Sunday June 7, 2026
- Written by Naresh Shende
पुरंदर तालुक्यातील जेजुरी नजीक असणाऱ्या बेलसर टोल नाक्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुरंदरमध्ये भयंकर घडलं! दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई, जेजुरी पोलीस ही झाले सहभागी
- Tuesday May 19, 2026
- Written by Rahul Jadhav
लाकूड कापण्यासाठी वापरण्यात येणारा बॅटरीवर चालणारा कटर आणि दोन लोखंडी ड्रिलदेखील जप्त करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jejuri Bhandara Rules: जेजुरीमध्ये 'भंडारा' उधळताना जरा जपून; सरकारनं जाहीर केले नवे नियम, वाचा सर्व माहिती
- Thursday May 14, 2026
- Written by Onkar Arun Danke
Jejuri Bhandara Policy: यापुढे जेजुरीतील भंडाऱ्यासाठी विशेष धोरण निश्चित केले जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Purandar News: हातात कोयते घेत टोल नाक्यावर दहशत, बुलेट गँगचा कारनामा समोर, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Thursday May 14, 2026
- Written by Rahul Jadhav
पुणे आणि परिसरात सध्या अनेक गुन्हे होत आहेत. कधी कोयता गँग तर कधी टोळी युद्ध यामुळे पुणे नेहमीच चर्चेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: अरारारारा! जेजुरी गडावर भरला गाढवांचा बाजार, भारतातील 'या' गाढवाला मिळाली सर्वात मोठी किंमत
- Saturday January 3, 2026
- Written by Naresh Shende
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा नगरीमध्ये भक्तीसागर लोटला आहे. पण या ठिकाणी गाढवांचा बाजारही भरल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jejuri News: ऐतिहासिक जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका, भाविकांचे आरोग्य धोक्यात... सरकारकडे तक्रार
- Tuesday April 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Jejuri Bhandara News: भंडारा भाविकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ऐतिहासिक जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका असल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी केला आहे.