Jitendra
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Dawood Ibrahim: दाऊदची संपत्ती लिलावात खरेदी करण्याऱ्यांचे पुढे काय झाले? धक्कादायक गोष्टी आल्या समोर
- Saturday January 11, 2025
- Reported by Jitendra Dixit, Written by Rahul Jadhav
दाऊदची आणखी एक संपत्ती 2016 मध्ये लिलावात काढण्यात आली होती. पाकमोडिया स्ट्रीटवर असलेल्या या संपत्तीसाठी पत्रकार एस. बालकृष्णन यांनी बोली लावली होती.
- marathi.ndtv.com
-
ती सध्या काय करते ? जितेंद्रसोबत अभिनय, शत्रुघ्न सिन्हांसोबत अफेअर; विनोद खन्नांवरही होते जीवापाड प्रेम
- Thursday January 9, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
70 च्या दशकातील या अभिनेत्रीने चित्रपटप्रेमींना वेड लावलं होतं. त्याकाळी ही अभिनेत्री सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. 1972 साली जन्मलेल्या या अभिनेत्रीने अवघ्या 15 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्याकाळी या अभिनेत्रीचं आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील अफेरची जोरदार चर्चा होती.
- marathi.ndtv.com
-
Beed News : SIT पथकातही वाल्मिक कराडचे चाहते? संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट
- Sunday January 5, 2025
- Written by NDTV News Desk
बीडचे अधिकारी बीडचा तपास कसा करू शकतात, यातून निष्पक्ष तपास होऊ शकेल का, असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहे.
- marathi.ndtv.com
-
Beed News: बीड हत्या प्रकरण! पोलिसांकडून अंजली दमानियांना नोटीस; रुपाली ठोंबरेंवरही गुन्हा दाखल
- Sunday December 29, 2024
- Written by Gangappa Pujari
अंजली दमानियाच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत माहिती व पुरावे पोलिसांकडे सादर करावे, असं या पत्रामध्ये म्हटले आहे
- marathi.ndtv.com
-
Room No. 602 : काय आहे मंत्रालयातील रहस्यमय रुमची गोष्ट? ते दालन घेण्यास मंत्री का घाबरतात?
- Wednesday December 25, 2024
- Reported by Jitendra Dixit, Onkar Arun Danke
मंत्रालयातील एक रुम घेण्यास कोणताही मंत्री तयीार नाही. या खोलीबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. या रुममध्ये बसणाऱ्या मंत्र्याचं पद जातं किंवा तो मृत्यू पावतो, असं मानलं जातं.
- marathi.ndtv.com
-
'तुम्हाला संतोष देशमुखच्या मुलांची शपथ, त्या माणसाला मंत्रिमंडळातून काढा' आव्हाडांच्या भाषणाने सभागृह स्तब्ध
- Wednesday December 18, 2024
- Written by Rahul Jadhav
तुम्हाला आपल्या बहिणीच्या डोळ्यातले आश्रू पुसावे लागतील. संतोषच्या विधवेला रस्त्यावर सोडता येणार नाही. आधार हरवलेल्या पोरांना उघड्यावर सोडता येणार नाही. असं आव्हाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
जयंत पाटलांना डावललं? जितेंद्र आव्हाडांसह नवख्या रोहित पाटलांना ताकद; शरद पवारांनी काय साधलं?
- Monday December 2, 2024
- Written by Gangappa Pujari
जितेंद्र आव्हाड यांच्यासह नवख्या रोहित पाटील यांच्याकडे मोठ्या जबाबदारी दिल्याने शरद पवार यांनी नवी मोट बांधण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे. काय आहे शरद पवारांची ही खेळी अन् आगामी रणनिती? वाचा महत्वाचे मुद्दे....
- marathi.ndtv.com
-
निकालानंतर शरद पवार अजूनही काहीच का बोलले नाहीत? कारण आलं समोर
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहीले आहेत. पण त्यांना सध्याच्या स्थिती मिळालेला हा धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.
- marathi.ndtv.com
-
Exclusive : अटलबिहारी वाजपेयी यांच्या फोननंतर बाळासाहेब ठाकरेंनी कोणता निर्णय बदलला?
- Saturday November 9, 2024
- Reported by Jitendra Dixit, Edited by Onkar Arun Danke
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांना केलेल्या फोनबाबतचा किस्सा संजय राऊत यांनी सांगितला आहे.
- marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीचे सरकार आल्यास 7 दिवसांत केंद्र सरकार पडणार; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा
- Sunday November 3, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Pravin Vitthal Wakchoure
Jitendra Awhad : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप ही नथुराम गोडसेची औलाद आहे. ज्यांना देशाची शांतता बिघडवायची आहे, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.
- marathi.ndtv.com
-
Audio Clip : "अक्षय शिंदे याची जी हत्या झाली..", जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ
- Sunday September 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akshay Shinde Encounter Case : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नेमका कसा झाला याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
'लादेन समाजामुळे दहशतवादी बनला', कलामांशी तुलना करत आव्हाडांच्या पत्नीचं धक्कादायक वक्तव्य
- Friday September 27, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड एका कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आल्या आहेत.