Mumbai Metro News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Mumbai Metro 3 : मेट्रो 3 च्या स्टेशनवर मोफत Wi-Fi वापरायचंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा कनेक्ट
- Tuesday October 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Metro 3 News: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने महत्त्वाकांक्षी कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 (Colaba-Bandra-SEEPZ Mumbai Metro-3) मार्गावरील सर्व स्टेशनवर प्रवाशांसाठी मोफत वाय-फाय (Wi-Fi) सुविधा उपलब्ध केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro 2B: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 2B चा पहिला टप्पा 'या' महिन्यात सुरू, वाचा सर्व अपडेट
- Tuesday October 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Metro 2B Update: मुंबईतील बहुप्रतीक्षित 'यलो लाईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन 2 चे (Metro Line 2) काम आता अंतिम टप्प्यात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro: मुंबई मेट्रोचे वेळापत्रक बदलले: सलग 7 दिवस 'या' 2 मार्गांवर सकाळी रेल्वे उशिरा धावणार; वाचा बदल
- Saturday October 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Metro : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या मार्गांवर सकाळची पहिली मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोडी उशिरा सुरू होईल.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro 3 : अत्याधुनिक मुंबई मेट्रो 3 झाली 'नेटवर्कलेस'; मोबाईल-ATM ठप्प! मग तिकीट काढायचे तरी कसे?
- Thursday October 9, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Edited by Onkar Arun Danke
Mumbai Metro 3 News : ही संपूर्ण भूमिगत (Underground) मार्गीका 'अत्याधुनिक' सुविधांनी युक्त असल्याचा दावा करण्यात आला असला तरी, पहिल्याच दिवशी अनेक महत्त्वाच्या त्रुटी समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Bhide Bridge Traffic News: दिवाळीच्या निमित्ताने भिडे पुलावरून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीस परवानगी
- Thursday October 9, 2025
- Written by Shreerang
Pune News: वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात विश्रामबाग आणि डेक्कन वाहतूक विभागांना तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro 8 Gold Line: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मेट्रोचा कसा असेल मार्ग? कधी पूर्ण होणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
- Thursday October 9, 2025
- Written by Shreerang
Mumbai Metro 8 Gold Line: या मार्गावर एकूण 13 प्रमुख स्टेशन प्रस्तावित आहेत, ज्यामुळे प्रवाशांना झटपट आणि आरामशीर प्रवास करता येईल.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport : दि.बा. पाटलांचा उल्लेख आणि काँग्रेसवर जहरी टीका, PM मोदींच्या भाषणातील 5 प्रमुख मुद्दे
- Wednesday October 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Navi Mumbai Airport : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राची प्रतीक्षा अखेर संपली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) तयार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (8 ऑक्टोबर) या विमानतळाचे उद्घाटन केले.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Mumbai Visit: नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 चे उद्घाटन आणि बरंच काही; पंतप्रधानांचा 2 दिवस भरगच्च कार्यक्रम
- Tuesday October 7, 2025
- Written by Shreerang
PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवायही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण ते करणार आहेत. 8 आणि 9 ऑक्टोबर अशा दोन्ही दिवशी पंतप्रधानांचे महत्त्वाचे कार्यक्रम असणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro : मेट्रो 2-A आणि 7 मार्गिका पूर्ववत, पण प्रवाशांचे झाले प्रचंड हाल, स्टेशनचा Video झाला व्हायरल!
- Friday October 3, 2025
- Written by Naresh Shende
Mumbai Metro Latest News Update : मुंबईची लोकल ट्रेन, मोनो रेले आणि मेट्रो ट्रेन सर्वच प्रवाशांसाठी लाईफलाईन मानली जाते. परंतु, मागील काही दिवसांपासून मोनो रेल, मेट्रो ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: लाखोंचा खर्च पाण्यात! मेट्रो 6 मार्गिकेवरील खांब जमिनदोस्त
- Tuesday September 30, 2025
- Written by Gangappa Pujari
अचानक बदलांमुळे, कांजुरमार्ग (Kanjurmarg) परिसरात उभारण्यात आलेले काही मेट्रोचे खांब पाडण्याची नामुष्की आता एमएमआरडीएवर ओढवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane-CSMT Metro: ठाण्याहून थेट CSMT मेट्रोनं गाठा; घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार, 21 लाख प्रवाशांना दिलासा
- Thursday September 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Thane Metro: ज्या थेट प्रवासाची अनेक वर्षे प्रतीक्षा होती, तो ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मेट्रो प्रवास लवकरच सत्यात उतरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Metro Lines 2A & 7 service update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मेट्रो 2A आणि 7 च्या वाहतुकीत तात्पुरते बदल
- Wednesday September 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Metro : मेट्रो मार्गावरील या बदलांमुळे विशेषतः ज्या प्रवाशांना गुंडावली, आरे आणि ओव्रीपाडा या स्थानकांदरम्यान प्रवास करायचा आहे, त्यांना थोडा विलंब होऊ शकतो.