Ncp Sharad Pawar
- All
- बातम्या
-
Solapur Political News: राष्ट्रवादीचे हे 3 आमदार शरद पवारांची साथ सोडणार? चर्चांना उधाण
- Tuesday October 28, 2025
Solapur News: भाजपने सोलापूर जिल्ह्यात 'ऑपरेशन लोटस' सक्रिय केले असताना, अजित पवार गटाचे तीन माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan: कल्याणच्या शिवसेना नेत्यांना संपवण्याची सुपारी? शरद पवार गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल, पुरावाही सादर
- Friday September 26, 2025
Kalyan News : कल्याणमधील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांसह मुलाची हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्यावर करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Who Is Fahad Ahmad? : कोण आहे फहाद अहमद? राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिली मोठी जबाबदारी
- Tuesday August 12, 2025
swara bhaskar and Fahad Ahmed : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फहाद अहमद याच्या नावाचा उल्लेख आहे.
-
marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवनियुक्त 15 प्रवक्त्यांची यादी जाहीर, दोन नावांची जोरदार चर्चा
- Tuesday August 12, 2025
यादीत अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद आणि पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेतील मारहाण प्रकरणी चर्चेत आलेले आमदार नितीन देशमुख यांनाही स्थान मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar Vs BJP: शरद पवारांना सगळ्यात मोठा धक्का, अत्यंत जवळचा नेता भाजपमध्ये जाणार
- Tuesday August 5, 2025
रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीने गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
OBC Mandal Yatra: ओबीसींच्या जागरासाठी 'मंडल यात्रा', भाजपच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांची फिल्डिंग
- Tuesday August 5, 2025
राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी जनजागृती मंडल यात्रा यात्रा काढण्यात येणार आहे. नागपूर येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईत राहणाऱ्या हिंदी भाषिकांना मराठी भाषा शिकण्याचे अभियान, 'या' पक्षाने घेतली जबाबदारी
- Monday August 4, 2025
मुंबईत राहणाऱ्या हिंदी भाषिक नागरिकांना मराठीचे धडे दिले जाणार आहेत. त्यांना मराठी शिकवण्याकरिता अभियान आज पासून सुरू करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; बडा नेता अजित पवार गटाच्या वाटेवर?
- Monday August 4, 2025
Dharashiv Rahul Mote: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राहुल मोटे यांनी शरद पवार यांच्या गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच गटाकडून त्यांनी निवडणूकही लढवली होती.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : 'हीच योग्य वेळ आहे...' जयंत पाटील स्टेजवरच रडले! राष्ट्रवादीच्या बैठकीत जोरदार ड्रामा
- Tuesday July 15, 2025
Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत जोरदार ड्रामा झाला.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : शरद पवारांनी भाकरी फिरवलीच नाही! जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर आलं स्पष्टीकरण
- Saturday July 12, 2025
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, असं वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झालं होतं, त्यावर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar:'गेले त्यांची चिंता करू नका, संधीसाधूंना कधीच बरोबर घेणार नाही' पवारांनी ठणकावले
- Tuesday June 17, 2025
पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन तयारीला लागा. निवडणुकीची काळजी करू नका. सगळ्या जागा आपण लढवू असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.