Mumbai Crime News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Kalyan News: खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी, शिंदेंच्याच कार्यकर्त्याचा एकुलता एक लेक गेला
- Sunday August 17, 2025
- Written by Rahul Jadhav
तर काही स्थानिकांनीही याबाबत संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. वारंवार अशा घटना घडत आहेत. तरी देखील शासनाचे डोळे उघडत नाहीत असं म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल पवार यांना ED कडून अटक, 41 अनधिकृत इमारतींचं प्रकरण भोवलं
- Wednesday August 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Former Vasai Virar Commissioner Anil Pawar arrested by ED : नालासोपारातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ED नं अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: इडलीमध्ये सापडली अळी! दुकानदाराकडून ग्राहकाला जीवे ठार मारण्याची धमकी
- Wednesday August 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kalyan News : कल्याण पश्चिममधील बालाजी डोसा सेंटरमधून एका ग्राहकाने इडली खरेदी केली होती. इडली खात असताना त्याला त्यात अळी दिसली.
-
marathi.ndtv.com
-
उच्चशिक्षित तरुणीचा कारनामा; बहिणीच्या घरी दीड कोटींचा दरोडा, चोरीचं कारण ऐकून थक्क व्हाल
- Wednesday August 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शेअर बाजारात लाखोंचे नुकसान झाल्यामुळे ज्योती भानुशालीने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे समोर आले आहे. तिने थेट आपल्या बहिणीच्या श्रीमंत सासऱ्यांच्या घरावर डोळा ठेवला.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याणमध्ये चिमुकलीचं अपहरण अन् हत्या! खून पचला होता पण 8 महिन्यांनी मावशी-काका निघाले मारेकरी
- Tuesday August 12, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan News : कल्याणमध्ये एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bachchu Kadu: 'परिणाम भोगावे लागतील', बच्चू कडू यांना 3 महिन्यांची शिक्षा ! वाचा काय आहे प्रकरण?
- Tuesday August 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bachchu Kadu: माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयनं 3 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : गुजराती भाषेत बोलून गंडवलं...! वृद्ध आजोबांसमोर चोरट्याने घरातील दीड कोटींचा माल केला लंपास
- Tuesday August 12, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
मुंबईलगतच्या वसईमध्ये भरदिवसा तब्बल 1.5 कोटी रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोघांची निर्घृण हत्या, भिवंडीतील घटनेने खळबळ
- Tuesday August 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bhiwandi News: चार ते पाच हल्लेखोर अचानक तिथे आले आणि त्यांनी धारदार शस्त्रांनी प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Virar : तुझ्या शरीरात 4 राक्षस, 11 वेळा संभोग आवश्यक... विरारच्या नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीला बनवले शिकार!
- Monday August 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virar News : तुझ्या शरीरात 4 राक्षस आहेत, त्यांना शरीराबाहेर काढण्यासाठी 11 वेळा संभोग करणे आवश्यक आहे... असे सांगून एका नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीला शिकार बनवले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पाच अल्पवयीन आरोपींना अटक
- Monday August 11, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाचही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या पाचही मुलांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Crime : 3 महिन्यात 200 पुरुषांनी शरीराचे लचके तोडले; अल्पवयीन बांगलादेशी मुलीची भयंकर अवस्था
- Monday August 11, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पीडित मुलीची लवकर पौगंडावस्था यावी यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स दिल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
स्मशानभूमीतील अघोरी पूजा गावकऱ्यांकडून उद्ध्वस्त; मांत्रिक पळाला तर तरुणाचं संतापजनक कृत्य
- Monday August 11, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
ग्रामस्थांनी अघोरी पूजेबाबत जाब विचारला असता पूजेत सहभागी असलेल्याने ग्रामस्थांसोबत हुज्जत घालत अरेरावीची करत घटनास्थळावर निघून गेला.