Marriage News
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Aamir Khan : आमिर खान 59 व्या वर्षी तिसरं लग्न करणार? मिस्ट्री गर्ल आणि कुटुंबीयांची झाली भेट
- Tuesday February 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Aamir Khan News : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. याबाबतच्या वृत्तानुसार, अभिनेता बेंगळुरुमधील एका मिस्ट्री गर्लसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये आहे.
- marathi.ndtv.com
-
कुछ कुछ होता है... राहुल-अंजलीच्या लग्नात असा ट्विस्ट की पोलीस स्टेशमध्येच झालं लग्न
- Tuesday February 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Marriage In Police Station: प्रत्यक्ष आयुष्यातील राहुल आणि अंजली यांच्या लग्नातही अनेक वळणं आले. त्यांच्या लग्नाच्या वेळी एक असा ट्विस्ट आला की त्यामुळे त्यांचं लग्न मोडणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
- marathi.ndtv.com
-
Crime News : मुलीचा आनंद पाहवेना; आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून कुटुंबांचं घृणास्पद कृत्य
- Tuesday February 4, 2025
- Written by NDTV News Desk
आजही आपल्या देशातील धर्म-जातीतील तेढ संपलेली नाही. ही तेढ इतकी टोकापर्यंत जाते की अनेकदा एकमेकांचा जीव घ्यायला लोक मागे-पुढे पाहत नाही.
- marathi.ndtv.com
-
Wedding Dance : माधुरी दीक्षितच्या 'त्या' गाण्यावर नवरदेवाचा डान्स; नवरीच्या वडिलांनी लग्नच मोडलं
- Monday February 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Delhi Groom Dance: नवरदेवाच्या मित्रांनी त्याला डान्स करण्यास सांगितले होते. मुलीच्या वडिलांनी नवरदेवाचं नाचणं योग्य नाही, म्हणून त्यांनी लगेच लग्न थांबवण्याची घोषणा केली.
- marathi.ndtv.com
-
Rashtrapati Bhavan : पहिल्यांदाच सनई-चौघड्यांचे सूर घुमणार, थेट राष्ट्रपती भवनातात लग्न करणाऱ्या पूनम गुप्ता कोण आहेत?
- Sunday February 2, 2025
- Written by NDTV News Desk
Poonam Gupta : पहिल्यांदाच कोणा नवरा-नवरीला राष्ट्रपती भवनात सप्तपदी घेण्याची संधी मिळणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Vasant Panchami : रुक्मिणीने विठ्ठलाला लिहिलं होतं 7 श्लोकांचं जगातील पहिलं प्रेमपत्र? काय आहे शाही सोहळ्यामागील कहाणी?
- Sunday February 2, 2025
- Written by NDTV News Desk
रुक्मिणीने श्रीकृष्णाला म्हणजेच विठ्ठलाला सात श्लोकांचं पत्र पाठवले. हे पत्र म्हणजे जगातील पहिले प्रेम पत्र मानले जाते.
- marathi.ndtv.com
-
Rakhi Sawant चं लग्न मोडलं, नियोजित वर म्हणाला, 'भावाशी लग्न लावून देतो', Video
- Friday January 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rakhi Sawant Marriage : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंतच (Rakhi Sawant) चं नियोजित लग्न मोडलं आहे. राखीनं काही दिवसांपूर्वी ती पाकिस्तानची सून होणार असल्याचं जाहीर केलं होतं.
- marathi.ndtv.com
-
Rakhi Sawant : राखी सावंत होणार पाकिस्तानची सून ! कोण आहे 'ड्रामा क्वीन'चा भावी नवरा?
- Wednesday January 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rakhi Sawant Marriage :राखीनं यापूर्वी दोन लग्न केले आहेत. ही लग्न फार टिकली नाहीत. ती घटस्फोट घेऊन वेगळी झाली. त्यानंतर आता राखीनं तिसरं लग्न करण्याची तयारी सुरु केलीय.
- marathi.ndtv.com
-
Neeraj Chopra Wife : कोण आहे नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर, अमेरिकेत शिक्षण; आता कोणत्या क्षेत्रात करते काम?
- Monday January 20, 2025
- Written by NDTV News Desk
दोन दिवसांपूर्वी नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला असून दोघेही जणं हनिमूनही रवाना झाल्याचं नीरज चोप्राच्या काकांनी सांगितलं.
- marathi.ndtv.com
-
Neeraj Chopra: ऑलिम्पिक मेडल विजेता निरज चोप्रा विवाह बंधनात अडकला, कोण आहे त्याची पत्नी?
- Sunday January 19, 2025
- Written by Rahul Jadhav
विवाह झाल्यानंतर निरज चोप्राने आपल्या X अकाऊंटवरून याबाबतची माहिती सर्वांना दिली. शिवाय विवाहाचे फोटोही शेअर केले आहेत.
- marathi.ndtv.com
-
Crime news: फेसबूकवरून प्रेम, ब्लॅकमेल करत लग्न,'त्या' एका व्हिडीओनं आयुष्य खराब झालं, पुढे...
- Thursday January 16, 2025
- Written by Rahul Jadhav
तरुणीला काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एका तरुणाची ओळख झाली. या ओळखीतून झालेल्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यांच्या गाठीभेटीही वाढल्या.
- marathi.ndtv.com
-
Crime news : लग्नाचं आमिष, शारीरिक संबध, 1 लखोबा लोखंडे अन् 25 महिला, 'असा' अडकला जाळ्यात
- Tuesday January 14, 2025
- Written by Rahul Jadhav
पुढे त्या महिलेने लग्नाचा तगादा सुरू केला. त्यावेळी आपल्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास त्याने सुरुवात केली.
- marathi.ndtv.com
-
Nagpur news: 16 वर्षाचा मुलगा, 14 वर्षाची मुलगी! शाळा सोडून लग्न करण्यासाठी पळाले पण...
- Saturday January 11, 2025
- Written by Rahul Jadhav
तो नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचं वय जेमतेम 16 वर्षाचं आहे. तर ती त्याच्या शाळेत असून 8 वी इयत्तेत शिकते.
- marathi.ndtv.com
-
Crime News : 24 वर्षांच्या तरुणीनं केलं 6 जणांशी लग्न, 7 व्या चा 'बँड' वाजवण्याची होती तयारी, पण...
- Wednesday December 25, 2024
- Written by Onkar Arun Danke
लग्नाळू मुलांशी विवाह करुन त्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणातील आरोपी तरुणीनं 6 जणांशी लग्न केलं. त्यानंतर ती सातव्याशी लग्न करण्याच्या तयारीत होती