Operation Sindoor 2
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
India Pakistan Tension पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला, भारतानं दिलं चोख उत्तर
- Thursday May 8, 2025
- NDTV
पाकिस्ताननं आज (गुरुवार, 8 मे) रात्री भारतीय सीमेवरील राज्यात अनेक भागात हल्ले केले आहेत. जम्मू ते गुजरातपर्यंत हे हल्ले करण्यात आले. हे हल्ले हमासच्या पद्धतीनं करण्यात आल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
जन्मापासून पाकिस्तान खोटं बोलत आलाय! पुन्हा कुरापत काढली तर याद राखा, भारताची रोखठोक भूमिका
- Thursday May 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारताच्या सैनिकी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची सर्व माहिती देण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
operation sindoor 2: कंधार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड रऊफ अजहर ठार, संसदेवर ही केला होता हल्ला
- Thursday May 8, 2025
- Written by Rahul Jadhav
रऊफ अझहरचा सहभाग 2001 मधील भारतीय संसद हल्ल्यामध्ये ही होता. तर 2016 मधील पठाणकोट हल्ला आणि 2019 मधील पुलवामा हल्ला यासारख्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचाच हात होता.
-
marathi.ndtv.com
-
S-400 SAM: भारताचे ‘सुदर्शन चक्र’ काय आहे? ज्यामुळे पाकिस्तानचा रात्रीचा हल्ला झाला निष्फळ
- Thursday May 8, 2025
- Written by Rahul Jadhav
प्रत्येक एस-400 स्क्वाड्रनमध्ये 16 वाहने असतात. ज्यात प्रक्षेपक, रडार, नियंत्रण केंद्रे आणि सहाय्यक वाहनांचा समावेश असतो. हे 600 किमी पर्यंतच्या हवाई हल्ल्याचा मागोवा घेऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
Pakistan Stock Market : पाकिस्तानी शेअर बाजारात 'आपटी'बॉम्ब, पडझडीमुळे ट्रेडिंग थांबवण्याची पाळी
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Pakistan Stock Market Crash - पहलगाम इथे झालेल्या दहशतावादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने Operation Sindoor राबवलं होतं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप आला आहे. गेल्या काही दिवसात रोज घसरत असलेल्या पाकिस्तानी शेअर बाजाराच्या निर्देशांकांत गुरुवारी इतकी घसरण झाली की ,अखेर ट्रेडींग थांबवावे लागले. यात गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : 2 मुस्लीम देशांनी उघडपणे केला भारताला विरोध, पाकिस्तानच्या बाजूनं ओकली गरळ
- Wednesday May 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Operation Sindoor : भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर गभरातून प्रतिक्रिया येत आहेत. दोन मुस्लीम देशांनी उघडपणे पाकिस्तानची बाजू घेत गरळ ओकली आहे.