जाहिरात

Maharashtra Budget

'Maharashtra Budget' - 12 News Result(s)
  • Live Update : शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंवर कारवाई, पाच दिवसांसाठी निलंबित

    Live Update : शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंवर कारवाई, पाच दिवसांसाठी निलंबित

    आज विधानसभेसह संसदेतही खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

  • अर्थसंकल्पात STची झोळी रिकामीच, सरकारकडून वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप

    अर्थसंकल्पात STची झोळी रिकामीच, सरकारकडून वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप

    अर्थ संकल्पात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र डिझेलचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या एसटीला त्याचा काहीही फायदा मिळणार नाही.

  • Maharashtra Budget 2024  'त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा...'मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना उत्तर

    Maharashtra Budget 2024 'त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा...'मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना उत्तर

    Maharashtra Budget 2024 : या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेवरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारला प्रश्न विचारला होता. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलंय.

  • 'हिंदुत्व सोडलं का?', बजेटवर टीका करताना उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

    'हिंदुत्व सोडलं का?', बजेटवर टीका करताना उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

    Maharashtra State Budget : अर्थसंकल्प म्हणजे खोटा नरेटिव्ह आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. त्याचबरोबर त्यांनी हिंदुत्व सोडलं का? असा प्रश्न देखील त्यांनी बजेटमधील एका तरतूदीवर बोलताना विचारला आहे.

  • Maharashtra Budget 2024  मुंबई, पुणे, नागपूरकरांचा प्रवास होणार जलद! बजेटमध्ये मोठी घोषणा

    Maharashtra Budget 2024 मुंबई, पुणे, नागपूरकरांचा प्रवास होणार जलद! बजेटमध्ये मोठी घोषणा

    Maharashtra Budget 2024 : मुंबई, पुणे आणि नागपूर ही राज्यातील तीन प्रमुख महानगरं आहेत. या महानगरातून रोज लाखो लोकं वेगवेगळ्या कामांसाठी प्रवास करतात.

  • शेतकऱ्यांचं वीज बिल माफ होणार, आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या घोषणा?

    शेतकऱ्यांचं वीज बिल माफ होणार, आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या घोषणा?

    Maharashtra Assembly Budget 2024 : शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कोणत्या योजना सुरू करण्यात आल्या?

  • अर्थसंकल्पातून तुमचे शहर आणि जिल्ह्याला काय मिळालं? वाचा सविस्तर

    अर्थसंकल्पातून तुमचे शहर आणि जिल्ह्याला काय मिळालं? वाचा सविस्तर

    Maharashtra Budget 2024 : मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता. 127 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या. या वर्षात आणखी 37 किलोमीटर लांबीच्या मार्गिका  वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार. 

  • Maharashtra Budget 2024 : दुधाचे दर कमी होणार? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खास सवलती

    Maharashtra Budget 2024 : दुधाचे दर कमी होणार? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खास सवलती

    Maharashtra Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खास सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • राज्यातील महिलांसाठी 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा; दरमाह 1500 रुपये मिळणार

    राज्यातील महिलांसाठी 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा; दरमाह 1500 रुपये मिळणार

    Maharashtra Budget 2024 : राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. 

  • Live Update :  विठ्ठल विठ्ठल...! तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरूवात

    Live Update : विठ्ठल विठ्ठल...! तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरूवात

    Maharashtra Assembly Budget 2024-2025 - आतापर्यत दडी मारलेल्या पावसाने काल 27 जूनपासून मुंबईत बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिवेशनाबरोबरच पावसाचा (Maharashtra Rain Update) मुद्दाही महाराष्ट्रात गाजणार असल्याचं दिसत आहे.  

  • अर्थसंकल्पात बड्या घोषणांची शक्यता? कोणाच्या पदरात काय पडणार?

    अर्थसंकल्पात बड्या घोषणांची शक्यता? कोणाच्या पदरात काय पडणार?

    लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात लोकप्रिय आणि बड्या घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे.

  • राज्यावरील कर्जाचा बोजा 82 हजार कोटींनी वाढला, गेल्या पाच वर्षात किती पटीने आकडा वाढला?

    राज्यावरील कर्जाचा बोजा 82 हजार कोटींनी वाढला, गेल्या पाच वर्षात किती पटीने आकडा वाढला?

    राज्यावरील कर्जाचा बोजा गेल्या वर्षभरात 82 हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. राज्याचा अर्थसंकल्प 28 जून रोजी विधिमंडळात दुपारी 2 वाजता मांडण्यात येणार आहे, त्याच्या पूर्वसंध्येला आर्थिक पाहणी अहवाल पटलावर ठेवण्यात आला. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;