Mim
- All
- बातम्या
-
Akola News: अकोटमध्ये भाजप-MIM चा 'संसार' मोडला! जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत मोहोर
- Saturday January 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akola News: अकोट नगरपालिकेत भाजपच्या नगराध्यक्ष माया धुळे निवडून आल्या आहेत, मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला आता नव्या मित्राची गरज आहे.
-
marathi.ndtv.com
-
'MIM सोबत युती केली तेव्हा कुठे गेलं होतं हिंदूत्व', उद्धव यांनी भाजपला घेरलं, पहिल्याच सभेत धारेवर धरलं
- Friday January 9, 2026
- Written by Rahul Jadhav
आम्ही एकत्र आलो त्याच्या आदल्या दिवशी ज्याने फटाके फोडले तेच दुसऱ्या दिवशी भाजममध्ये गेले. देवयानी ताई त्यामुळे रडल्या असं ठाकरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election 2026: भाजपसोबत युती केल्याने काँग्रेस नेते भडकले, एकाचे निलंबन; कार्यकारिणी बरखास्त
- Wednesday January 7, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Shreerang
BJP-Congress Alliance in Ambernath: अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करणाऱ्या स्थानिक काँग्रेस नेत्यांवर प्रदेश काँग्रेसने कठोर कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election News: अंबरनाथमध्ये काँग्रेस, तर अकोटमध्ये MIM शी युती, भाजपच्या निर्णयावर CM फडणवीस संतापले
- Wednesday January 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Devendra Fadnavis: "काँग्रेस मुक्त भारत" आणि "व्होट बँक" च्या राजकारणावर टीका करणाऱ्या भाजपला आता स्थानिक पातळीवर सत्तेसाठी त्याच पक्षांशी तडजोड करावी लागली आहे. अंबरनाथ आणि अकोट नगरपालिकेत झालेली ही युती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'हिजाबवर जर कोणी हात टाकला तर हात कापून टाकेन' जलील यांची धमकी कुणाला? वाद पेटणार?
- Saturday January 3, 2026
- Written by Rahul Jadhav
पार्टी विथ डिफरन्स असं ते म्हणत असतात. पण तिकीट वाटपा वेळी या पक्षाची शिस्त देशाने पाहीली अशी खिल्ली त्यांनी यावेळी उडवली.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: उमेदवारीवरून भररस्त्यात राडा! MIMचे दोन गट भिडले; रॅलीमध्येच जुंपली
- Saturday December 27, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
या राड्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon News: मदत मागायला गेली अन् वासनेची शिकार झाली! MIM नेत्याचे भयंकर कृत्य, अखेर...
- Sunday August 31, 2025
- Written by Rahul Jadhav
मात्र पुन्हा पंधरा दिवसांनी इलियास याने सदर तरुणीला फोन केला. शिवाय आपल्या ऑफीसवर येण्यासाठी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics News: कोणत्याही तडजोडीला तयार! नव्या भिडूचा महाविकास आघाडीला प्रस्ताव
- Thursday July 10, 2025
- Reported by Mosin Shaikh
Imtiaz Jaleel MIM: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होऊ शकतात. या निवडणुकांना सामोरे जात असताना महाविकास आघाडी एकसंध राहील अथवा नाही अशी परिस्थिती असताना इम्तियाज जलील यांनी मविआसोबत येण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Imtiaz Jaleel News: "जिथे खड्डे खोदले तिथेच पुरून टाकेल", वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला इम्जियाज जलील यांची धमकी
- Thursday May 1, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Chhatrapati Sambhajinagar News : शहरातील आमखास मैदानावर फुटबॉल स्टेडियमच्या जागेबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी मान्यता दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक
- Friday April 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Violence : गुन्हा दाखल होताच काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवार गटाशी संबंधित आरिफ हाजी नॉट रिचेबल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Assembly Election : पोलिसावर बंदूक रोखणाऱ्या शाहरूखला MIM पक्ष उमेदवारी देणार ?
- Wednesday December 25, 2024
- Shreerang Madhusudan Khare
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ( Delhi Assembly Election) विविध पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या एमआयएमनेही (AIMIM) ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षाच्या शोएब जमाई यांनी शाहरूख पठाण (Delhi Riot Accuse Shahrukh Pathan)याच्या कुटुंबाची भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
संभाजीनगरमध्ये नोट फॉर व्होट! इम्तियाज जलील यांचे खळबळजनक आरोप; थेट VIDEO दाखवले
- Thursday November 21, 2024
- Written by Gangappa Pujari
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे एमएआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी भाजपच्या अतुल सावे यांच्यावर पैसे वाटप केल्याचे आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
"इम्तियाज जलील भाजपची बी टीम, पैसे खातात", MIM नेत्याने गंभीर आरोप करत सोडला पक्ष
- Tuesday October 22, 2024

गफ्फर कादरी यांनी म्हटलं की, आज मी एमआयएम पदाचा राजीनामा दिला आहे. मी माझा राजीनामा ओवेसी यांच्या मेलवर पाठवला आहे. 10 वर्षानंतर मी MIM शी माझं नातं तोडलं आहे. 10 वर्ष मी पक्षाचे काम केले.