Loksabha Electioin 2024
- All
- बातम्या
-
Year Ender 2024 : देशाच्या राजकारणातील 5 अनपेक्षित निवडणूक निकाल, ज्याची चर्चा दीर्घकाळ होणार
- Sunday December 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Year Ender 2024 Political News : निवडणुकांच्या निकालाने अनेकांना चकीत केले. मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांच्या अदाजांवर निवडणुकांच्या निकालाने प्रश्चचिन्ह उपस्थित केलं. 2024 मधील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर एक नजर टाकुया.
-
marathi.ndtv.com
-
साधूंचं हत्याकांड झालं त्या गावाकडे राजकारण्यांची पाठ का?
- Saturday May 18, 2024
- Written by Rahul Jadhav
साधू हत्याकांड झालेल्या गडचिंचले गावाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. पण ही चर्चा साधू हत्याकांडाची नाही तर इथल्या गावाला मिळणाऱ्या सोयी सुविधींची आहे.
-
marathi.ndtv.com
-
'4 तारखेनंतर काही दुकानं बंद होणार, त्यातलं सुपारीचं एक दुकान राज ठाकरेंचे'
- Friday May 17, 2024
- Written by Rahul Jadhav
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा होण्या आधी, खासदार संजय राऊत यांनी मोदी, शहा आणि त्याच बरोबर राज ठाकरे यांच्यावर टिकेचा हल्ला चढवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मोदींच्या सभेत गोंधळ, कांद्यावरून वांदा होणार? शरद पवार थेट बोलले
- Thursday May 16, 2024
- Written by Rahul Jadhav
नाशिकमध्येही मोदींनी महायुतीच्या उमेदवारासाठी सभा घेतली. या सभेत एका युवकाने कांद्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी सभे ठिकाणी काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. मात्रनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. यावरून आता राजकारण चांगलेच पेटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस, 11 मतदार संघात प्रचार थंडावणार
- Saturday May 11, 2024
- Written by Rahul Jadhav
चौथ्या टप्प्यात एकूण 11 मतदार संघात मतदान होईल. तर देशातल्या 10 राज्याचील 96 मतदार संघात मतदान होणार आहे. त्यासाठीचा प्रचार आज थंडावणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
दादांची 'दादागिरी'! 'गंमत-जंमत कराल तर याद राखा, तुमचा बंदोबस्तच करेन'
- Friday May 10, 2024
- Written by Rahul Jadhav
याद राखा, तुमचा बंदोबस्त करेन अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना थेट धमकीच दिली आहे. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दात सुनावले आहे.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांची 'राष्ट्रवादी', काँग्रेसमध्ये विलीन होणार? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले
- Thursday May 9, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवार ही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार का? अशी विचारणा होऊ लागली. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचक वक्तव्य केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'निवडून येणार अन् काँग्रेस खासदार म्हणूनच राहणार'
- Wednesday May 8, 2024
- Written by Rahul Jadhav
आपला जन्म हा काँग्रेसमध्येच झाला आहे. त्यामुळे आयुष्यभर आपण काँग्रेसमध्येच राहाणार आहोत. वसंतदादांचे पुर्ण कुटुंब हे काँग्रेस विचारांचे आहे. त्यामुळे दुसरा विचार आपण कधीच करू शकत नाही असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
ठाकरेंची डोकेदुखी वाढणार? नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी बंडखोरी
- Friday May 3, 2024
- Written by Rahul Jadhav
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाला एक धक्का बसला आहे. पक्षाचे नेते विजय करंजकर यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
उत्तर-पश्चिम लोकसभेत रविंद्र वायकरांना उमेदवारी, पुन्हा दोन शिवसैनिकांमध्ये लढत
- Tuesday April 30, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
काही दिवसांपूर्वी रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे ईडी चौकशीमुळे चर्चेत आले होते. ईडी चौकशीचा ससेमिरा सोडवण्यासाठीच त्यांनी शिंदेंच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
-
marathi.ndtv.com
-
स्वतःच्या मुलावर वेळ आली तेव्हा....'त्या' प्रकरणाचा दाखला देत रामदास कदमांनी ठाकरेंना घेरलं
- Sunday April 28, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
रायगड लोकसभा मतदारसंघात तटकरेंच्या प्रचारासाठी दापोली येथील सभेत रामदास कदमांची तोफ धडाडली
-
marathi.ndtv.com
-
भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी आजचा दिवस का निवडला?
- Sunday April 14, 2024
- Written by NDTV News Desk
भारतीय जनता पक्षाने आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला निवडणूक जाहीरनामा दिल्लीतील भाजप मुख्यालयातून प्रसिद्ध केला आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीत रत्नागिरीचा उमेदवार कोण? राणेंनी उमेदवाराचे नाव घेतले, तिढा वाढणार?
- Friday April 12, 2024
- Written by Rahul Jadhav
राणे यांनी या मतदार संघात कोण उभे राहाणार आहेत हेच एका मेळाव्यात जाहीर केले. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. जागा अजून कोणाला जाणार हे ठरले नसतानाही उमेदवाराचे नाव जाहीर केल्यामुळे तिढा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.