Maharashtra Politics 2024
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
निकालानंतर शरद पवार अजूनही काहीच का बोलले नाहीत? कारण आलं समोर
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहीले आहेत. पण त्यांना सध्याच्या स्थिती मिळालेला हा धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.
- marathi.ndtv.com
-
सर्वात तरुण आमदार, रोहित पाटील! पहिल्या प्रतिक्रियेने हृदय जिंकलं; म्हणाले...
- Sunday November 24, 2024
- Written by Gangappa Pujari
माजी खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव करत रोहित पाटलांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता रोहित पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
शिंदेंनी भर विधानसभेत जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं, काय बोलले होते शिंदे?
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी याच भाषणात आपण आणि देवेंद्र फडणवीस मिळून दोनशे आमदार निवडून आणू असं सांगितलं होतं.
- marathi.ndtv.com
-
मनोज जरांगे फॅक्टर का ठरला फ्लॉप? महायुतीची खेळी पडली भारी; वाचा 5 महत्वाचे मुद्दे
- Sunday November 24, 2024
- Written by Gangappa Pujari
लोकसभेला सर्वात मोठा फॅक्टर ठरलेल्या मनोज जरांगेंची जादू मात्र विधानसभा निवडणुकीत चालली नाही. उलट विदर्भ, मराठवाड्यात सर्वाधिक जागा या महायुतीने जिंकल्या.
- marathi.ndtv.com
-
महायुतीचा पुढचा प्लॅन काय? केसरकरांनी आतली बातमी सांगितली
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
हा विजय अद्वितीय आहे अशी प्रतिक्रीया दिपक केसरकर यांनी दिली आहे. लोकांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे येवढे मोठे यश महायुतीला मिळाले असे ही ते म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला, चंद्रपूरात मोठा उलटफेर कसा झाला?
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसची ही भूमिका घटक पक्षातील स्थानिक नेत्यांना रुचली नव्हती. त्यात जवळच्याना उमेदवारी देण्याचा अट्टाहास काही काँग्रेस नेत्यांनी धरला होता.
- marathi.ndtv.com
-
बीडमधील 6 मतदारसंघात नेमकं काय घडलं? महायुतीने लोकसभेतून कसा घेतला धडा?
- Sunday November 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed Politics : पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनीच संपूर्ण प्रचार केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा 1 लाख 40 हजार 224 मतांनी दारुण पराभव करत त्यांनी हा विजय मिळवला.
- marathi.ndtv.com
-
कोणाला सर्वाधिक मताधिक्य तर कुठे 'नोटां'चा पाऊस; विधानसभा निकालातील Interesting गोष्टी
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करीत महायुतीचा महाविजय झाला. महायुतीच्या विजयाचा स्टाइक रेट ७४.७९ टक्के इतका आहे.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Chief Minister : आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार करताना पहिल्यांदा या तिघांचा शपथविधी होणार असल्याची माहिती हाती आली आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुती-मविआमधील कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या अन् जिंकल्या? कोणाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त?
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
Assembly Result 2024 : विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या महाराष्टाचं लक्ष लागलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Election Result 2024 : दोन राज्य मात्र विजयाचा एक फॉर्म्युला; महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काय ठरलं गेमचेंजर?
- Sunday November 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Election Result 2024 : महिलांनी दोन्ही राज्यात भरभरुन मतदान केलं. हीच गोष्ट राज्यात महायुती आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडीसाठी निर्णायक ठरली.