Mumbai Local News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Mumbai Rains: मुंबईसाठी आज पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'; रेल्वे आणि रस्ते वाहतुकीची स्थिती काय?
- Wednesday August 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सध्या सुरू असलेला पाऊस मध्यम स्वरुपाच असला तरी, पाऊस असाच सुरु राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे लोकल सेवा आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईची लाईफलाईन थांबली! ठाणे-सीएसएमटी वाहतूक ठप्प; हार्बर सेवाही कोलमडली
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Rains: रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर अन् गारेगार; रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट
- Tuesday August 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईला अधिक चांगल्या टर्मिनलची गरज असल्याचे मान्य करत, पनवेल, दादर, वांद्रे टर्मिनस, जोगेश्वरी आणि वसई यांसारख्या स्थानकांचा विकास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Varsha Gaikwad Vs Muslim Leaders: वर्षा गायकवाड काय बोलल्या ज्यामुळे मुस्लिम नेते त्यांच्यावर संतापलेत?
- Monday August 4, 2025
- Reported by Jitendra Dixit
मुंबईमध्ये मुस्लिम समाजाच्या मतांमुळे काँग्रेसला आपली ताकद प्रस्थापित करता आली होती आणि बराच काळ टीकवताही आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच! स्थानिकांचा रास्तारोको, ठेकेदाराला घेरलं
- Monday August 4, 2025
- Written by Gangappa Pujari
हातखंबा येथेही सकाळी एक HP गॅस टँकर पलटी झाला. यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी महामार्ग रोखून धरत ठेकेदारांसह गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाची TC ला मारहाण, बोरिवलीतील कार्यालयात तोडफोड, Video
- Saturday August 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
मुंबई लोकलमध्ये विनातिकीत प्रवास करणाऱ्या प्रवाशानं तिकीट तपासणीसाला (TC) बेदम मारहाण केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train News: दिव्याला थांबणाऱ्या फास्ट ट्रेनची संख्या वाढणार, नव्या वादाला तोंड फुटले
- Thursday July 31, 2025
- Written by Shreerang
Diva Station Fast Local Train: उपनगरीय लोकल रेल्वेचे नवीन वेळापत्रक सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain Live Updates: राज्यभरात पावसाची संततधार, मुंबई- पुण्यासाठी पुढील 3 तास महत्त्वाचे
- Friday July 25, 2025
- NDTV
Maharashtra Rain News Live Updates: मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यभरातील पावसाच्या बातम्या, लाईव्ह अपडेट्स, हवामान अंदाज वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
2006 Mumbai Train Blasts: जेवण बनवण्याच्या कुकरने अख्खी मुंबई हादरली! पत्रकाराने सांगितला भयावह अनुभव
- Monday July 21, 2025
- Reported by Jitendra Dixit, Written by NDTV News Desk
Mumbai Local Train Bomb Blast : ११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी शहराला ११ मिनिटांत पूर्णपणे थांबवले. या हल्ल्यात २०९ लोकांचा बळी गेला, ७०० हून अधिक जण जखमी झाले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : ऑफिसच्या वेळा बदलणार? लोकलला होणाऱ्या गर्दीच्या धर्तीवर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
- Sunday July 20, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
सरकारी कार्यालयांच्या वेळांमध्ये येत्या काळात बदल होणार असल्याची माहिती आहे. यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : मुंबईतील सर्वच लोकल होणार वातानुकुलीत, भाडेवाढही होणार नाही
- Saturday July 19, 2025
- Written by NDTV News Desk
लवकरच भारतीय रेल्वेकडून याची औपचारिक घोषणा केली जाईल. मुंब्रा येथे 09 जून रोजी लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या अपघातानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार, परळ स्थानकात फास्ट लोकल थांबणार?
- Wednesday July 16, 2025
- Written by Rahul Jadhav
या जनता दरबारात तीनशेपेक्षा अधिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून त्यातील 200 हुन अधिक नागरिकांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथल्या तिथे समाधान केले.