Kashmir Terrorist Attack
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Operation Sindoor : हाफीज सईद आणि मसूद अजहरची वाट लागली, भारतीय लष्कराने घुसून कंबरडे मोडले
- Wednesday May 7, 2025
Hafiz Saeed and Masood Azhar : भारतीय सैन्याने पाकिस्तानवर बुधवारी पहाटे हवाई हल्ला केला. पाकिस्तानात 100 किलोमीटरपर्यंत आत घुसत भारतीय वायू दलाने हल्ला केला. यात हाफीज सईद आणि मसूद अजहर यांचे दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळते आहे, या हल्ल्यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : J&K च्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पीएम मोदींची भेट
- Saturday May 3, 2025
जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दोघांची झालेली ही पहिली भेट आहे. असं सांगितलं जात आहे की या बैठकीत पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात विस्ताराने चर्चा झाली.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: NIA प्राथमिक तपास अनेक धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर
- Friday May 2, 2025
NIA चे महासंचालक सदानंद दाते यांनी दहशतवादी हल्ला जिथे झाला त्या घटनास्थळी भेट दिली होती. हल्ल्यात सामील दोघे दहशतवादी – हाशमी मूसा आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई – हे पाकिस्तानचे नागरिक असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : साम, दाम, दंड, भेद... भारताची पाकिस्तानवर वार करणारी चाणक्य नीती काय आहे?
- Thursday May 1, 2025
Pahalgam Kashmir Terrorist Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर वार करण्यासाठी 'चाणक्य नीती' चा वापर भारताकडून करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
India vs Pakistan : "भारत येत्या 36 तासांत सैन्य कारवाई करणार", पाकिस्तानची तंतरली
- Wednesday April 30, 2025
Pahalgam Terrorist Attack: पाकिस्तानी मंत्री तरार यांनी म्हटलं की, "पाकिस्तानकडे गुप्तचर यंत्रणांद्वारे माहिती आहे की भारत पहलगाम घटनेत खोट्या आरोपांच्या बहाण्याने पुढील 24-36 तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा विचार करत आहे."
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terrorist Attack : शाहिद आफ्रिदीने पुन्हा गरळ ओकली, "भारत स्वतःच्या लोकांना मारतो..."
- Monday April 28, 2025
Pahalgam Kashmir Terrorist Attack: समा न्यूज चॅनलवर बोलताना शाहिद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्याचं खापर भारतावर फोडलं आहे. प्रत्येक भारतीयाची तळपायाची आग मस्तकात जाईल असं वक्तव्य शाहिद आफ्रिदीने केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgama Attack: भारताकडून 16 पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्युब चॅनलवर बंदी, चेक करा लिस्ट
- Monday April 28, 2025
India VS Pakistan News : भारताविरुद्ध दुष्प्रचार करणाऱ्या पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्युब चॅनवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kashmir Terror Attack : पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागेल, आज शेवटचा दिवस; आतापर्यंत किती जण हद्दपार?
- Sunday April 27, 2025
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना दिलेल्या सर्व वैध्य व्हिजा 27 एप्रिलपासून रद्द मानले जातील.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terrorist Attack : सर्वोच्च न्यायालयात असं पहिल्यांदाच घडलं, सायरन वाजताच सुप्रीम कोर्ट स्तब्ध झालं
- Friday April 25, 2025
दुपारी 2:00 वाजता, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात सायरन वाजला. सायरन ऐकताच न्यायमूर्ती, वकील, याचिकाकर्ते आणि न्यायालयीन कर्मचारी जागेवरच उभे राहीले. या सगळ्यांनी दोन मिनिटे मौन बाळगत श्रद्धांजली वाहिली.