Kashmir News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Ranji Trophy : रोहित शर्माचे पुनरागमन फेल, जम्मू काश्मीरकडून गतविजेत्या मुंबईचा धक्कादायक पराभव
- Saturday January 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai vs Jammu Kashmir Ranji Trophy : टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन रोहित शर्माचा समावेश असलेल्या बलाढ्य मुंबई क्रिकेट टीमचा जम्मू काश्मीरनं पराभव केला आहे
-
marathi.ndtv.com
-
Rohit Sharma : रोहित शर्माला काय झालंय? जम्मू काश्मीरनं काढली उरली-सुरली लाज, Video
- Thursday January 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rohit Sharma Fails in Ranji Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यानं फ्लॉप होत असलेल्या रोहित शर्मा देशांतर्गत क्रिकेटमध्येही अपयशी ठरलाय.
-
marathi.ndtv.com
-
Sonamarg Tunnel: PM मोदींच्या हस्ते झेड मोऱ्ह बोगद्याचे लोकार्पण, दहशतवाद्यांसह पाक-चीननंही घेतला धसका
- Monday January 13, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Z Morh Tunnel: जम्मू काश्मीरमधील 6.5 लांबीचा झेड मोऱ्ह बोगदा तयार करण्यासाठी एकूण 2400 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. श्रीनगरहून सोनमर्ग आणि यानंतर लडाखपर्यंत कोणत्याही अडथळ्याविना प्रवास करण्यासाठी तसेच पर्यटनाच्या दृष्टीकोनातून हा बोगदा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jammu And Kashmir: आई वडील अन् 3 मुले, घरात आढळले एकाच कुटुंबातील 5 मृतदेह; मन सुन्न करणारी घटना
- Monday January 6, 2025
- Written by Gangappa Pujari
श्वास गुदमरुन या कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीनही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Army Vehicle Accident : जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात; लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 5 जवान शहीद
- Wednesday December 25, 2024
- Written by NDTV News Desk
मिळालेल्या माहितीनुसार, बटालियन मुख्यालयातील दहा जवानांसह वाहन एलओसीच्या फॉरवर्ड पोस्टच्या दिशेने जात होते. वाहन फॉरवर्ड पोस्टजवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन खोल दरीत कोसळले.
-
marathi.ndtv.com
-
जम्मू कश्मीरमध्ये सुरू होणार इनडोअर क्रिकेट अकॅडमी, दिव्यांग आमिरला अदाणी समूहाचे पाठबळ
- Monday December 23, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
या क्रिकेट अकॅडेमीमध्ये तीन शिफ्टमध्ये क्रिकेटचे धडे देण्यात येणार आहे. इथे नाईट शिफ्टही असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
निवृत्त DSP च्या घरात अग्नितांडव, 6 जणांचा मृत्यू, झोपेतच कुटुंब संपलं
- Wednesday December 18, 2024
- Written by Gangappa Pujari
मध्यरात्री गाढ झोपेत असताना लागलेल्या या आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
-
marathi.ndtv.com
-
चॅम्पियन्स ट्रॉफी POK मध्ये जाणार नाही, ICC चा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आदेश आदेश
- Friday November 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025 Controversy: चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन कसं होणार हा प्रश्न अद्याप कायम आहे. हा प्रश्न कायम असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आयसीसीनं (ICC) फटकारलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : जम्मू काश्मीर विधानसभेत कलम 370 वरुन मोठा गदारोळ, आमदार एकमेकांविरोधात भिडले
- Thursday November 7, 2024
- Written by NDTV News Desk
कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरुन जम्मू काश्मीर विधानसभेत हा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
जम्मू-काश्मीरमधील भाजप उमेदवाराचं निधन, 25 सप्टेंबरला झालं होतं मतदान
- Wednesday October 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jammu Kashmir News : मुश्ताक अहमद शाह बुखारी यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबतचा त्यांचा चार दशकांचं नांत तोडलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Live Updates : बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना दणका, कोर्टानं दिला निर्णय
- Tuesday October 1, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Breaking News Updates: राज्यात आणि देशात घडणाऱ्या घडामोडींचा, राजकीय बातम्यांचा, सामाजिक बातम्यांचा संक्षिप्त आढावा.