Mumbai Goa Highway
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा हायवे वर वाहतूक कोंडी, चाकरमानी नेमके कुठे अडकले?
- Friday September 6, 2024
- Written by Rahul Jadhav
मुंबई गोवा महामार्गावर पनवेल पासून महाडपर्यंत अनेक ठिकाणी प्रवासात विघ्न येत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहेत.
- marathi.ndtv.com
-
गणपतीसाठी कोकणात गावाला निघालात! मुंबई-गोवा हायवेची काय आहे स्थिती?
- Thursday September 5, 2024
- Written by Rahul Jadhav
मुंबई - गोवा महामार्गावरून जाणाऱ्यांची संख्या त्यात जास्त आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी रात्री पासून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहेत.
- marathi.ndtv.com
-
मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
- Thursday August 29, 2024
- Edited by NDTV News Desk
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 2020 पासून आजपर्यंत 170 मोटार अपघात झाले असून यात एकूण 97 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 208 प्रवाशांना गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापत झाल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी दिलासा! मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठा निर्णय
- Friday August 23, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Shivsena vs BJP : चमकोगिरी करणाऱ्या रविंद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या, रामदास कदम आक्रमक
- Monday August 19, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by NDTV News Desk
रामदास कदम यांनी म्हटलं की, केवळ चमकोगिरी करण्यापेक्षा शायनिंग मारण्यापेक्षा मुंबई-गोवा महामार्गाचं खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे. अनेक पूल झालेले नाहीत.
- marathi.ndtv.com
-
Shivsena Vs BJP : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली
- Sunday August 4, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करतो. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हे विधान महायुतीत काडी टाकण्याचे काम आहे, असं भाजपने म्हटलं आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबई-गोवा महामार्गाची जबाबदारी श्रीकांत शिंदेंकडे द्या, शिंदे गटाकडून रविंद्र चव्हाणांना डिवचण्याचा प्रयत्न
- Saturday August 3, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 15 वर्षापासून रखडले आहे. हे काम रखडल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केली होती.
- marathi.ndtv.com
-
रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलं, अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली
- Sunday July 21, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Ratnagiri Rain : सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु असल्याने काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटिशकालीन अंजणारी पुलावरील वाहतूक थांबवली आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबई-गोवा महामार्गावर 4 तासांचा ब्लॉक, अनेक रस्ते बंद; 'या' पर्यायी मार्गांनी करा प्रवास!
- Thursday July 18, 2024
- Written by NDTV News Desk
कोलाडजवळ नवीन पुलाच्या गर्डरचं कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला असून प्रवाशांना अडचणी येऊ नये यासाठी पर्यायी मार्गांची सोय करून देण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, 'हा' आहे पर्यायी मार्ग
- Wednesday July 10, 2024
- Written by Rahul Jadhav
मुंबई गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दोन टप्प्यात हा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत असेल.
- marathi.ndtv.com
-
मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
- Friday June 28, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai-Goa Highway Update : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत विधानपरिषदेत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.