Mumbai Rain News
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Mumbai Monsoon Alert : महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा! मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दुपारी 2.44 वाजता समुद्रात हाय टाईड आहे. यावेळी समुद्रात सुमारे 4.39 मीटर लाटा उसळण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : शनिवार पावसाचा! मुंबईसह ठाण्यात आज अतिमुसळधार
- Saturday June 14, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबई, ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. दिवसभर उकाडा आणि रात्रीचा पाऊस असं काहीसं चित्र मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Alert : राज्यातील 6 जिल्ह्यांना आज 'ऑरेंज अलर्ट', मुंबई पुण्यात कशी असेल स्थिती?
- Thursday June 12, 2025
- Written by NDTV News Desk
Rain Alert Imd Forecast : तर कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथ, सांगली, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे येथे विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : पेरण्यांची घाई नको, राज्यात 15 जून नंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता; सरकारने घेतला आढावा
- Wednesday June 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज्यातील १७ जिल्ह्यात २५ टक्के पेक्षा कमी, १२ जिल्ह्यात २५ ते ५० टक्के, चार जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के तर एका जिल्ह्यात १०० टक्के हून अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील विविध विभागांत खते आणि बियाणे यांचा सुरळीत पुरवठा झाला आहे. अनेक भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Weather News: 'टाईम प्लीज' घेतलेला पाऊस पु्न्हा परतणार; येत्या 2-3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज
- Tuesday June 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुण्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli Blue Rain : डोंबिवलीत पुन्हा केमिकल लोच्या, हिरव्यानंतर पडला निळा पाऊस?
- Saturday June 7, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dombivli Blue Rain : डोंबिवलीत निळ्या रंगाचा पाऊस पडल्याची चर्चा सुरू झाली असून निळ्या रंगाच्या पाण्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Level: मुंबईकरांचे टेन्शन वाढले! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातील पाणीसाठा घटला
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
पूर्व उपनगरांमध्ये 3.26 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरांमध्ये 1.07 मिमी पाऊस पडला, जो संपूर्ण शहरात मध्यम पाऊस पडल्याचे दर्शवितो.
-
marathi.ndtv.com
-
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई भरपाई द्या, अन्यथा त्यांचे भवितव्य धोक्यात येईल : जयंत पाटील
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
एक शेतकरी महिला रडत सरकारकडे मदतीची मागणी करत असल्याचा व्हिडिओ काही माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ जयंत पाटील यांनी देखील शेअर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : मुंबईतील 134 इमारतील अतिधोकादायक, नागरिकांना BMC कडून नोटीसा
- Monday June 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पावसाळ्यात या इमारती कोसळू शकतात, यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी तात्काळ या इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित होण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
BMC News : मुंबईतील किती रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण? BMC नं दिली माहिती
- Thursday May 29, 2025
- Edited by Onkar Arun Danke
रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या प्रकल्प अंतर्गत संपूर्ण मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण नियोजित कालावधीत पूर्ण होईल असा विश्वास मुंबई महापालिकेनं व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain: 'बाताशिष शेलार...', मुंबईच्या पावसावरुन राजकारण तापलं, ठाकरे गटाची बॅनरबाजी
- Wednesday May 28, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by NDTV News Desk
Maharashtra Politics: भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. आशिष शेलार यांच्या या टिकेला आता शिवसेना ठाकरे गटाने ूबॅनरबाजीतून उत्तर दिले आहे.