Mulund
- All
- बातम्या
-
मुलुंडमध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांची भयंकर दादागिरी, संघटनाही उभारली; आक्षेप घेणाऱ्यांचा पाठलाग
- Thursday December 4, 2025
- Written by Shreerang
व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने या फेरीवाल्यांना तुम्ही रस्ता सोडून बसू शकत नाही का? असं म्हणत जाब विचारला. हा व्हिडीओ काढत असताना सफारी घातलेला माणूस आला आणि त्याने व्हिडीओ काढणाऱ्याशी हुज्जत घालायला सुरूवात केली.
-
marathi.ndtv.com
-
FIR Against Uber Directors: महिला प्रवाशाचा मृत्यू, 'उबर'चे संचालक मोठ्या अडचणीत
- Wednesday December 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mulund Accident: या अपघातात उबर बाईकवरील महिला प्रवासी शुभांगी सुरेंद्र मगरे (वय 49) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्यामुळे ॲप-आधारित प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुलुंडमध्ये 10 मजली कोर्ट उभं राहणार, दोन वैशिष्ट्ये जी तुम्हाला माहिती असलीच पाहीजे
- Tuesday October 28, 2025
- Written by Shreerang
Mulund Court Building: सदर कामाकरिता सुधारीत प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता लागणार नाही या दृष्टीने विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Traffic : मुंबईचा 'ट्रॅफिक जॅम' संपणार! गोरेगाव ते मुलुंड आता फक्त 25 मिनिटांत; BMC नं दिली सर्व माहिती
- Friday October 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Goregaon Mulund Link Road: मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या लाखो नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: आधी कानाखाली लगावले, मग पट्टीने सटासट मारले, दुसरीच्या विद्यार्थ्यासोबत नामांकीत शाळेत भयंकर घडले
- Thursday September 18, 2025
- Written by Rahul Jadhav
त्या मदतीसाठी शिवसेना शाखा प्रमुख राजन गजरे यांच्याकडे गेल्या. हे प्रकरण गंभीर असल्याने शिवसैनिक शाळेवर धडकले.
-
marathi.ndtv.com
-
FYJC Admission Scandal : मार्क कितीही असो अॅडमिशन फिक्स, एका सीटसाठी किती पैसे घेतात माहिती आहे ?
- Thursday July 10, 2025
- Written by Shreerang
FYJC Admission Racket: 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai housing project : मुलुंडमध्ये उभा राहतोय 6 हजार 731 सदनिकांचा गृहप्रकल्प, कोण आहेत याचे लाभार्थी ?
- Thursday June 12, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Mulund Project Affected People Housing Project : सुमारे 30,954 चौरस मीटर क्षेत्रफळावर 5 इमारती बांधण्यात येत आहेत. यामध्ये, तळमजला + 22 मजल्यांच्या 4 इमारती तर तळमजला + 25 मजल्याच्या एका इमारतीचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुलुंड परिसरात जलवाहिनी फुटली, आज दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद
- Tuesday March 18, 2025
- Written by NDTV News Desk
Mumbai News : मलनिस्सारण प्रकल्प विभागामार्फत सूक्ष्म बोगद्याचे काम सुरू असताना 17 मार्च रोजी मुलुंड पूर्व येथे 750 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीस हरी ओम नगर व म्हाडा कॉलनीमध्ये असलेल्या नाल्याच्या तळाला हानी पोहोचली.
-
marathi.ndtv.com
-
माझ्या जीवाला धोका! खासगी बैठकीत तीन अज्ञातांनी घुसण्याचा केला प्रयत्न, भाजप उमेदवाराची लेखी तक्रार
- Saturday November 9, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
कोटेचा हे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार होते. प्रचारादरम्यान त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. त्याचीही आठवण कोटेचा यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात करून दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुलुंडमध्ये हिट अँड रन, BMW कारने दोन गणेशभक्तांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Saturday September 7, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Pravin Vitthal Wakchoure
Mulund Accident : गणेशोत्सवाच्या पहिल्याच घडलेल्या या घडनेमुळे 'मुलुंडचा राजा' या गणेश मंडळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यानंतर मुंबईतही हिट अँड रन; ऑडीची दोन रिक्षांना जबरदस्त धडक, रिक्षा चालक गंभीर
- Monday July 22, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यातील पोर्शे हिट अँड रन प्रकरण ताजं असताना मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.