Maharashtra Congress
- All
- बातम्या
-
Public Security Bill Congress Protest: काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय? आंदोलनाला दोन प्रमुख नेत्यांचीच दांडी
- Wednesday September 10, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Shreerang
मागील काही महिन्यांपासून वर्षा गायकवाड यांच्या कार्यशैलीवर मुंबईतील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मंत्री खेळतात रमी, तिथे कायदा व सुव्यवस्थेची काय हमी?' वाढत्या गुन्हेगारीवरून युवक काँग्रेस आक्रमक
- Wednesday August 6, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
अमरावती शहरात खुलेआम गुटखा, वरली मटका, एमडी ड्रग्स, गांजाची विक्री होतं असल्याने तरुणाई गुन्हेगारी घटनांमध्ये ओढल्या जात असल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Congress News : काँग्रेस पक्षात इन्कमिंगला सुरुवात; शरद पवारांना धक्का
- Tuesday August 5, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यांचे समर्थकांकडून 7 तारखेला काँग्रेस पक्षप्रवेश होणार असल्याबाबतचे बॅनर्स सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर, हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीममध्ये कोण कोण?
- Wednesday July 30, 2025
- NDTV
नव्या कार्यकारिणीत काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. ही टीम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आणि आगामी निवडणुका लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News: सुरेश वरपुडकरांच्या पक्षप्रवेशाचा गाजावाजा, तरीही भाजपचा भ्रमनिरास
- Tuesday July 29, 2025
- Written by NDTV News Desk
राज्याचे माजी राज्यमंत्री, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: काँग्रेसच्या खासदाराचं चक्क राज ठाकरेंनी केलं कौतुक, असं काय घडलं?
- Monday July 28, 2025
- Written by Rahul Jadhav
त्या पत्रात ते लिहीतात, मराठी माणसांना आपटून आपटून मारू, अशी दर्पोक्ती करणाऱ्या निशिकांत डुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात.
-
marathi.ndtv.com
-
Big News: राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप! काँग्रेसचा बडा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार?
- Friday July 25, 2025
- Edited by Onkar Arun Danke
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच काँग्रेसचा बडा नेता भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला हादरा! बडा नेता भाजपच्या वाटेवर? पक्षांतराचे दिले संकेत
- Friday July 25, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics: अशोकराव चव्हाण,अतुल सावे, नारायण कुचे यांच्या मार्फतही गोरंट्याल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: विधानसभा आणि विधानपरिषदेतही शिवसेना ठाकरे गटाचाच विरोधी पक्षनेता? वाचा सविस्तर
- Wednesday July 23, 2025

Political News : संख्याबळ पाहता काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत त्यामुळे अर्थातच काँग्रेस या पदासाठी दावा करणार. मात्र जर विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधानपरिषदेत आपला विरोधी पक्षनेता बसवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Legislative Council: विधानपरिषदेतील गणित बदललं, नवा विरोधी पक्षनेता कोण? काँग्रेस दावा करणार की...
- Wednesday July 16, 2025
- Written by Rahul Jadhav
सध्या विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे या पदावर काँग्रेसचा दावा असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा दिल्ली दरबारी! वर्षा गायकवाड यांच्याविरोधात मोर्चेबांधणी, पडद्यामागे काय घडतंय?
- Monday July 14, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
नसीम खान आणि भाई जगताप हे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात आहेत हे वारंवार समोर येत आहे. अशातच नसीम खान आणि भाई जगताप हे दिल्लीसाठी रवाना झाली आहेत
-
marathi.ndtv.com
-
Congress News: काँग्रेस आमदारांची घुसमट, पक्षाकडून मोठा निर्णय, उद्याचा दिवस महत्वाचा ठरणार
- Tuesday July 8, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Rahul Jadhav
या पार्श्वभूमीवर आता उद्या बुधवारी पक्षातील आमदारांची बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Congress : पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आमदारांमधील घुसमट; नाना पटोलेंवर गंभीर आरोप
- Tuesday July 8, 2025
- Written by Jui Chanda Jadhav
विधिमंडळाचे गटनेते विजय आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले हे आमदारांना कुठल्याच चर्चेत सहभागी करून घेत नाहीत आणि सभागृहात बोलूनही देत नसल्याचा आरोप काही आमदारांनी केला आहे.