Mumbai Airport
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Navi Mumbai Airport: हा तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण, फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया
- Sunday December 29, 2024
- Written by Rahul Jadhav
सुमारे 5945 एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवीन मुंबईतील विमानतळ हे दुसरे देशातील सर्वात मोठं विमानतळ आहे.
- marathi.ndtv.com
-
नवी मुंबई विमानतळाचं नावं ठरलं! सर्वपक्षीय समितीसमोर केंद्रीय मंत्र्यांची ग्वाही
- Monday October 7, 2024
- Written by Onkar Arun Danke
Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
मोठी बातमी! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान उतरणार, तारीख झाली निश्चित
- Tuesday September 24, 2024
- Written by Rahul Jadhav
पहिले विमान उतरणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्यात सहभागी होणार आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्या वेळी उपस्थित राहाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
- marathi.ndtv.com
-
नवी मुंबई विमानतळाची सिग्नल टेस्टिंग यशस्वी, 31 ऑक्टोबरला उतरणार पहिलं टेस्टिंग विमान
- Monday August 12, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
सिग्नल टेस्टिंग धावपट्टी क्रमांक 28/08 वरून करण्यात आले आहे. अति मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन ही चाचणी घेण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
रामनवमीनिमित्त हवाई प्रवास महागला, अयोध्येसाठीच्या तिकीटदरात दुपटीने वाढ
- Tuesday April 16, 2024
- Written by NDTV News Desk
रामनवमीनिमित्त लाखो भक्त अयोध्येत जाणार आहेत. हीच संधी साधत अनेक विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात जवळपास दुपटीने वाढ केली आहे.