Nalasopara
- All
- बातम्या
-
Crime news: सुरक्षेची ऐशी तैशी! बांगलादेशातून आले, 35 वर्ष राहिले, आधार, रेशन कार्ड ही मिळवले अन् पुढे...
- Tuesday January 14, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबई आणि परिसरात बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात राहात असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या.
- marathi.ndtv.com
-
Nalasopara Blast: बनावट बॉडी स्प्रे बनवताना भयंकर घडलं! घरामध्ये भीषण स्फोट; 4 जखमी
- Friday January 10, 2025
- Written by Gangappa Pujari
बॉडी स्प्रे वरील एक्सपायरी डेट बदलण्याचे काम सुरु असताना भीषण स्फोट झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झालेत.
- marathi.ndtv.com
-
35 वर्ष जुना शर्ट घालून हितेंद्र ठाकूर यांनी केलं मतदान, काय आहे कारण?
- Wednesday November 20, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Hitendra Thakur : हितेंद्र ठाकूर 1990 पासून मतदानासाठी एकच शर्ट घालतात. हा शर्ट त्यांच्यासाठी लकी असल्याचं त्यांच्या पत्नी प्रवीण ठाकूर यांनी सांगितलं.
- marathi.ndtv.com
-
Vinod Tawde vs Kshitij Thakur : विनोद तावडेंना भिडणाऱ्या क्षितिज ठाकूर यांनी विधीमंडळही हादरवलं होतं
- Tuesday November 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Vinod Tawde vs Kshitij Thakur : भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना भिडणाऱ्या क्षितीज ठाकूर यांचा यापूर्वीचा इतिहासही दांडगाईचा आहे. त्यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होता.
- marathi.ndtv.com
-
7 कोटी 80 लाख कुणाचे? रात्री उशीरापर्यंत रोकड मोजण्याचं काम, पोलिसांची मोठी कारवाई
- Friday November 8, 2024
- Written by NDTV News Desk
गुरूवारी रात्री उशीरापर्यंत या रोकडची संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये मोजणी सुरू होती. या रोकडीच्या मोजणीसाठी पोलिसांनी मशीन देखील मागवल्या होत्या.
- marathi.ndtv.com
-
रक्ताच्या थारोळ्यात बाबांचा मृतदेह, घराला बाहेरून कुलुप; नालासोपाऱ्यात आणखी एक धक्कादायक प्रकार
- Sunday August 25, 2024
- Written by NDTV News Desk
नालासोपाऱ्यात हत्या, बलात्कार, ड्रग्स तस्करी, चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण लागले वाढू लागले आहेत.
- marathi.ndtv.com
-
नालासोपाऱ्यात शुल्लक कारणावरुन दोन गटात तुफान राडा; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- Saturday August 24, 2024
- Edited by NDTV News Desk
Nalasopara Crime News : चाकू हल्ल्यात दिपू उर्फ दीपक पाल याचा मृत्यू झाला आहे. तर आकाश पाल आणि शुभम ठाकूर हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
मुंबईत घरातून सुरू होता बेकायदेशीर व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक माहिती उघड
- Wednesday August 14, 2024
- Written by NDTV News Desk
नालासोपाऱ्यात नायजेरियन तसेच काही इतर लोकांकडून आम्ही पदार्थाची विक्री आणि तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे.
- marathi.ndtv.com
-
इंग्रजी माध्यमाचा शिक्षक, 5 महिने वर्गात सुरू होता भयंकर प्रकार; विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर बिंग फुटलं!
- Tuesday August 13, 2024
- Written by NDTV News Desk
हाच शिक्षक एक विद्यार्थिनीसाठी नराधम ठरला आहे. त्याच्या कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
- marathi.ndtv.com
-
पत्नीशी झालेल्या भांडणाचा भयंकर परिणाम, नालासोपाऱ्याच्या तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल
- Tuesday July 30, 2024
- Written by NDTV News Desk
पत्नीशी भांडण झालं म्हणून एका 30 वर्षाच्या इसमाने थेट नालासोपारा रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे रुळावर झोपून स्वत:चाच जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे.
- marathi.ndtv.com
-
एक-दोन नाही तर 30 महिलांशी लग्न? 'लखोबा लोखंडे' असा अडकला जाळ्यात
- Sunday July 28, 2024
- Written by Rahul Jadhav
फिरोज शेख याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरात मध्ये देखील आतापर्यंत 25 ते 30 महिलांना गंडा घातला आहे.
- marathi.ndtv.com
-
बंद दुकान सुरु करण्याचा प्रयत्न, औषध निरीक्षक सापडल्या जाळ्यात
- Thursday June 27, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Nalasopara News : नालासोपारमधील एका मेडिकल स्टोअरच्या मालकाकडून लाच मागितल्या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक आरती कांबळी यांना अँटी करप्शननं अटक केलीय.