Navi Mumbai News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Navi Mumbai Crime: संतापजनक! कॉम्प्युटर क्लासेस चालकाकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग
- Sunday July 6, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by NDTV News Desk
नवी मुंबई रबाळे पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : पत्नी आणि सासूवर काळ्या जादूचे अघोरी प्रयोग, नग्न फोटो केले Viral! वाचा काय आहे भयंकर प्रकार?
- Saturday July 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील वाशी परिसरात एका 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि सासूवर कथितपणे काळी जादूचे अघोरी प्रयोग केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : ATM ऑपरेटरनचं केला 1.90 कोटींचा घोटाळा! 5 महिने सुरु होता प्रकार, नवी मुंबईत खळबळ
- Friday July 4, 2025
- Reported by Rahul Kamble, Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai ATM scam : नवी मुंबईत तब्बल 1 कोटी 90 लाख 49 हजार 600 रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबईत 5 वर्षांच्या खोदकामाचा खेळ, नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष; आता पुन्हा 51 कोटींची नवी वर्कऑर्डर!
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
पाम बीच रोडवरील अक्षर सिग्नल परिसरात हे पाइपलाइनचं काम सुरू करण्यात आलं. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार, "रस्ता पूर्ण होतोय की पुन्हा उखडतोय," अशी स्थिती कायम आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: नवी मुंबई उलवेतील बांधकाम साईटवर मृत मजूर बांगलादेशी? गंभीर प्रश्न अनुत्तरित
- Thursday July 3, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai construction site accident :नवी मुंबईतील उलवे सेक्टरमधील बांधकामाच्या साईटवर मृत्यू पावलेला मजूर बांगलादेशी होता का? असा प्रश्न विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: लोकलमध्ये मदतीचा बहाणा, 15 दिवसाच्या लेकराला सोडून आई फरार!
- Wednesday July 2, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सदर महिलेचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके तयार केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : "तुला चाकूने मारेल", रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग करत धमकावलं
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
Navi Mumbai Crime News : अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित गोपाल गडे (वय 30 वर्ष) असे आहे. तो रिक्षाचालक असून, सदर घटनेच्या वेळी त्याचे वर्तन अत्यंत आक्रमक व बेकायदेशीर असल्याचे पीडितेच्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'कितने आदमी थे? सरदार दो...', ठाकरे बंधुंच्या 'त्या' बॅनरची होतेय जोरदार चर्चा

Maharashtra Politics: मनसेचे नवी मुंबई शहर सचिव रुपेश कदम यांनी केलेल्या बॅनरबाजीची चांगलीच चर्चा होत आहे. या बॅनरमध्ये शोले चित्रपटातील डायलॉग वापरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: भर दिवसा महिलेचा पाठलाग, जबरदस्तीनं कारमध्ये बसवले.... नवी मुंबई हादरली!
- Tuesday July 1, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील तळोजामध्ये भर दिवसा एका महिलेचा कारनं पाठलाग करुन तिला जबरदस्तीनं कारमध्ये बसवण्यात आलं. तसंच तिचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : 14 वर्षांपासून फरार खूनाचा आरोपी अखेर जेरबंद, वाचा कशी झाली कारवाई?
- Tuesday July 1, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai : नवी मुंबई एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2011 साली घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल 14 वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं? शाळा सुरु झाल्या, पण शिक्षक मिळेना, पालकांचे आंदोलन

सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा खालावतोय. आम्हाला खासगी शाळा परवडत नाहीत, त्यामुळे मुलांचे भविष्य धोक्यात आलं आहे," असे एका पालकाने सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : आई-वडिलांच्या मृत्यूचा धक्का! 3 वर्ष ठेवले स्वत:ला केले कैद, संपूर्ण प्रकार वाचून डोळ्यात येईल पाणी
- Monday June 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Navi Mumbai News : आई-वडिलांच्या मृत्यूचा त्यांना इतका मोठा धक्का बसला होता की त्यांनी स्वत:ला तीन वर्ष घरात कोंडून ठेवले होते. अखेर त्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Panvel News: 'माफ करा, दुसरा पर्याय नव्हता..' चिठ्ठी लिहून नवजात बाळाला फुटपाथवर सोडलं, आरोपींना अटक
- Sunday June 29, 2025

दोघांनी आपल्या नवजात मुलीला बास्केटमध्ये ठेवून फुटपाथवर टाकून दिल्याची कबुली दिली असून, ही घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आली आहे.