Muslim
- All
- बातम्या
- फोटो
-
Navi Mumbai Crime: मुस्लिम कुटुंबावर प्राणघातक हल्ला! धारदार शस्त्राने वार; 12 जण गंभीर जखमी
- Saturday August 9, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पोलिसांकडून आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यामुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळण्यात अडथळे येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Varsha Gaikwad Vs Muslim Leaders: वर्षा गायकवाड काय बोलल्या ज्यामुळे मुस्लिम नेते त्यांच्यावर संतापलेत?
- Monday August 4, 2025
- Reported by Jitendra Dixit
मुंबईमध्ये मुस्लिम समाजाच्या मतांमुळे काँग्रेसला आपली ताकद प्रस्थापित करता आली होती आणि बराच काळ टीकवताही आली होती.
-
marathi.ndtv.com
-
RSS News: सरसंघचालक मोहन भागवतांना भेटले अनेक मुस्लीम मौलवी, कोणत्या मुद्यावर झाली सहमती?
- Thursday July 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची गुरुवारी हरियाणा भवनात 40 मुस्लिम धर्मगुरूंशी बैठक झाली. ही बैठक अडीच तासांपेक्षा जास्त काळ चालली.
-
marathi.ndtv.com
-
Pune Exclusive: मुस्लीम कुटुंबावर बहिष्कार, अनेकांनी गाव सोडलं, व्यवसायही ठप्प, कारण काय?
- Wednesday July 9, 2025
- Written by Rahul Jadhav
पौड गावात माथेफिरुनं मंदिरात विटंबना केल्यानंतर गावातल्या हिंदू संघटनांनी मोर्चा काढला. मात्र गावात कुठलीही हिंसा झाली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Wari News: 21 वर्षांची परंपरा! मुस्लिम बांधवांकडून संत बिहाणी पालखीला पहिली महापंगत
- Thursday June 26, 2025
- Written by Rahul Jadhav
समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी दिंडीबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा येथील दृश्यांनी ठोस प्रतिवाद केला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: मशिदीच्या भोंग्याचा मुद्दा! अजित पवारांची किरीट सोमय्यांना तंबी, बैठकीय काय सांगितलं?
- Wednesday June 25, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by NDTV News Desk
Maharashtra Mosque Loudspeaker Issue Ajit Pawar: मशीद प्रमुख आणि पोलिसांमध्ये समन्वय साधूनच काढले गेले आहेत. तरीही न्यायालयाने भोंगे उतरवण्याचे आदेश दिलेले नाहीत असं मत अल्पसंख्याक आमदारांच आहे.
-
marathi.ndtv.com
-
Instagram वर मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, लाखो रुपये लुबाडले, जबरदस्तीनं केलं धर्मांतर!
- Thursday May 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Love Jihad Case : त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ बनवले. त्यानंतर ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळले. तो इथंच थांबला नाही तर...
-
marathi.ndtv.com
-
Inspirational story: कुबूल है कुबूल है म्हणत शुभमंगल सावधान! 'ही' अनोखी लग्न कहाणी मनाला भारावून टाकेल
- Thursday May 22, 2025
- Written by Rahul Jadhav
लॉनच्या शेजारच्या मंगल कार्यालयात मोहसीन काझी आणि माहीन दिलगी या दाम्पत्याच्या स्वागत समारंभ सुरू होता.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: बीडमध्ये हिंदू- मुस्लिम एकतेचे दर्शन! किर्तन, कव्वालीच्या कार्यक्रमात एकत्र, पहलगाम हल्ल्याचा निषेध
- Sunday May 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Beed News: हिंदू मुस्लिम बांधवांची हजेरी लावले. यावेळी दोन्ही समाज बांधवांकडून पहलगाम घटनेचा कडाडून निषेध करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: शिवसैनिकांची दादागिरी! बांगलादेशी समजून बंगाली मुस्लिमांना मारहाण, 'तो' video viral
- Wednesday April 30, 2025
- Written by Rahul Jadhav
ते व्हिडिओत असे बोलत आहे की, पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे राहणाऱ्या लोकांनी त्वरीत गावे सोडू न जा, नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli : 'दुकान आणि हॉटेल व्यावसायिकांनी मुस्लिमांना कामावर ठेवू नये,' भाजपाचा इशारा, राजकारण तापले!
- Friday April 25, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dombivli News : भाजप कार्यकर्त्याकडून थेट मुस्लिमांचा आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
वक्फवरून बंगालमध्ये अभूतपूर्व हिंसाचार, घरांची तोडफोड-गाड्यांची जाळपोळ; पोलिसांच्या गाड्यांचा कोळसा झाला
- Tuesday April 8, 2025
- Shreerang Madhusudan Khare
मुर्शिदाबादमध्ये दंगेखोरांनी पोलिसांच्या गाड्यांसह अनेक गाड्यांना आग लावली. बनियापूर आणि उमरपूरमधील अनेक घरांची तोडफोडही करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात समतेची गुढी; पोरक्या झालेल्या बहिणीसाठी मुस्लीम बंधू धावला, हिंदू पद्धतीने केलं अंत्यसंस्कार
- Saturday March 29, 2025
- Written by NDTV News Desk
सध्या राजकारण्यांकडून हिंदू-मुस्लीम असे धार्मिक वाद अगदी कबरीतून उकरून काढले जात आहेत. त्यात पुण्यातल्या जावेद खान रमजानमध्ये दाखवलेली ही समतेची गुढी खरंच कौतुकाची बाब आहे.