Maharashtra Election 2024 Dates
- All
- बातम्या
-
प्रचाराच्या शेवटच्या रविवारी धुरळा, मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढांपुढे शिवसेनेच्या भेरुलाल चौधरींचे आव्हान
- Monday November 18, 2024
रविवारी चौधरींनी बाईक रॅली काढली होती तर मंगलप्रभात लोढा यांनी एक रॅली काढली होती. यानंतर या दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
मी नसतो तर तुझ्या बापाची.....! रामदास कदम आदित्य ठाकरेंवर संतापले
- Thursday November 14, 2024
रामदास कदम आणि योगेश कदम यांची नावे न घेता आदित्य यांनी म्हटले होते की,काही गल्लीतल्या गुंडांना वाटत असेल आपण डॉन आहोत. त्यांना नीट सांगायला आलोय. जर कोणत्या शिवसैनिकावर हात उचलला, तसा प्रयत्न जरी केला तर त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी.
-
marathi.ndtv.com
-
तिकीट वाटपादरम्यान मातोश्रीवर काय घडले ? ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या उपनेत्याचा राजीनामा
- Monday November 11, 2024
साळवी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांनी नेहमी मला विचारात घेऊनच संघटनात्मक पदे व नगरसेवक उमेदवारी जाहीर केली होती, कारण मी संघटनेच्या हिताचाच विचार करेल याची त्यांना खात्री होती.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : राज ठाकरेंनी भेट नाकारली, सदा सरवणकर निवडणूक लढण्यास ठाम
- Monday November 4, 2024
गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti and Mahavikas Aghadi) अपक्ष अर्ज दाखल केलेल्या नाराज उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
घरबसल्या करता येणार मतदान; जाणून घ्या कोण असणार पात्र आणि कशी आहे प्रक्रिया?
- Friday November 1, 2024
Vote From Home: निवडणूक आयोगाकडून यंदा घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जाणून घेऊया घरबसल्या मतदान करण्याच्या सुविधेचा वापर कोण करू शकणार आणि कशी असणार प्रक्रिया?
-
marathi.ndtv.com
-
EVM च्या सुरक्षेत हलगर्जीपणा; वाशिम जिल्ह्यातील 6 पोलीस निलंबित
- Thursday October 31, 2024
Washim News : जिल्हाधिकारी यांच्या निरीक्षणानंतर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तात्काळ कारवाई करत या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election : पित्याऐवजी पुत्राला संधी, माजी सनदी अधिकाऱ्यांचे स्वप्न भंगले; वादग्रस्त व्यक्तीला तिकीट
- Monday October 28, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाने चौथी यादी जाहीर केली. या यादीमध्ये 7 नावांचाच समावेश असला तरी ही यादी चर्चेचा विषय बनली आहे. शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांवरून काही मतदारसंघांमध्ये वाद सुरू असताना ही यादी प्रसिद्ध झाली आहे. ज्यामुळे वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
अनिल गोटेंच्या हाती 'शिवबंधन', धुळे शहर विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी
- Thursday October 24, 2024
धुळे शहर विधानसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी आपणच असणार असा दावा केला होता. अनिल गोटे यांनी सांगितलं की, दोन दिवसांपूर्वीच आपणास शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई येथे पोहचण्यास सांगितले होते.
-
marathi.ndtv.com
-
पेजर ब्लास्ट होतो मग EVM ही हॅक होऊ शकतं? निवडणूक आयुक्तांनी असं समजावलं की कायमचं लक्षात राहील
- Tuesday October 15, 2024
Election Commission On EVM Hack: ईव्हीएमबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राजीव कुमार यांनी म्हटलं की, आमच्याकडे ईव्हीएमच्या काही तक्रारी आहेत. प्रत्येक तक्रारीचं आम्ही फॅक्ट बाय फॅक्ट उत्तर देणार आहोत. आम्ही प्रत्येक उमेदवारांना उत्तर देऊन, ते आमचं कर्तव्य आहेत.