Municipal Corporation Election
- All
- बातम्या
-
Thane News : निवडणूक आयोगाचा आदेश नाकारला, ठाण्यातील प्रसिद्ध शाळेच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल
- Monday January 12, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
"...तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकार नाही", उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला घातली साद!
- Sunday January 11, 2026
- Written by Naresh Shende
शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली. भाजपवर खरमरीत टीका करत ठाकरे बंधू एकत्र आल्याचं समाधानही व्यक्त केलं. वाचा भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे..
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : "काही गद्दार..काही दिल्लीतील गुलाम..", जयंत पाटील यांचा घणाघात, "आता दोन्ही भाऊ.."
- Sunday January 11, 2026
- Written by Naresh Shende
आज दादरच्या शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची महासभा पार पडत आहे. या सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
"दोन भाऊ येऊन गेले, पण त्यांना श्री राम प्रभूंची..", CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला, काय म्हणाले?
- Sunday January 11, 2026
- Written by Naresh Shende
नाशिक शहरात खऱ्या अर्थाने जो काही विकास झाला आणि जो काही विकास होणार आहे. त्याची क्षमता जर कोणामध्ये असेल, तर ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे,असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नाशिकच्या प्रचारसभेत बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: भाजपकडून पैसे वाटप? 3 हजारांची पाकीटं घरा-घरात वाटली, सेना-भाजपात घमासान
- Sunday January 11, 2026
- Written by Rahul Jadhav
दशरत भवनमध्ये भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत होते असा आरोप त्यांनी केला आहे. तीन हजार रुपये प्रत्येक पाकिटात देण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Conclave 2026 : मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर? आशिष शेलारांनी एका शब्दातच विषय संपवला!
- Sunday January 11, 2026
- Written by Naresh Shende
गेले कित्येक वर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता असणाऱ्या मुंबई महापालिकेवर यंदाच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण होत आहे. अशातच मंत्री आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Power Play Conclave : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! "कोस्टल रोडला टोल नसणार", राहुल शेवाळेंचं मोठं विधान!
- Sunday January 11, 2026
- Written by Naresh Shende
मुंबईच्या कोस्टल रोडच्या प्रकल्पाबाबत शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी एनटीव्ही कॉन्क्लेव्हमध्ये सविस्तर माहिती सांगितली आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा..
-
marathi.ndtv.com
-
Akola News: निवडणुकीच्या रणधुमाळीत गौतमी पाटीलची एन्ट्री, 'त्या' आरोपाने सत्ताधारी- विरोधक भिडले
- Sunday January 11, 2026
- Written by Rahul Jadhav
एमआयएमवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, एमआयएम हा भाजपचा भाट असून भाजप जे स्क्रिप्ट देईल तेच एमआयएमचे नेते वाचून दाखवतात.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis: मुंबईचा भावी महापौर कोण? मराठी- अमराठी वादावर मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान
- Sunday January 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या 'बुरखेवाली महापौर' या मुद्द्यावरील मौनावर टीका केली. 'NDTV पॉवर प्ले'च्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: KDMC मध्ये महायुती! मात्र 'त्या' पॅनलमध्ये शिवसेना भाजप आमने-सामने, असं का?
- Sunday January 11, 2026
- Written by Rahul Jadhav
शिवसेनेकडून उभे असलेले उमेदवार हे भाजपकडून निवडून आले होते. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर ते शिवसेनेत गेले.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Power Play: मुंबईचा पुढील 5 वर्षात कायापालट होणार! CM फडणवीसांनी मांडला मुंबईच्या विकासाचा मेगा प्लॅन
- Sunday January 11, 2026
- Written by Gangappa Pujari
पायाभूत सुविधा, वेगवान प्रवास आणि प्रत्येकाला हक्काचे घर यावर आधारित मुंबईच्या विकासाचे व्हिजन त्यांनी 'NDTV BMC Power Play' च्या व्यासपीठावरून स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
NDTV BMC Power Play: मुंबईमध्ये महायुती किती जागा जिंकणार? पियुष गोयल यांनी मोठा आकडा सांगितला
- Sunday January 11, 2026
- Written by Gangappa Pujari
"वादग्रस्त विधाने करुन आपल्या छोट्या विचारांचे दर्शन त्यांनी करुन दिले आहे. ज्याला मतदार उत्तर देतील." असा टोलाही पियुष गोयल यांनी लगावला.
-
marathi.ndtv.com
-
Sheetal Mhatre vs. Sushma Andhare : भर व्यासपीठावर महिलाराज भिडले; 'शिंदे सेने'वरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये तू तू मैं मैं
- Sunday January 11, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
NDTV BMC Power Play : भरव्यासपीठावर शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये तू तू मैं मैं सुरू होती. इतकी की मुंबई महानगरपालिकेतील मुद्दे बाजू ठेवत भूतकाळात घडलेल्या गोष्टींवरच त्यांच्यातील वाद रंगत होता.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News : भाजपाचा मोठा निर्णय! बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीची नगरसेवक पदावरून हकालपट्टी
- Saturday January 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Badlapur News : बदलापूरमधील त्या वादग्रस्त लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे चर्चेत आलेला शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव तुषार आपटेला अखेर आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Municipal Corporation Election 2026: दोन्ही ठाकरे ठाण्यात येणार, प्लॅन ठरला
- Saturday January 10, 2026
- Written by Shreerang
Thane Municipal Corporation Election 2026: शिवसेना आणि मनसेने 12 जानेवारीला ठाण्यामध्ये होणाऱ्या सभेसाठीची वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे.