Ladaki Bahin Yojana
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- वेब स्टोरी
-
Ladki behan yojana: लाडक्या बहीणींना 26 जानेवारीला हफ्ता मिळणार, खात्यात 1500 की 2100 जमा होणार?
- Thursday January 16, 2025
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहीणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते.
-
marathi.ndtv.com
-
झारखंडमधील नव्या सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील महिलांनाही मिळणार रिटर्न गिफ्ट?
- Friday November 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या विजयात महिलांनी निर्णायक भूमिक निभावली. महिलांना मैय्या सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा फायदा सोरेन सरकारला झाला. त्यामुळेच हेमंत सोरेन यांचा सरकार पुन्हा झारखंडमध्ये आल्याची चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
लाडक्या बहिणींनी विरोधकांना शिल्लक ठेवलं नाही. मी सांगत होतो की आम्ही थंम्पिंग मेजॉरीटीने येवू पण त्यांनी विरोधकांना डंम्पिंगमध्ये पाठवलं.
-
marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण' वरून शिंदे -फडणवीसांना भाजप महिला कार्यकर्ताचा सवाल, नक्की काय घडलं?
- Sunday October 20, 2024
- Written by Rahul Jadhav
'मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करेन ,तुमची लाडकी बहीण इतकी त्रासात आहे. तिला गावगुंड काही बोलतोय.'
-
marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण योजना भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी' सरकारला थेट नोटीस
- Friday October 11, 2024
- Written by Rahul Jadhav
निवडणुका डोळ्या समोर ठेवून राजकीय लाभ मिळावा म्हणून लाडकी बहीण योजना आणली गेली आहे असा आरोप ज्येष्ठ पत्रकार-लेखक आणि राजकीय विश्लेषक विनय हर्डीकर यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींचा त्रास वाढणार? शासनाकडून योजनेबाबत मोठा बदल
- Friday September 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणीचे काम मर्यादित स्वरुपात येत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे राज्य शासनाच्या निर्णयात म्हटले आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती.