Latur News
- All
- बातम्या
-
Latur News: वडिलांच्या अपघाती मृत्यूला 'तू' जबाबदार! भावानेच भावाला कोर्टात खेचलं; लातूरमधील प्रकरण काय?
- Saturday September 13, 2025
- Written by Gangappa Pujari
दुसऱ्या मुलाने गाडी चालवणाऱ्या आपल्या भावा विरोधात पोलीसात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर..
-
marathi.ndtv.com
-
OBC Reservation: 'आमच्या हक्काचे आरक्षण...' लातूरमधील OBC तरुणाने आयुष्य संपवले, सरकारवर गंभीर आरोप
- Thursday September 11, 2025
- Edited by Onkar Arun Danke
OBC Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या वादामुळे ओबीसी समाजात संभ्रमाचं वातावरण आहे. त्याचवेळी लातूरमधून एक धक्कादायक बातमी आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : 'सगळं वाहून गेलं, मी जगून काय करू?' लातूरच्या शेतकऱ्याचा आक्रोश, Video पाहून डोळ्यात येईल पाणी
- Saturday August 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Farmer Viral Video: गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Rain: लातूरमध्ये पावसाचे तांडव! 66 मार्ग वाहतुकीसाठी बंद; शेतीसह पशुधनाचे नुकसान, बळीराजा संकटात
- Saturday August 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Rain Latur News: शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नदी पात्रावर अनेक ठिकाणी बॅरेजेस आहेत या बॅरेजेस चे दरवाजे देखील उघडण्यात आलेले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: आधी फेसबूक लाईव्ह, नंतर पोटात सुरा खूपसून घेतला, तरुणाच्या मृत्यूने लातूर हादरलं
- Sunday August 10, 2025
- Written by Gangappa Pujari
भरत बालाजी सागावे (वय ३२) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अंबुलगा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News:'काँग्रेस कार्यकर्ता आहेस का?', भाजप आमदाराने अधिकाऱ्याला झापले
- Tuesday August 5, 2025
- Written by Rahul Jadhav
त्याच्यावर त्यांनी सर्व राग काढला. तू काय काँग्रेसचा कार्यकर्ता आहेस का? तू नागरिकांचे प्रश्न का सोडवत नाही. अशी विचारणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: अल्पवयीन तरुणीला गुंगीचं औषध दिलं, दारुही पाजली, अत्याचार करतानाचा व्हिडीओ काढला, अन् पुढे...
- Monday August 4, 2025
- Written by Rahul Jadhav
एक दिवस तो त्या तरुणीला घेवून लॉजवर गेला. तिथेच तिला त्याने गुंगीचे औषध दिले. दारू ही पाजली. त्याच अवस्थेत त्याने तिच्याबरोबर शरिर संबंध प्रस्थापित केले.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : लफडेबाज नवऱ्याला जाब विचारला! सासरच्यांनी विवाहितेला जाळून मारले, लातूर हादरले!
- Saturday August 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Latur domestic violence case : लातूर जिल्ह्याला हादरवणाऱ्या घटनेत विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेनं तिच्या नवऱ्याला मैत्रिणीला फिरायला का घेऊन गेलास? असा जाब विचारला होता.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : बायकोचे गावातील तरुणाशी अनैतिक संबंध, मानसिक तणावातून पतीची आत्महत्या
- Wednesday July 30, 2025
- Written by NDTV News Desk
Latur Crime News: अहमदपूर पोलिसांनी 28 जुलै रोजी, मयताची पत्नी कल्पना भीम चव्हाण आणि देवीदास राजाराम चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime News: मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारल्याने बायकोला जाळले, लातूरमधील भयंकर प्रकार
- Monday July 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur Crime News: पीडित महिलेने दिलेल्या जबाबानुसार, तिने आपल्या पतीला त्याच्या मैत्रिणीला फिरायला घेऊन जाण्याबद्दल जाब विचारला. यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: 'छावा'च्या पदाधिकाऱ्यांना मारहाण, शेतकरी संघटना आक्रमक; आज 'लातूर बंद'ची हाक
- Monday July 21, 2025
- Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे आता राज्यभर पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : बळीराजाचं राज्य कधी येणार? 75 वर्षांच्या शेतकऱ्याने 8 वर्षांपासून बैलाच्या जागी स्वत:ला जुंपलं
- Monday July 7, 2025
- Written by NDTV News Desk
8 वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नाला बैल विकले. मात्र त्यानंतर ते बैल कधीच घेऊ शकले नाहीत. तर दुसरीकडे दोन लाख रुपयाचा कर्जाचा बोजा देखील या शेतकऱ्यावर आहे.