Nanded News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
Nanded Crime: लग्नानंतरही मुलीचं अफेयर.. पित्याने लेकीसह प्रियकराला संपवलं; हात- पाय बांधून विहिरीत फेकलं
- Tuesday August 26, 2025
- Written by Gangappa Pujari
संजीवनीचे विवाहापूर्वी गावातीलच एका तरुणासोबत संबंध होते. लग्नानंतरही त्यांच्यामध्ये फोनवरुन बोलणे, भेटणे सुरु होते.
-
marathi.ndtv.com
-
Nanded Flood News: नांदेडला यलो अलर्ट! सैन्य दलाचे 'सुदर्शन चक्र' मदतीसाठी तैनात; 9 जण अद्याप बेपत्ता
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nanded Flood News: भारतीय लष्कराच्या 'सुदर्शन चक्र कोर' मधील 65 जवान, ज्यात अभियांत्रिकी कार्यदल आणि वैद्यकीय पथकांचा समावेश आहे, बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nanded Rain: अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून न्यावा लागला मृतदेह
- Monday August 18, 2025
- Written by Rahul Jadhav
Nanded Heavy Rain: तारदडवाडी गावात कुणाचा मृत्यू झाला तर गावातील नाला ओलांडून उंचवठ्यावर अंत्यसंस्कार करावे लागलात.
-
marathi.ndtv.com
-
Mukhed cloudburst: मुखेडमध्ये ढगफुटी! 800 गावांना फटका, 226 लोकांची सुटका, 4 गावातले लोक फसले, सैन्याला पाचारण
- Monday August 18, 2025
- Written by Rahul Jadhav
याच परिसरातील रावणगावला सर्वात जास्त फटका बसला आहे. या गावात अडकलेल्या 226 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded Flood: नांदेडमधील मुखेड येथील पूरस्थिती चिंताजनक, मराठवाड्यात 6 जणांचा मृत्यू
- Monday August 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीबद्दल बोलताना सांगितले की, रावनगाव येथे 225 नागरिक अडकले होते, ज्यापैकी अनेकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत
-
marathi.ndtv.com
-
Nanded News : घरात चोरी अन् मांत्रिकाकडे तपास; पुढे गावात जे घडलं ते पाहून धक्काच बसेल!
- Wednesday August 13, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
घरात चोरी झाल्यावर पोलिसांशी संपर्क केला जातो आणि चोरीचा तपास करण्याची विनंती केली जाते पण नांदेड जिल्ह्यात मात्र एक अजबच प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded News: आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा! महिला रुग्णाच्या अंगावर खेळतोय उंदीर, नांदेडमधील प्रकार
- Friday August 1, 2025
- Written by Gangappa Pujari
चक्क पेशंटच्या अंगावर उंदरे फिरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded News: लोक बघत होते, व्हिडीओ काढत होते, 'तो' तिला पळवून नेत होता, अंगावर काटा आणणारा थरार
- Thursday July 31, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला. तिने त्याच्या बरोबर जाण्यास नकार दिला. त्याचा राग त्या तरुणाला आला.
-
marathi.ndtv.com
-
Nanded news: 2 गाव 1 स्माशनभूमी, वादाची ठिणगी अन् गावकरी आपसात भिडले
- Tuesday July 22, 2025
- Written by Rahul Jadhav
गावात जर कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा प्रश्न या गावकऱ्यां पुढे आहे. त्यातूनच आज मोठा वाद झाला.
-
marathi.ndtv.com
-
Nanded News : शासकीय नोकरीत तिसऱ्या अपत्याची बाधा नको म्हणून मुलीची विक्री, आठ वर्षानंतर गुन्हा दाखल
- Monday July 21, 2025
- Written by NDTV News Desk
Nanded News : एनजीओकडून आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर सुरेखा यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माझ्या मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप त्यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Nanded News : भाजप आमदाराची जिल्हा उपनिबंधकाला शिवीगाळ करत धमकी; काय आहे प्रकरण?
- Monday July 14, 2025
- Written by NDTV News Desk
नायगाव मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी जिल्हा उपनिबंधक यांना शिवराळ केली. ऑडिओ क्लीप व्हायरल करायची तर कर. तुमच्यात एवढी डेरिंग कुठून आली. आमदारांना विचारत नाही, अशी धमकी देखील दिली.