Kerala
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
IMD Monsoon Alert : यंदा पाऊस लवकर येणार, केरळमधील आगमनाची तारीखही कळली
- Saturday May 10, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
भारतीय हवामान खात्याने (IMD Monsoon Prediction) एप्रिल महिन्यात पावसाबद्दलचा अंदाज वर्तवला होता. यामध्ये 2025 साली सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल (India to receive above-average monsoon) असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vizhinjam Port : अनेकांची झोप उडणार आहे! थरूर दिसताच पंतप्रधान मोदींचे शब्दबाण
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण हिंदीतून मल्याळममध्ये भाषांतर अचून नव्हते. तरीदेखील मेसेज जिथे पोहोचायला हवा होता तिथे पोहोचला आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले."
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : लेकरासोबत चाललेल्या महिलेला कारने उडवलं; भेदरलेल्या चिमुकल्याची आईला वाचवण्यासाठी धडपड
- Friday May 2, 2025
- Written by NDTV News Desk
Accident CCTV : व्हिडिओमधील दृश्यांनुसार, बुरखा घातलेली एक महिला रस्त्याच्या कडेला तिच्या मुलासह चालताना दिसत आहे. त्यावेळी मागच्या दिशेने एक पांढरी कार वेगाने येते आणि महिलेला धडकते आणि पुढे जाते.
-
marathi.ndtv.com
-
MSC Turkiye : अदाणींच्या Vizhinjam बंदरात जगातील सर्वात मोठ्या इको-फ्रेंडली कंटेनर जहाजाचे आगमन
- Wednesday April 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरावर आज (9 एप्रिल 2025) जगातील सर्वात मोठ्या पर्यावरणपूरक कंटेनर जहाज MSC Turkiye चे स्वागत करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
MA Baby : CPM नं निवडला सीताराम येचुरींचा वारस, पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रांतीकारी निर्णय
- Monday April 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) पक्षाचं 24 वं राष्ट्रीय अधिवेशन रविवारी तामिळनाडूमधील मदुराईमध्ये झाले.
-
marathi.ndtv.com
-
Kerala Murder Case: ...म्हणून मी प्रेयसीलाही ठार केलं, 5 जणांची हत्या करणाऱ्या आरोपीचा खुलासा; 'ती एकटी...'
- Sunday March 2, 2025
- Written by Gangappa Pujari
हत्येनंतर आरोपी अफानने स्वतः वेंजारामूडू पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Karun Nair: रणजी फायनलमध्ये करूण नायरची सेंच्युरी, हटके सेलिब्रेशनमधून निवड समितीला संदेश, Video
- Saturday March 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Karun Nair Scores Century In Ranji Trophy Final: करूण नायरनं नागपूरच्या मैदानावर सेंच्युरी झळकावल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केलं. त्यानं दोन्ही हातांच्या बोटांनी 9 असा इशारा केला.
-
marathi.ndtv.com
-
Ranji Trophy : एकही IPL मॅच न खेळलेल्या बॉलरनं सर्व दिग्गजांना टाकलं मागं! विदर्भाला विजेतेपद मिळणार?
- Friday February 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ranji Trophy Final : विदर्भ आणि केरळ यांच्या रणजी ट्रॉफी 2024-25 ची फायनल होत आहे. या मॅचच्या तिसऱ्या दिवशी आजवर एकही आयपीएल सामना न खेळलेल्या बॉलरनं इतिहास रचलाय.
-
marathi.ndtv.com
-
Shashi Tharoor : नेमकं काय चाललंय? शशी थरुर यांच्या पीयुष गोयलांसोबतच्या सेल्फीनं चर्चेला उधाण
- Tuesday February 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shashi Tharoor selfie with Piyush Goyal : शशी थरुर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. पक्षात दुर्लक्ष केल्यानं थरुर नाराज आहेत.
-
marathi.ndtv.com
-
NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसची राज्याबाहेर मोर्चे बांधणी, वेगळी चुल की भाजपला साथ?
- Saturday February 22, 2025
- Written by Rahul Jadhav
सध्या पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष मजबूत करणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
IRS भाऊ, सनदी अधिकारी बहीण आणि आईचा संशयास्पद मृत्यू; घरात आढळले मृतावस्थेत
- Saturday February 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शालिनी झारखंड समाज कल्याण विभागात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होत्या. पण त्या 2020 पासून रजेवर होत्या. मूळचे झारखंडचे असलेले हे कुटुंब केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील कक्कनड कस्टम्स क्वार्टर्समध्ये राहत होते.
-
marathi.ndtv.com
-
6 वर्षांपूर्वी केली शेजारच्या महिलेची हत्या, जामिनावर बाहेर आल्यावर तिच्या नवऱ्यासह सासूला संपवलं!
- Wednesday January 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Double Murder : त्यानं शेजारच्या महिलेची 2019 मध्ये हत्या केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पण, त्याचं समाधान झालं नव्हतं.
-
marathi.ndtv.com
-
Actress Honey Rose : प्रसिद्ध अभिनेत्रीने डेअरिंग दाखवले; लंपट अब्जाधीशाला तुरुंगात पाठवले
- Wednesday January 8, 2025
- NDTV
हनी रोझ हिच्या तक्रारीनंतर चेम्मनूरविरुद्ध अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रोझने तिच्या तक्रारीत चेम्मनूरने तिच्यावर अनेकदा आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप केला होता.