Mumbai Goa
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Mumbai- Goa: मुंबई- गोवा फक्त 6 तासांत कधी गाठणार? महामार्गाचे काम पुन्हा रखडले, नवी डेडलाईन समोर
- Monday October 13, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Goa NHAI New Deadline: महामार्गाची मुदत पुन्हा एकदा वाढवली असून, आता २०२६ च्या अखेरीस किंवा जास्तीत जास्त २०२७ च्या पहिल्या तिमाहीत हे काम पूर्ण करण्याचे नवे उद्दिष्ट ठेवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Alibaug News: गोव्याची ही खास सर्व्हिस आता अलिबागमध्येही मिळणार, पर्यटकांची मज्जा!
- Monday September 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
परवानाधारकांकडे वैध परवानग्या, विमा आणि फिटनेस प्रमाणपत्र असलेल्या किमान 5 बाईक्सचा ताफा असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांच्याकडे बाईक्सच्या देखभालीसाठी आणि पार्किंगसाठी पुरेशी जागा असावी, अशी अटही घालण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Emerging Business Conclave Mumbai Chapter : मुंबई-गोवा महामार्गावरील 354 किमीपैकी 27 किमीवर खड्डे - उदय सामंत
- Monday August 25, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुढील वर्षापर्यंत मुंबई-गोवा हायवे खड्डे मुक्त करणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा हायवेच्या दुरुस्तीसाठी स्टील स्लॅगचा वापर, 70 टक्के काम झाल्याचा दावा
- Sunday August 24, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खड्डे आणि सुरू असलेले काम यामुळे या महामार्गावर यंदाही कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ganeshotsav 2025: बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; असा मिळणार विशेष पास
- Thursday August 21, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Goa Highway Video: चिपळूण आहे की चंद्र? ड्रोन दृश्ये पाहिल्यावर पडलाय प्रश्न
- Thursday August 21, 2025
- Written by Shreerang
Mumbai Goa Highway Condition: दुर्दैवाची बाब ही आहे की गणेशोत्सव जवळ आलेला असतानाही या मार्गाची कुठेही तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्याचे दिसत नाहीये.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Goa Highway: मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी
- Wednesday August 20, 2025
- Written by Rahul Jadhav
हे निर्बंध जेएनपीटी बंदर ते जयगड बंदर येथून आयात- निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहनांसाठी लागू नसेल.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: मुंबई- गोवा महामार्गासाठी हेल्पलाईन! तक्रारीनंतर 24 तासात खड्डा बुजवणार, अजित पवारांचे आदेश
- Thursday August 14, 2025
- Written by Gangappa Pujari
सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमून कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
-
marathi.ndtv.com
-
Ganesh Chaturthi flight price : कोकणात जाणे दुबई-सिंगापूरपेक्षाही महाग; तिकिटाचे दर पाहून गणेशभक्त गरगरले!
- Monday August 11, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Air ticket prices highest in Konkan : विमानाचे अव्वाच्या सव्वा तिकीट दर तर रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; यंदा गणेशोत्सवात कोकणात जायचं तरी कसं?
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg News: NDTVच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग! मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
- Friday August 8, 2025
- Written by Gangappa Pujari
प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, राजकीय दबाव आणि प्रसारमाध्यमांच्या भूमिकेमुळे हे काम वेळेत सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच! स्थानिकांचा रास्तारोको, ठेकेदाराला घेरलं
- Monday August 4, 2025
- Written by Gangappa Pujari
हातखंबा येथेही सकाळी एक HP गॅस टँकर पलटी झाला. यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी महामार्ग रोखून धरत ठेकेदारांसह गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
-
marathi.ndtv.com
-
Mumabi-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 10 तासांपासून ठप्प, LPG टँकर उलटल्याने वाहनांच्या रांगा
- Tuesday July 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईच्या दिशेने आणि गोव्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने अडकून पडली आहे. छोट्या वाहनांची वाहतूक बावनदी ते पाली अशी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IndiGo Flight: पायलटच्या 'पॅन पॅन पॅन' मेसेजमुळे विमानतळावर धावपळ; इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
- Thursday July 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबईत आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पायलटने "पॅन पॅन पॅन" असा तातडीचा संदेश दिला होता.