Palghar News
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Rain Update : पालघर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका, धान्य आणि सुक्या चाऱ्यांचं मोठं नुकसान
- Thursday May 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Unseasonal Rain in Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरुच आहे. पालघर जिल्ह्याला गुरुवारी (15 मे) अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: Palghar News: पोलीस भरती झाला, पण वर्दी चढवण्याआधीच मृत्यूने गाठलं, पालघरमधील घटनेने हळहळ
- Monday May 12, 2025
- Written by Gangappa Pujari
आदित्य हा मित्रांसोबत वांद्री धरण परिसरात पर्यटनासाठी असता धरणाच्या पाण्यात पोहत असताना त्याचा बुडून मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Unseasonal Rain: अवकाळीचा हाहाकार! नाशिक, पालघरला झोडपलं, हजारो शेतकऱ्यांना फटका
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
पावसामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युत खांबे मोडून पडल्याने संपूर्ण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : आधी मुलाला संपवलं मग आत्महत्या केली, पालघरमधील घटनेने खळबळ
- Friday May 9, 2025
- Written by NDTV News Desk
Palghar Crime news : आदित्य उर्फ भावेश शरद भोये (वय 15) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून, शरद रघुनाथ भोये (वय 40) असे आत्महत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: 100 किमीची धावपळ, तरीही नवजात बालकाचा जीव गेला, आरोग्य व्यवस्थेविरोधात संताप
- Tuesday April 29, 2025
- Written by Gangappa Pujari
Palghar News: शंभर किलोमीटरची धावपळ केली मात्र त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले. या धक्कादायक प्रकारामुळे पालघरमधील आरोग्य यंत्रणा अपयशी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palgahr : भाजपा-शिवसेना वादाचं (पाल) 'घर', फडणवीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये दरबाराचं राजकारण
- Friday April 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
BJP vs Shiv Sena : राज्यात महायुतीमध्ये एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा -शिवसेनामधील अंतर्गत नाराजी आणि कुरघोडीचं राजकारण यापूर्वी अनेकदा उफाळून आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Accident news: पतीसाठी 73 वर्षीय महिला रुग्णालयात गेली, ती परतलीच नाही, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
- Wednesday April 9, 2025
- Written by Rahul Jadhav
रुग्णालयाबाहेर सर्व काही शांत होतं. छायालता या एकट्याच बाहेर येत होत्या. त्यावेळी समोरच्या बाजून एक कार पुढे येत होती.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News : जलजीवन योजनेच्या निकृष्ट बांधकामामुळे दोन विद्यार्थिनींचा मृत्यू, डहाणूमधील घटनेने हळहळ
- Tuesday March 18, 2025
- Written by NDTV News Desk
Palghar News : मृतांमध्ये हर्षदा रघु पागी (वय 11) आणि संजना प्रकाश राव (वय 12) यांचा समावेश आहे. तर या दुर्घटनेत रीना रशू फरारा ही गंभीर जखमी झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 3 लेकरांची आई, 3 महिन्याच्या भाच्याला घेऊन पळाली, प्रियकराला भेटली, पुढे जे समोर आलं ते...
- Tuesday March 11, 2025
- Written by Rahul Jadhav
मुलगा गायब झाल्याने त्याच्या पालकांनी मांडवी पोलिस स्थानकात याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध ही सुरू केला.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Car theft News: चोरट्यांचा 'कार'नामा! जुन्या कारमधून आले अन् शटर तोडून नवीकोरी कार घेऊन पळाले
- Friday February 14, 2025
- Written by Rahul Jadhav
टाटा शोरूम मध्ये नवीन टाटा पंच कार होती. यावर चोरट्यांचे लक्ष होते. रात्री संधी साधायची आणि ही कार पळवायची असा त्यांनी प्लॅन केला होता.